भूतकाळ - Novels
by Hari alhat
in
Marathi Biography
सन १९५५ मुंबई मधील एक उपनगर चेंबूर ज्याला चेंबुरची खाडी म्हणायचे . मुंबई वरून ठाणे या ठिकाणी यायचे असेन तर हायवे वरून सरळ मार्गाने यावे लागत होते हायवे शेजारी किमान दहा घरांची वस्ती वस्ती मध्ये राहत असलेले सर्व परिवार हे गरिबीत जीवन जगत होते त्याचे कारण एकच होते ते म्हणजे व्यसन झोपडपट्टीत राहात असलेल्या सर्व पुरुष यांना स्प्रिट ( घरात लावण्याच्या रंगा मध्ये मिश्रण करण्या साठी आणि रंगाने भरलेले हाथ धुण्यासाठी वापर होत असलेले एक द्रव्य ) ह्या पासून बनत असलेली खोपडी .
सन १९५५ मुंबई मधील एक उपनगर चेंबूर ज्याला चेंबुरची खाडी म्हणायचे . मुंबई वरून ठाणे या ठिकाणी यायचे असेन तर हायवे वरून सरळ मार्गाने यावे लागत होते हायवे शेजारी किमान दहा घरांची वस्ती वस्ती मध्ये राहत असलेले सर्व परिवार ...Read Moreगरिबीत जीवन जगत होते त्याचे कारण एकच होते ते म्हणजे व्यसन झोपडपट्टीत राहात असलेल्या सर्व पुरुष यांना स्प्रिट ( घरात लावण्याच्या रंगा मध्ये मिश्रण करण्या साठी आणि रंगाने भरलेले हाथ धुण्यासाठी वापर होत असलेले एक द्रव्य ) ह्या पासून बनत असलेली खोपडी . स्प्रीट ला हे नाव देण्यात आले होते ती बनविण्यासाठी एका लाकडी काडीला कापूस किंवा सुती कपडा गुंडाळायचा