फसवणूक - Novels
by लता
in
Marathi Short Stories
आज सकाळी सकाळीचं काँलेजला जायच्या आगोदर अण्णांचे म्हणजे माझ्या वडीलांचे सहकारी आमच्या घरी आले.म्हणाले"सर,न बोलावता आणि पूर्व सुचना न देताचं आलोय.थंडीचा, वहिणींच्या हातचा आल्ल घालून केलेला चहा प्यावां आणि तुमच्यासोबतच काँलेजला जावं असं वाटलं.म्हणून आलो.चालेल ना?"कँन्टींमध्ये नाही मिळतं हो असा चहा.
ते सर दुस-या ठिकाणाहून इथे अपडाऊन करतं असतं.त्यामूळे ते सकाळी लवकरचं घर सोडतं.
फसवनूक. भाग १ला आज सकाळी सकाळीचं काँलेजला जायच्या आगोदर अण्णांचे म्हणजे माझ्या वडीलांचे सहकारी आमच्या घरी आले.म्हणाले"सर,न बोलावता आणि पूर्व सुचना न देताचं आलोय.थंडीचा, वहिणींच्या हातचा आल्ल घालून केलेला चहा प्यावां आणि ...Read Moreकाँलेजला जावं असं वाटलं.म्हणून आलो.चालेल ना?"कँन्टींमध्ये नाही मिळतं हो असा चहा. ते सर दुस-या ठिकाणाहून इथे अपडाऊन करतं असतं.त्यामूळे ते सकाळी लवकरचं घर सोडतं. " अरे हक्कानं येत चला,पूर्वसुचना कशाला हवी.बसा मिही निघतचं होतो आता काँलेजला.चहा पिऊनचं जाऊया मग."असे म्हणून ते दोघे हाँलमध्ये गप्पा मारत बसले. "दोन कप चहा टाक गं"अण्णाने आईला सांगितले. चहा