UNEXPECTED JOURNEY FROM HATE TO LOVE️ - Novels
by Manasvi
in
Marathi Love Stories
ती तिच्या बाबांना भेटण्यासाठी आलेली असते.ती जिना चढून वर जाणार तेवढ्यातच तिची आई तिला हाक मारते.
आई:बाळा, तू कधी आलीस??
पण ती तशीच वर जायला निघते.
आई: अगं मी तुझ्याशी बोलत आहे?
ती: हो का मिसेस.देशमुख???? तुम्हाला माझी एवढी काळजी कधी पासून वाटायला लागली???
आई: अगं आई आहे मी तुझी काळजी तर वाटणारच ना आपल्या मुलांची?
ती:(उपहासाने)wow!! आई??आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला?? कोणती आई आपल्या मुलीच आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करेल हा??आणि तुला माझी एवढी काळजी करण्याची काही गरज नाही.माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि तसेच माझी काळजी घेण्यासाठी माझा बाबा ही आहे?so एवढं गोड बोलून माझी काळजी आहे असं दाखवू नको....
(नमस्कार मंडळी!! आत्तापर्यंत वाचक म्हणून अनेक कथा वाचल्या पण वाचताना असे वाटले की आपणही लिहू शकतो त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे कथा लिहीण्याचा... काही चूक झाली तर माफ करा?) Venue: Deshmukh Mansion ती तिच्या बाबांना भेटण्यासाठी आलेली असते.ती ...Read Moreचढून वर जाणार तेवढ्यातच तिची आई तिला हाक मारते. आई:बाळा, तू कधी आलीस?? पण ती तशीच वर जायला निघते. आई: अगं मी तुझ्याशी बोलत आहे? ती: हो का मिसेस.देशमुख???? तुम्हाला माझी एवढी काळजी कधी पासून वाटायला लागली??? आई: अगं आई आहे मी तुझी काळजी तर वाटणारच ना आपल्या मुलांची? ती:(उपहासाने)wow!! आई??आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला?? कोणती आई
UNEXPECTED JOURNEY FROM ?HATE TO LOVE❤️-2 ??Next Day???Venue: MD Group of Companies??मिताली ऑफिस मध्ये येते तसा सगळा स्टाफ उठून तिला good morning विश करतो ...Read Moreपण हसुन रिप्लाय करते ☺️Faded brown colour tuked shirt,white trouser,white blazer, well maintained figure? रेखीव चेहरा,मोकळे सोडलेले केस, समोरच्याला घायाळ करणारे करारी डोळे,कानात टाॅप्स, हातात वाॅच, natural गुलाबी ओठ?,त्यात ओठांच्या खाली असलेला काळा तीळ,ती किलर smile ufff? आणि smile दिल्यावर पडणारी खळी कोणीही बघताक्षणी हरवून जाईल अशी,Heels sandals, चेहऱ्यावर confidence,एक वेगळाच attitude? एकदम परफेक्ट business women दिसत होती मिताली..??❤️तिच्या सोबत तिची personal secretary