First love - infinite one-hearted innocent ... book and story is written by Swapnil Tikhe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. First love - infinite one-hearted innocent ... is also popular in Comedy stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पहिले प्रेम – अनंत एकतर्फी निरागस... - Novels
by Swapnil Tikhe
in
Marathi Comedy stories
आपला नाव गणपत, गल्लीत आपल्याला सगळे भाई नावानेच ओळखतात. दाराराच तसा आहे आपला, अगदी लहानपणापासूनच. त्यावेळीसुद्धा तालमीत गेल्यामुळे चार पाच पोरांना आपण एकटाच चोपत असू. समोरच्याशी चार हात करायला आपण कधी फार विचार करत नाही, डायरेक्ट भिडतो. उगा जास्त डोकं खाजवायची आपल्याला कधीच गरज भासली नाही, कारण एक घाव अन दोन तुकडे असा आपला स्वभाव आहे. तसे पाहता आपल्या घावा नंतर बऱ्याचदा दोन तुकड्या ऐवजी भूगाच होतो हे समजायला आपल्याला फार वेळ लागला नाही, पण त्याचा एक फायदा असा झाला की कोणीही आपल्याला विनाकारण नडला नाही, आणि जो नडला त्याचे काय झाले हे तुम्हाला गल्लीतली पोरंच अधिक चांगले सांगतील.
आपला नाव गणपत, गल्लीत आपल्याला सगळे भाई नावानेच ओळखतात. दाराराच तसा आहे आपला, अगदी लहानपणापासूनच. त्यावेळीसुद्धा तालमीत गेल्यामुळे चार पाच पोरांना आपण एकटाच चोपत असू. समोरच्याशी चार हात करायला आपण कधी फार विचार करत नाही, डायरेक्ट भिडतो. उगा ...Read Moreडोकं खाजवायची आपल्याला कधीच गरज भासली नाही, कारण एक घाव अन दोन तुकडे असा आपला स्वभाव आहे. तसे पाहता आपल्या घावा नंतर बऱ्याचदा दोन तुकड्या ऐवजी भूगाच होतो हे समजायला आपल्याला फार वेळ लागला नाही, पण त्याचा एक फायदा असा झाला की कोणीही आपल्याला विनाकारण नडला नाही, आणि जो नडला त्याचे काय झाले हे तुम्हाला गल्लीतली पोरंच अधिक चांगले सांगतील.
मी अख्ख्या दिवसाचा जमाहिशेब केला तेव्हा बापाची बोलणी, चुकलेले नमस्कार अन मनाची झालेली ओढाताण या पलीकडे हाती काही लागले नव्हते. एकंदरच हे प्रेम किती महाग असते याची पुरती कल्पना आपल्याला पहिल्या दिवशीच आली. त्यामुळे शक्य तर यातून सुटका करून ...Read Moreफायद्याचे आहे हे आपला मेंदू आपल्याला न चुकता सांगत होता पण मन मात्र भलतीकडेच धावत होते अन खरे सांगतो त्याला आवरण माझ्या बापालापण जमलं नाही. पुढली तीन वर्षे त्याने सगळे उपाय केले, मला बदडून काढले, खुराक कमी केला, घरातली कामे माझ्या मागे लावली, मित्रांना माझ्या विरुद्ध फितवले अगदी सगळे मार्ग अवलंबून पहिले. तसा मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो, म्हणून बापाने