स्वप्नद्वार - Novels
by Nikhil Deore
in
Marathi Horror Stories
या गर्द काळोख्या भयाण रात्री निशांत एकटाच जिवाच्या आकांतान धावत होता. मागे असलेली अमानवी शक्ती आज त्याचा प्राण घेऊनच शांत होईल हे त्याला कळून चुकल होत. त्या काळ रात्री फक्त रातकिडेच किर.. किर.. करीत होते. तिरकस नजरेने त्याने मागे ...Read Moreपहिले तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडेच येत होता. तसा निशांतनेही आपल्या धावण्याचा वेग वाढविला. तो कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय? आपण धावतोय तरी कुठे.. गाव, शहर कि जंगल?? असे बरेचसे प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते पण सध्या तरी ते महत्वाचे नव्हते. सध्या तरी एकच गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे स्वतःचा जीव सुरक्षित ठेवणे. कुठल्यातरी एका ठिकाणावर येऊन तो थांबला त्याचा श्वास घर... घर.. करीत भरून आला होता.
स्वप्नद्वार ( भयकथा ) भाग 1 त्या गर्द काळोख्या भयाण रात्री निशांत एकटाच जिवाच्या आकांतान धावत होता. मागे असलेली अमानवी शक्ती आज त्याचा प्राण घेऊनच शांत होईल हे त्याला कळून चुकल होत. त्या काळ रात्री फक्त रातकिडेच किर.. ...Read Moreकरीत होते. तिरकस नजरेने त्याने मागे वळून पहिले तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडेच येत होता. तसा निशांतनेही आपल्या धावण्याचा वेग वाढविला. तो कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय? आपण धावतोय तरी कुठे.. गाव, शहर कि जंगल?? असे बरेचसे प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते पण सध्या तरी ते महत्वाचे नव्हते. सध्या तरी
स्वप्नद्वार ( भाग 2 ) ही कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी काही स्थळांचा उल्लेख केला आहे. भाग 1 वरून पुढे. सूर्य माथ्यावर चढला होता. रात्रभर निशांतची झोप न झाल्यामुळे त्याचे डोळे चुरचुरत ...Read Moreआईच्या आवाजाने अर्धझोपेत असलेला निशांत अंथरुणावर जागा होऊन बसला होता. संपूर्ण शरीर एका वेदनेन जखडल्यासारख वाटत होत. गरम पाण्याचा शॉवर घेऊन त्याने त्या जखडलेल्या शरीराला स्फूर्ती दिली. थोड्याच वेळात स्वतःला टापटीप करून तो त्याच्या लहानपणीच्या मित्राला अर्थातच योगेशला भेटायला फॉरनो कॅफेत निघाला. मागच्या काही महिन्यापासून वाईट स्वप्नामुळे त्रस्त झालेल्या निशांतने आज सर्व कामाला विराम दिला होता आणि स्वतःसाठी काही वेळ आज काढला होता.