घर भूतांचे - Novels
by Ajay Shelke
in
Marathi Horror Stories
बहुदा १ वाजला असेल रात्रीचा मी अर्ध झोपेत होतो आणि दारावर टकटक झाली. उठून दरवाजा उघडला तर समोर पाहून मी तर.....बी.ए करून वर्ष झाल होतं मला पण घरच्याापरिस्थितीमुळे कामाला लागण भाग होत आणि जॉबला लागून जवळ जवळ ८ महिने झाले होते मला. माझ्या मागे एकटी माझी बहिण होती आई वडील तर मला च आठवत नाही तर तिला तर काय आठवतील माझ्यात आणि कोमल (बहिण) मध्ये फक्त दीड वर्षाच अंतर आहे. मला अजून एम.बी.ए करायचं होत पण विचार केला आधी थोडा जॉब करतो मग कोमल तिच्या जॉबला लागल्यावर मी करेन. माझे मोजून २ च मित्र संकेत जो लहानपणी चा मित्र आणि
बहुदा १ वाजला असेल रात्रीचा मी अर्ध झोपेत होतो आणि दारावर टकटक झाली. उठून दरवाजा उघडला तर समोर पाहून मी तर.....बी.ए करून वर्ष झाल होतं मला पण घरच्याापरिस्थितीमुळे कामाला लागण भाग होत आणि जॉबला लागून जवळ जवळ ८ महिने ...Read Moreहोते मला. माझ्या मागे एकटी माझी बहिण होती आई वडील तर मला च आठवत नाही तर तिला तर काय आठवतील माझ्यात आणि कोमल (बहिण) मध्ये फक्त दीड वर्षाच अंतर आहे. मला अजून एम.बी.ए करायचं होत पण विचार केला आधी थोडा जॉब करतो मग कोमल तिच्या जॉबला लागल्यावर मी करेन. माझे मोजून २ च मित्र संकेत जो लहानपणी चा मित्र आणि
आज मला कंपनी तर्फे एक इथल्या एका कंपनमध्ये प्रेझेंटशन द्यायचं होत पण काल रात्री येणाऱ्या आवाजामुळे माझी झोप झाली नव्हती प्रेझेंटेशन सकाळी ११ ला होत. मी ८.३० पर्यंत सर्व आवरून घेऊन गाडी कढे गेलो पण जसा गाडी जवळ गेलो ...Read Moreराहिलो गाडीकडे गाडीच्या ३ चाकांची हवा गेली होती आणि घरात एअर पंप सुध्दा नव्हता. टॅक्सी ची सोय नव्हती आसपास की कोणी जवळपास सुध्दा नव्हत. लिफ्ट मागण्यासाठी रोड जवळ उभा राहिलो तर ना एक गाडी येत नव्हती. जवळ जवळ १ तासाने एक गाडी आली एकदम जुनी १९५० किंवा ६० च्या दशकातली पण एकदम टीच गाडी तिच्या काढे पाहून वाटत सुध्दा नव्हत
"साहेब कसं आहे मला इथे येऊन झाले १३ वर्ष पण आपल्याला अस काही कधी दिसल नाही जे बोलतात इथेले स्थानिक लोक" ड्रायव्हर सांगू लागला होता. "अरे पण बोलतात काय? कशा बद्दल? नक्की प्रकरण काय आहे?" मी त्याला खोलून विचारू ...Read More"अहो इथे shevti बंगल्या पुढे जणू ८० वर्षापूर्वी एक बंगला होता कोणाचा होता ते माहीत नाही पण त्या बंगल्यात नवरा बायको आणि त्याची मुलगी राहत होती. त्या मुलीचं लग्न जुळल होत पण तो होणारा तिचा नवरा अमेरिकेला गेला आणि तिथे कोणी तरी त्याला गोळी मारून ठार केलं. पण त्या मुलीला कधीच हे माहीत झालं नाही आणि तिला वाटल की आई