Hints of dreams book and story is written by ️V Chaudhari in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Hints of dreams is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
स्वप्नांचे इशारे - Novels
by ️V Chaudhari
in
Marathi Short Stories
थंडगार हवा, नदीच्या पाण्याची मधुर धून, पाखरांची किलबिल, त्यात नदीच्या पाण्यात होणारा सूर्यास्त, अशा मस्त निसर्ग सानिध्यात बसली असताना अचानक तिचा डोळा लागतो. ती प्रिया अशीच निसर्ग सानिध्यात रमणारी आणि तिच्या होणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न बघणारी. दिसायला अशी की जो बघेल तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. गोरा वर्ण, काळे भोर लांब सडक केस, पाणीदार डोळे त्यावर तिचे ते स्मित हास्य.आताही तिच्या राजकुमाराच्या सप्नात हरवलेली, तो कोण असेल याचं विचारात गुंतलेली . स्वप्नात पाहिले तिने त्याला समोरून येताना रुबाबदार सुट बुट मधे गाडीतून उतरताना , ती टक लावून बघू लागली कोण आहे तो, कसा आहे तो ,त्याचा चेहरा दिसणार तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला .
थंडगार हवा, नदीच्या पाण्याची मधुर धून, पाखरांची किलबिल, त्यात नदीच्या पाण्यात होणारा सूर्यास्त, अशा मस्त निसर्ग सानिध्यात बसली असताना अचानक तिचा डोळा लागतो. ती प्रिया अशीच निसर्ग सानिध्यात रमणारी आणि तिच्या होणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न बघणारी. दिसायला अशी की जो ...Read Moreतो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. गोरा वर्ण, काळे भोर लांब सडक केस, पाणीदार डोळे त्यावर तिचे ते स्मित हास्य.आताही तिच्या राजकुमाराच्या सप्नात हरवलेली, तो कोण असेल याचं विचारात गुंतलेली . स्वप्नात पाहिले तिने त्याला समोरून येताना रुबाबदार सुट बुट मधे गाडीतून उतरताना , ती टक लावून बघू लागली कोण आहे तो, कसा आहे तो ,त्याचा चेहरा दिसणार तेवढ्यात जोराचा पाऊस
आता प्रश्न होता तो फक्त राजेश चा. राजेश कधी येणार आहे इकडे ? केशव ने प्रश्न केला. एक महिन्याचा काही प्रोजेक्ट आहे सध्या, तो पूर्ण करून येतो असं सांगितलं आहे त्याने , सीमा ताई बोलल्या. तर राजेश आल्यावरच आपण ...Read Moreप्रोग्रॅम ठेवूया. असं सगळ्यांच मत त्यांनी केशव ला सांगितलं. चला येतो मग म्हणत केशव त्याच्या घरी जायला निघाला, तो घरी पोचून फोन करेल त्या आधीच त्याला प्रियाच्या बाबांचा फोन आला. काय केशव केली का गोष्ट तु मुलाच्या घरी? हो हो आता त्यांच्याच घरून येत आहे मी. मुलगा कामा निमित्त मुंबई ला असतो तो एक महिन्याने येणार आहे तेव्हा बघायचा प्रोग्रॅम
प्रिया प्रिया ....आईच्या आवाजाने प्रियाची झोप उघडते ...उठ ना बाळा आज ऑफिस ला जायचं ना, विसरलीस का ? आई बोलली ...म्हणत प्रिया ताडकन उठते आणि लगबगीने तयारी करते ..प्रिया खाली येते , देवघरा जवळ जावून देवांना नमस्कार करते ,तिच्या ...Read Moreबाबांना नमस्कार करते...तितक्यात प्रीयाची आई नास्त्याची प्लेट लावते. प्रिया नाष्टा करून ऑफिस ला जायला निघते. तितक्यात तिची मैत्रीण केतकी तिची स्कूटी घेऊन येते ...चला निघायचं का प्रियु ? .....चल चल लवकर म्हणत प्रिया स्कूटी वर बसते.दोघी ऑफिस ला पोहचतात. ऑफिस चा पहिलाच दिवस म्हणून दोघीही आधी जोईनिंग फॉर्मलिटी पूर्ण करतात. नंतर त्यांना एका सिनियर कडून कामा बद्दल माहिती दिली जाते
सरांनी दोघींना गाडीत बसायला सांगितले. पण प्रिया तर तिच्याच शॉक मधे असते तितक्यात केतकी तिला हलवते तशीच प्रिया भानावर येते. काय झालं प्रिया कुठे हरवली आहे ,सर प्रश्न करतात? नाही नाही सर कुठे नाही प्रिया गडबडीने बोलते.चला मग लवकर ...Read Moreगाडीत आधीच उशीर झाला आहे सर सांगतात .प्रिया प्रश्नार्थक केतकी कडे बघते.केतकी रागात डोळे मोठे करते .प्रिया समजते की सर घरी सोडता आहे ....आता केतकी ला ही काही विचारायचं काम नाही ,नाही तर चांगलीच ओरडणार की लक्ष कुठे होत आणि तिला सांगावं लागेल आता चूप रहीलेलच बर. पण ही गाडी .. तीच कशी काय प्रिया परत विचारात पडते ...केतकी सरांना
ती ते स्वप्न विसरायचं ठरवते. त्यात तिचा काही गैरसमज ही असू शकतो असा विचार करून. पण सरांचा चेहरा, त्यांची मदत, त्यांचं हसन , त्यांचं बघण सगळच जणू मनात ठसून जात. त्यांचा विचार करता करता तिला झोप लागते.सकाळी जाग येते ...Read Moreआईच्या आवाजाने ,प्रिया....प्रिया उठ लवकर, ऑफिस ला जायचं नाही का ?..तशी ती पटकन उठते आणि तयारी ला लागते. तयारी करते, तिची आई नस्त्याची प्लेट लावते.प्रिया नस्त्याला बसते. नाष्टा करतच असते तेवढ्यात पुढे सरांची कार येऊन थांबते .तशीच अर्धा नाष्टा सोडून ,जायला निघते ....तेवढयात आई सांगते अग पूर्ण नाष्टा तर कर..नको म्हणून घाईत निघते.ती कार बघून तिच्या डोळ्यां समोर परत ते