Yaad lagla book and story is written by Sanjay Kamble in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Yaad lagla is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
याड लागलं - Novels
by Sanjay Kamble
in
Marathi Love Stories
सरकारी दवाखान्याच्या आवारात लोकांची बरिच गर्दी होती , नेहमीचीच म्हणायची.. गोरगरीब रूग्णांचा तोच एकमेव आधार, नाहीतर सर्दी खोकला झाला तरी I.C.U. मधे अॅडमिट करून 50,000₹ च बिल करणारे दवाखाने आणी ते पैसे सहज चुकवणारे गर्भश्रिमंतही आपल्यात कमी नाहीत, पन सरकारी दवाखाना म्हंटल तरी अंगावर शहारा येतो, तीथली दुरावस्था, पेशंटसोबत हीनतेच बोलण , खालच्या दर्जाची वागणुक आणी त्यांच्या शरिराची होणारी हेळसांड... अशाच एका सरकारी दवाखाण्याची ती भव्य इमारत, पुराण पण भक्कम बांधकाम, इमारतीच्या आवारात उभी पिंपळाची आणी तशीच निरनिराळी झाड , आणी उन्हाच्या तडाख्यापासुन बचाव करण्यासाठी या झाडांच्या आस-याला बसलेले रूग्णांचे नातेवाईक पदराला बांधुन आणलेली चटणी भाकरी खात होते, त्यातच एखादा तुकडा बाजुला शेपटी हालवत आशेन पहाणा-या कुत्र्याला टाकत होती. पन अशातच एका वॉर्ड मधे थोड गंभीर वातावरण निर्माण झालेल.
याड लागल...'Story by Sanjay Kamble सरकारी दवाखान्याच्या आवारात लोकांची बरिच गर्दी होती , नेहमीचीच म्हणायची.. गोरगरीब रूग्णांचा तोच एकमेव आधार, नाहीतर सर्दी खोकला झाला तरी I.C.U. मधे अॅडमिट करून 50,000₹ ...Read Moreबिल करणारे दवाखाने आणी ते पैसे सहज चुकवणारे गर्भश्रिमंतही आपल्यात कमी नाहीत, पन सरकारी दवाखाना म्हंटल तरी अंगावर शहारा येतो, तीथली दुरावस्था, पेशंटसोबत हीनतेच बोलण , खालच्या दर्जाची वागणुक आणी त्यांच्या शरिराची होणारी हेळसांड... अशाच एका सरकारी दवाखाण्याची ती भव्य इमारत, पुराण पण भक्कम बांधकाम, इमारतीच्या आवारात उभी पिंपळाची आणी तशीच निरनिराळी झाड , आणी उन्हाच्या तडाख्यापासुन बचाव करण्यासाठी या झाडांच्या आस-याला बसलेले रूग्णांचे नातेवाईक पदराला बांधुन आणलेली चटणी