Julun Yeti Reshmgathi book and story is written by Sheetal Raghav in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Julun Yeti Reshmgathi is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
जुळून येती रेशीमगाठी - Novels
by Sheetal Raghav
in
Marathi Love Stories
अंग कुठे आहेस तू ? पाच मिनिटात नाही आलीस ना तर तुला सोडून जाईल मी . मग तू ये एकटी . (फोन उचल्या उचल्या ती बोलायला लागली.) "आली आली ", हि बग आणि फोन कट झाला . तीने एकदा फोन कडे पाहिलं आणि उसास सोडला . जस काय नेहमीचच आहे. तर हि आपल्या कथेची नाईका ओवी . जराशी सावळी , काळे लांबसडक कंबरेपर्यंत केस . फरफेट फिगर . मनाने शांत तितकीच समजूतर . नदी सारखी निर्मळ आणि शांत दिसणारी
अंग कुठे आहेस तू ? पाच मिनिटात नाही आलीस ना तर तुला सोडून जाईल मी . मग तू ये एकटी . (फोन उचल्या उचल्या ती बोलायला लागली.) "आली आली ", हि बग आणि फोन कट ...Read More. तीने एकदा फोन कडे पाहिलं आणि उसास सोडला . जस काय नेहमीचच आहे. तर हि आपल्या कथेची नाईका ओवी . जराशी सावळी , काळे लांबसडक कंबरेपर्यंत केस . फरफेट फिगर . मनाने शांत तितकीच समजूतर . नदी सारखी निर्मळ आणि शांत दिसणारी
" ए माकडा सावकाश खा ना " नाश्ता कुठे पळुन नाही जात आहे . " गप ग तू " तू तुझं खा ना आणि माकड कोणाला बोलते ग !" " तुला " तुझ्या शिवाय कोण आहे इथे ...Read More" मी माकड मग तू भूत " त्या दोघांचं तूतू म्याम्या चालू होत तेव्हढ्या आवाज आला " स्टॉप थिस नॉन्सेन्सस " रुद्राक्ष स्टेप वरून खाली येत तो बोलला . डायनींग टेबल जवळ येऊन बसत बोलायला लागला . "तुम्ही दोघ न भांडता नाश्ता नाही करू शकत का !" "दादू .... हा बघ ना " मला भूत बोलतोय
रुद्राक्ष एकटक मावळत्या सूर्याकडे पाहत समुद्रकिनारी उभा होता. किती वेळ तो तसाच उभा असेल कोणास ठाऊक !अचानक बॉल लागल्या ने त्याची तंद्री तुडते . "सॉरी" ...... दादा चुकून बॉल लागला . जास्त जोरात नाही ना लागलं .... ...Read Moreसॉरी रुद्राक्ष बॉल उचलत हसत "नाही लागल मला " हा घे बॉल आणि सावकाश खेळा , लागेल नाही तर . "हो "... तो मुलगा हसत बोलतो आणि बॉल घेऊन पाळायला लागतो . रुद्राक्ष त्या मुलाकडे पाहत असतो . सहज त्याच लक्ष्य समोर गेलं तर एक मुलगी वाळूचा किल्ला बनवत होती . थोडी ओळखीची वाटली म्हणून रुद्राक्ष थोडा पुढे जाऊन निरखून पाहतो आणि तो एकटक पाहतचं राहतो
रुद्राक्ष आपल्या स्टडी रूममध्ये बसून कोणाशीतरी बोलत होता पण ते बोलणं कमी असून ओरडन जास्त होत . बिचारा आता जर तो रुद्राक्षच्या समोर असता तर त्याच काही खरं नव्हतं . "हाय ब्रो " क्या बात हे, आज चक्क ...Read More. मीरा समीरच्या बाजूला बसत त्याला बोलली . "का! मी घरी नाही असू शकत " तसही दादा पण आहे ना घरी त्याला नाही बोलली असं . दादा आणि घरी , तो फक्त नावाला घरी आहे बाकी त्याच स्टडी रूम दुसरं ऑफिसच आहे . "दादा " मी काय म्हणते, तू आज घरी आहे तर..... एक मिनिट तुझा काय विचार चालू आहे .....समीर तिला मध्येच तोडत