tu jane na book and story is written by दिपशिखा in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. tu jane na is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तू जाने ना - Novels
by दिपशिखा
in
Marathi Love Stories
तू जाने नाभाग - १ "सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता आणि त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊन पाहतो तर गायब ... !! तुला माहितीय ना, ते गळ्यात नसेल ना तर तो किती अनइजि फील करतो, आता गाणं कसं गाणार तो....? प्लिज कुछ तो करो सुहान, नही तो ये पुरा शो खराब हो जायेगा.... आता तूच काहीतरी करू शकतेस... यू नो वेरी वेल हीम, ही इज " दि कबीर कपूर " आणि त्याच्या रागावर नियंत्रण तुझ्याशिवाय इतर कोणीच नाही ठेऊ शकत... तुझ्याशिवाय तो कोणाचं ऐकणार पण नाही....
तू जाने नाभाग - १ सुहानी!!!! सुहानीss !!!! अरे यार, कबीर ची एन्ट्री आहे आत्ता आणि त्याचं लकी लॉकेट नाही मिळत आहे... त्याने वॉशरूमला जाण्याआधी काढून ठेवलं होतं आणि बाहेर येऊन पाहतो तर गायब ... ...Read More तुला माहितीय ना, ते गळ्यात नसेल ना तर तो किती अनइजि फील करतो, आता गाणं कसं गाणार तो....? प्लिज कुछ तो करो सुहान, नही तो ये पुरा शो खराब हो जायेगा.... आता तूच काहीतरी करू शकतेस... यू नो वेरी वेल हीम, ही इज दि कबीर कपूर आणि त्याच्या रागावर नियंत्रण तुझ्याशिवाय इतर कोणीच नाही ठेऊ शकत... तुझ्याशिवाय तो कोणाचं ऐकणार पण नाही....
मागील भागात -पण त्या परिवारात अनावधानाने शामिल व्हायला आलेला तो कबीर... तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग, तिचं न भूतो न भविष्यति असणारा तिचा एकेकाळीचा प्रियकर... हो प्रियकर... जो आपल्याला प्रिय असतो त्यालाच प्रियकर बोलतो ना आपण...!______________________________________तू जाने नाभाग - ...Read Moreएक कबीर नावाचा प्रियकर जेव्हा तिच्या आयुष्यात आला आणि आयुष्यातला सगळा खेळच बदलला... कामाशिवाय कशालाच महत्व न देणारी सुहानी कशी काय त्याच्या प्रेमात पडली, हे आजवर ना राहुलला समजलं, ना रितूला... मालिकांच्या माध्यमातून लोकांच्या मनात प्रेम, मोह, माया, निर्माण करणाऱ्या सुहानीच्या स्वतःच्या हृदयात मात्र कधीच इतरांना द्यायला प्रेम नव्हतं... प्रेमात पडायला समोर माणूस पण तसाच लागतो म्हणा... हो, कबीर होता
भाग - ३आज ऑफिसमध्ये सुहानी कबिरशी जे काही वागली होती, ते आठवून ती थोडं विचित्रच फील करत होती... कोणाला असं घालून पाडून बोलणं हे तर तिच्या स्वभावात नव्हतं पण वयाच्या १२-१३ व्या वर्षात त्या निरागस डोळयात तो द्वेष, तो ...Read Moreतिचे बाबाच देऊन गेले होते... आणि त्यात आज भर म्हणजे सकाळीच डॉक्टर अमेय साठे ह्यांनी तिच्या आईच्या खालावत चाललेल्या तब्येतीबद्दल सांगितलं होतं... "त्यांनी जगण्याची आशाच सोडली तर त्यातून त्या वाचणं शक्य नाहीए..." डॉक्टर साठ्यांचे हेच शब्द तिच्या कानात घुमत होते... आपली आई आता जीवन आणि मृत्यूच्या दारावर तिच्या आयुष्याची कमी होत जाणारी वेळ बघत उभी आहे, ह्या जाणिवेनेच तिने आज
भाग - ४ दरवाजाची बेल वाजवताच विजूने दरवाजा उघडला... मॉम आणि दादी पण हॉल मध्येच बसल्या होत्या... " कबीर कपूर आहेत का...? " रितूने विचारताच विजूने कबिरच्या मॉमला कबिरला दोन मुली भेटायला आल्याचं सांगितलं... दादी आणि मॉम ...Read Moreआश्चर्याने बघू लागल्या..." विजू, येऊ दे त्यांना आत...? " रुद्र जिन्याने खाली उतरत म्हणाला... त्यांना आत घेऊन विजू किचनमध्ये निघून गेला..." हॅलो मी रितू बर्वे आणि ह्या मॅडम सुहानी दीक्षित, दीक्षित प्रॉडक्शन लिमिटेडच्या एम डी... " रितूने ओळख करून दिली... " हॅलो... मी रुद्र कपूर... ही माझी दादी आणि ही मॉम (रुद्रची आई नसल्याने तो कबिरच्याच आईला मॉम बोलायचा)... बसा ना...! " रुद्रने शेखहॅन्ड करत
भाग - ५" हॅलो अरे आहेस कुठे...? " " बस क्या, तुमने पुकारा और हम चले आएsss..." कबिरने गाणं गुणगुणतच एन्ट्री घेतली आणि पंकजला बिलगला..." hey ये हुई ना बात...? " त्याला पाहून पंकज पण खूष झाला..." सो दुल्हेराजां ...Read Moreकुछ सेट ना... हमारी होनेवाली भाभी कहाँ हैं...? " कबीर त्याला डोळा मारत म्हणाला..." अरे ती आत्ताच संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला गेली... भेटवतो नंतर... तुझा प्रवास कसा झाला...? " पंकज" हम्मम मस्त..." कबिरच्या डोळ्यासमोर सुहानीचा चेहरा येताच त्याचं वाक्य बदललं... " अरे विचारूच नकोस... हेक्टिक..."? " का रे...? " पंकज " नाही काही नाही, नंतर सांगतो... जाम दमलोय रेस्ट करतो, उद्या शूट पण