रंग तिच्या प्रेमाचा - Novels
by chaitrali yamgar
in
Marathi Short Stories
आज तिचं लग्न आहे ... नववधु प्रमाणे ती ही आज नटली होती...हिरवा चुडा...फुल मेकअप...आणि ती खुप रंगलेली हातावरची मेहंदी...असं म्हणतात जितका हातावरच्या मेहंदीचा रंग गेहरा तितक तिच्या नवर्या चं प्रेम जास्त....तिची ती रंगलेली मेहंदी पाहुन सर्वच मैत्रिणी तिला यावरून चिडवत होत्या....आणि ती लाजत होती...त्याच तिच्या रंगलेल्या प्रेमाच्या हाताने आपला चेहरा लपवत होती...मुलीला घेऊन या असं गुरूजी म्हणाले आणि तिला मांडवात घ्यायला तिचा भाऊ...व मामा आले...सर्व स्वप्ने आता सत्यात उतरणार...आपण प्रेम केलेल्या मुलाशीच
आज तिचं लग्न आहे ... नववधु प्रमाणे ती ही आज नटली होती...हिरवा चुडा...फुल मेकअप...आणि ती खुप रंगलेली हातावरची मेहंदी...असं म्हणतात जितका हातावरच्या मेहंदीचा रंग गेहरा तितक तिच्या नवर्या चं प्रेम जास्त....तिची ती रंगलेली मेहंदी पाहुन सर्वच मैत्रिणी तिला यावरून ...Read Moreहोत्या....आणि ती लाजत होती...त्याच तिच्या रंगलेल्या प्रेमाच्या हाताने आपला चेहरा लपवत होती...मुलीला घेऊन या असं गुरूजी म्हणाले आणि तिला मांडवात घ्यायला तिचा भाऊ...व मामा आले...सर्व स्वप्ने आता सत्यात उतरणार...आपण प्रेम केलेल्या मुलाशीच
त्याच शेवटचं वर्ष यातच जात ...तिचा नकार जरी असला तरी ही तो तिला कायम मदतीला धावुन यायचा...मग एखाद्या विषयच्या नोट्स असु किंवा प्रोजेक्ट..असु तिचा...तो कायम तिला मदत करायचा... कॉलेज मध्ये बापाच्या पैशावर माज न दाखवता तो कायम शिक्षकांच्या मनात ...Read Moreअभ्यासाच्या प्रगतीतुन लक्षात रहावा हाच त्याचा अट्टाहास ... त्यामुळे शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी.... कॉलेज सोडताना त्याने शिक्षकांना तिच्याकडे लक्ष असु द्या सांगितलं आणि त्यांनी ही प्रेमाने होकार कळवला...शिक्षक त्याला दिलेल्या शब्दांप्रमाणे तिच्यावर लक्ष ठेवून होते पण हा ही अधुन मधुन तिची विचारपुस त्यांच्याकडून नकळतपणे करत होता...तिला आपल्या नोट्स त्याने तिच्या मैत्रिणींद्वारे दिल्या होत्या दुसर्या वर्षाच्या ...पण याची काळजी घेत होता
समजत होतं आपण जे तिच्यासाठी करतोय ....ते चुकीचे नाही तर....साफ गुन्हा आहे...पण नाईलाज होता त्याचा...बापाच्या प्रोपर्टीसाठी नाही...तर बापाच्या प्रेमासाठी...बापाने आज पहिल्यांदाच काहीतरी मागितलं होतं...आणि ते ही स्वतः च्या फायद्यासाठी नाही...तर एका बापाने आपल्या मोठ्या मुलाच्या सुखासाठी...छोट्या मुलाकडे मागितलेली भीक ...Read Moreती...मनात नसुनही त्याने बापाच्या खुशीसाठी हे आव्हान स्विकारले ...आणि महिनाभर तिला भेटायला लागला...तिची आवड निवड माहित असुनही परत एकदा तिच्याकडून जाणुन घ्यायला लागला ... चांदण्या रात्रीत ...तिचा तो उजाळलेला चेहरा पहायला मिळण ...त्याचंही सौभाग्य चं म्हणायचं ...जे काम गेल्या वर्षभरात झालं नव्हतं... आज त्याला बापाने ईच्छेपोटी सुख मिळत होतं...नव्याने ती त्याला कळत होती...ती ही आपल्यात गुंतत चालली आहे हे त्याला