तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - Novels
by Sadiya Mulla
in
Marathi Love Stories
"आई झोपू दे ना ग थोडा वेळ... आज तर रविवार आहे ना..." खिडीकीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरीपिने त्रासलेल्या अनन्या ने थोड चिडून च आई ला खिडकी चा पडदा लावण्यास सांगितले.
आई - अग उठ बाळा, आज रविवार आहे मान्य आहे पण ...Read Moreआहे ना आज पाहूणे येणार आहेत तुला पाहायला... पटकन् उठून रेडी हो बर. बाबा येतच असेल मिठाई घेऊन... चल चल उठ उठ ...
अनन्या - आई यार मला नाही करायचं हे लग्न वग्न... म्हणजे मी माझी झोप मोडून त्याच्या साठी 7 वाजल्या पासून तयार होऊन बसू ..आत्ता पर्यंत तर तो मुलगा उठला पण नसेल...?
आई - अग अनु अस नको बोलू.. हे स्थळ खूप चांगल आहे.. तुझ्या मावशी च्या दिराच्या ऑफिस मधे मॅनेजर च्य पोस्ट वर आहे मुलगा.. दिसायला देखील देखणा आहे... आणी आता लगेच कुठ तुझ लग्न लावून देत आहोत आम्ही... तुझ कॉलेज होईपर्यंत नाही करणार तुझ लग्न .. डोन्ट वरी बेटू...
"आई झोपू दे ना ग थोडा वेळ... आज तर रविवार आहे ना..." खिडीकीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरीपिने त्रासलेल्या अनन्या ने थोड चिडून च आई ला खिडकी चा पडदा लावण्यास सांगितले.आई - अग उठ बाळा, आज रविवार आहे मान्य आहे पण ...Read Moreआहे ना आज पाहूणे येणार आहेत तुला पाहायला... पटकन् उठून रेडी हो बर. बाबा येतच असेल मिठाई घेऊन... चल चल उठ उठ ...अनन्या - आई यार मला नाही करायचं हे लग्न वग्न... म्हणजे मी माझी झोप मोडून त्याच्या साठी 7 वाजल्या पासून तयार होऊन बसू ..आत्ता पर्यंत तर तो मुलगा उठला पण नसेल...आई - अग अनु अस नको बोलू.. हे
भाग -२तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... या स्टोरी मधे आत्तापर्यंत आपण वाचलं की अनन्या ला पाहायला मुलगा येणार होता पण यावर अनन्या नाराजी दाखवते कारण तिचा लग्ना मधे काही ही इंटरेस्ट नसतो. त्याच कारण होत तिचा एका वर्षा ...Read Moreझालेला अपघात ज्यामुळे तिचे पाय निकामी झाले होते. ती पुन्हा स्वतच्या पायावर चालू शकेल याची ग्यारंटी खूप कमी होती. त्यात तिला दुसऱ्या कोणावर ओझ नाही व्हायचं होत वा तिला कोणाकडून ही सहानुभुती ची आशा नव्हती. पण फक्त आईवडिलांच्या ईच्छेस मान देण्यासाठी ती मुलगा पाहायला तयार होते. पण आपल्या मनातील भावना ती तिच्या बेस्ट फ्रेन्ड शालू समोर व्यक्त करते. ज्यावर शालू
भाग -३मागच्या भागात आपण वाचले की पाहायला आलेल्या मुलाच्या आई वडिलांना अनन्या पसंत पडते. पण मुलगा म्हणजे च अमेय ला हे स्थळ अमान्य होते व तो अनन्या ला हे स्थळ नाकारायला सांगतो. आता तो हे का करतो त्यामागे काय ...Read Moreआहे. अनन्या चे निकामी पाय की आणखी काही. आणि अमेय च्या आई वडिलांनी त्याच्यावर एवढी जबरदस्ती का केली असावी. आणि यावर अनन्या ची काय प्रतिक्रिया असेल हे आपण याभागात पाहणार आहोत.आता पुढे -अमेय - अनन्या प्लिज तुम्ही मला चुकीचे समजू नका. पण माझी काही कारण आहेत.अनन्या - ठीक आहे मी समजू शकते. माझ्या सारख्या मुलीशी लग्न करन हे कोणाचाच स्वप्न
भाग - 4मागच्या भागात आपण अमेय ची कहाणी त्याच्या तोंडून ऐकली. त्याची कहाणी ऐकून अनु त्याला मदत करायला तयार होते. आणि ती या स्थळा ला नकार देते. पण त्यानंतर ती एक फोन नंबर डायल करते जो व्यस्त आहे असे ...Read Moreकळते. हा नंबर कोणाचा होता. ही कोण व्यक्ती आहे जिने कॉल नाही उचलला म्हणून अनु च्या डोळ्यात आसवे येतात.आता पुढे -आनंद - अनु बेटू... झोपली का ग तू?अस म्हणत बाबा अनु च्या रूम मधे येतात. आणि ते येताच अनु डोळे पुसते." हे काय बाळा, तू रडत होतीस.. काय झालं... तुला हे स्थळ मान्य नाही तर खरच आम्ही जबरदस्ती नाही करणार
भाग -5मागच्या भागा पर्यंत आपण वाचले की अनु आज खूप दिवसांनी कॉलेज ला जाणार होती. अपघातातून सावरून यायला तिला बराच काळ लागला. पण ती ऑफलाईन लेक्चर अटेंड करत होती. तिचं B A च शेवटचं वर्ष चालू होतं. पहिल्या दिवशी ...Read Moreखूप आनंद झाला पण तो ही काही वेळा साठीचं. कारण त्या कॉलेज मधल्या सिनियर मुलांच्या ग्रुप ने तिची व शालू ची fresher समजून खिल्ली उडविली. त्यांच्या म्होरक्या ( म्हणजेच लीडर) मयंक बिराजदार वरती तर अनु भयंकर नाराज होते. पण अनु ला crutches शिवाय चालता येत नाही हे पाहिल्या वर मयंक ला केल्याचा पश्चात्ताप होतो व तो तिची माफी मागून फ्रेंडशिप
भाग - 6मागच्या भागात आपण वाचले की अखेरीस मयंक आणि अनु ची मैत्री होते. अनु स्वतः मैत्री accept करते जेव्हा तिला कळतं की मयंक तिच्या वर सहानुभूती दाखवण्यासाठी मैत्री करत नाही आहे तर तो तिला एक फेमस आणि स्किलफुल ...Read Moreमानतो म्हणून मैत्री करू इच्छित आहे. आणि तिला हे पाहून खूप आश्चर्य वाटते की मयंक सारख्या मुलाला कलेची इतकी जाणीव आहे. आता पुढे, असेच काही दिवस जातात आता मयंक अनु आणि शालू चा बेस्ट फ्रेन्ड बनला होता. तो कॉलेज च्या प्रत्येक कामात त्यांची मदत करतो. अनु मुळे तर तो लेक्चर सुद्धा अटेंड करायला लागतो. हे पाहून फक्त टीचर नाही तर
भाग - ७आत्तपर्यंतच्या भागात आपण वाचले की मयंक आणि अनु च प्रेम बहरायला लागलच होतं की सचिन म्हणजेच मयंक चा दुश्मन त्यांच्या मधे गैसमज वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे घरी अंजू ज्या व्यक्ती मुळे अनु आणि घर सोडून आजीकडे ...Read Moreहोती. तीच व्यक्ती तिला सोडून निघुन गेली.आता पुढे.. फ्लॅशबॅक इंद्रजीत पाटील... एका वर्षा आधी पर्यंत तो अनु च्या सोबत रिलेशन मधे होता. अर्थात घरी आई बाबांना ही माहिती होती याची. त्यांच्या लग्नाची बोलणी मोठी लोक करतच होते. पण अचानक एके दिवशी अनु काही कारणास्तव इंद्रजीत चा फोन घेते त्यात तिला अंजू चे काही फोटो सापडतात. तिला थोडं विचित्र वाटतं म्हणून