ह्युमन vs रोबोट - Novels
by Hemangi Sawant
in
Marathi Love Stories
वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मी खितकीतून बाहेर त्या भरलेल्या आभाळाला बघत उभी होते आणि तो पहिला दिवस डोळ्यासमोर आला. आमची पहिली भेट...."आधीच खुप लेट झाला आहे आणि त्यात या स्कुटीच्या टायरची हवा पण आताच निघायची होती.." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले. आजू बाजूला नजर टाकली आणि समोर एक सायकल रिपेअर करायचं दुकान दिसलं. तशी मी गेली आणि टायर ठीक करून घेतला. त्याचे पैसे देत निघाली... खरतर आज पहिलाच दिवस होता माझा, त्या महागड्या नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन जे मिळालं आहे... मी रेवती नाईक..मध्यम वर्गीय घरातील... मला एका नामांकित कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळाली आहे... आमच्या इथल्या मोठया, हायफाय लोकांचं कॉलेज.. आज माझा
वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मी खितकीतून बाहेर त्या भरलेल्या आभाळाला बघत उभी होते आणि तो पहिला दिवस डोळ्यासमोर आला. आमची पहिली भेट...."आधीच खुप लेट झाला आहे आणि त्यात या स्कुटीच्या टायरची हवा पण आताच निघायची होती.." मी स्वतःच्या ...Read Moreहात मारत बोलले. आजू बाजूला नजर टाकली आणि समोर एक सायकल रिपेअर करायचं दुकान दिसलं. तशी मी गेली आणि टायर ठीक करून घेतला. त्याचे पैसे देत निघाली... खरतर आज पहिलाच दिवस होता माझा, त्या महागड्या नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन जे मिळालं आहे... मी रेवती नाईक..मध्यम वर्गीय घरातील... मला एका नामांकित कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळाली आहे... आमच्या इथल्या मोठया, हायफाय लोकांचं कॉलेज.. आज माझा
"हॅलो स्टुडेंट..., मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि आजपासून आपल्याला जॉईन होत आहेत मिस्टर राविश देशमुख." त्यांनी त्या मुलाची स्वतः ओळख करून दिली. सगळे त्याला बघतच राहिले. सकाळी नीट दिसला नाही म्हणून मी देखील त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत होते. ...Read Moreघातलेले ब्लॅक लॉंग जॅकेट, हातात ब्रॅण्डेड घड्याळ, पायात इंपोर्टेड शूज, आणि हातात आय-फोन. दिसायला एकदम गोरा.., डोळ्यांवर महागातल सनग्लासेस, जे त्याने नुकतंच काढलं आणि त्याच्यात त्याचे ते हिरवे गरीरे डोळे. कोणी ही प्रेमात पडतील असेच होते. तो चालत येऊन माझ्या बाजूच्या एका सीटवर बसला. त्याच माझ्याकडे लक्ष जाताच त्याने स्वतःची मान लगेच फिरवली. हे बघुन मला ही राग आला. आधीच त्याच्यामुळे सकाळी
हे ऐकून मी चांगलीच घाबरी आणि त्याचे आभार ही मानले.. "थँक्स... तु आज नसतास तर माझ काय झालं असत." एवढं बोलून ती त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही एक स्माईल देत . "इट्स ओके" एवढंच बोलला. मीच स्वतःचा हात पुढे करत विचारले...,"फ्रेंड्स..?" ...Read Moreहाताला बघून त्याने ही आपला हात पुढे केला. पण लगेच काढून घेतला. मला जरा वेगळं वाटलं. पण हे श्रीमंत लोक काही ही करु शकतात म्हणुन मी सोडून दिलं. पण त्याच्या हाताचा स्पर्श वेगळा जाणवला. थोडावेळ बसून तो बाहेर निघुन गेला. मी देखील माझे कपडे बदलुन खाली आले. त्यांचा बंगला एखाद्या पिक्चर्समधल्या बंगल्यासारखा होता. मी खाली येताच एक नोकराने मला डायनिंग टेबलाजवळ