अव्यक्त प्रेमाची कथा - Novels
by Dilip Bhide
in
Marathi Fiction Stories
दंगा पेटला होता आणि गुंडांच्या हातात सापडू नये म्हणून शलाका सैरा वैरा पळत सुटली होती. पळता पळता, त्या अंधुक उजेडात तिला दिसलं की, एका दुकानात एक माणूस दार उघडून आतल्या खोलीत जातो आहे, शलाकाने क्षणाचाही विचार न करता तिकडे मोर्चा वळवला आणि त्या माणसाला ढकलून आत शिरली आणि दार खेचून लावून घेतलं. आत मधे पूर्ण काळोख होता. ज्याला ढकललं, तो माणूस आत कशावर तरी धडकला, आणि खाली पडल्याचं तिला जाणवलं. या सर्व पळापळीत शलाकाला धाप लागली होती आणि तिचा श्वास जोरात चालू होता.
पांच एक मिनिटं तशीच गेली, शलाकाला वाटलं होतं की हा माणूस आपल्यावर चिडणार, आणि तिने त्यांची तयारी पण ठेवली होती. पण दहा मिनिटं झाली तरी काहीच प्रतिसाद नाही, शलाका घाबरली, हा माणूस मेला तर नसेल ना? माझ्या धक्क्या मुळे कशावर तरी आदळल्याचा आवाज झाला होता, बेशुद्ध झाला असेल का? या विचारांनी ती अजूनच घाबरली. पण मग तिने जरा धीर केला आणि अगदी हलक्या आवाजात विचारलं “आप ठीक तो हैं ना?”
“मैं ठीक हूँ, और आपभी बात मत कीजिए, आवाज बाहर जाएगी, तो लोग अंदर घुसनेमे देर नहीं करेंगे.” – तो माणूस म्हणजे, संदीप म्हणाला. मग कोणीच काही बोललं नाही पण शलाका आता आश्वस्त झाली की अंधाराचा फायदा घेत नाहीये, त्या अर्थी माणूस चांगला आहे आणि त्याला काही लागलेलं नाहीये.
अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे ...Read Moreविश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष शलाका आपल्या कथेची नायिका भाग १ दंगा पेटला होता आणि गुंडांच्या हातात सापडू नये म्हणून शलाका सैरा वैरा पळत सुटली होती. पळता पळता, त्या अंधुक उजेडात तिला दिसलं की, एका दुकानात एक माणूस दार उघडून आतल्या खोलीत जातो आहे, शलाकाने क्षणाचाही विचार न करता तिकडे मोर्चा वळवला आणि त्या माणसाला ढकलून आत
अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेश कुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष भाग २ भाग ...Read Moreवरुन पुढे वाचा...... संदीप एका बहुराष्ट्रीय कंपनीत लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट मधे असिस्टंट मॅनेजर होता. मेकॅनिकल इंजीनियर झाल्यावर त्यांनी एमबीए केलं आणि आता लगेच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, तीही एका बहु राष्ट्रीय कंपनीत. संदीप आणि त्याच्या घरचे म्हणजे त्यांचे आई, वडील मोठा भाऊ आणि वहिनी सगळेच खुश होते. नवीन नवीन नोकरी, खूप साऱ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागणार होत्या. संदीप हुशार होता आणि
अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष भाग ३ भाग २ ...Read Moreपुढे वाचा ...... सर्व कारखान्यांमधे ट्रेनिंग झाल्यावर प्रत्येकाला एक एक फॅक्टरी सांभाळायला दिली होती. तिथे त्या त्या परदेशी अधिकाऱ्यांच्या मार्ग दर्शनाखाली स्वतंत्र पणे फॅक्टरी सांभाळायची होती. संदीपला फरीदाबाद च्या फॅक्टरीमधे काम करायचं होतं. संदीपने सहाच महिन्यात सर्वच आघाड्यांवर पकड घेतली होती. आणि अशातच त्याच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस उगवला. त्या दिवशी, म्हणजे ३ नोव्हेंबर १९८४ या दिवशी ऑफिस मधली कामं
अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे सहकारी. विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष शलाका आपल्या कथेची नायिका ...Read More४ भाग ३ वरून पुढे वाचा ...... लाऊड स्पीकर वर करफ्यू ची घोषणा करत एक पोलिस व्हॅन त्या रस्त्यावर आली आणि त्यांना संदीप आणि शलाका दिसले, त्यांनी ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावली. दोघा जणांना उचलून घेऊन गेले आणि हॉस्पिटल मधे अॅडमिट केलं. हॉस्पिटल मधे इतकी गर्दी होती, की दोघांना वेग वेगळ्या हॉस्पिटल मधे अॅडमिट करावं लागलं. त्या गुंडांनी संदीपला लोखंडी कांबीने अमानुष
अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे ...Read Moreविश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष शलाका आपल्या कथेची नायिका भाग ५ भाग ४ वरून पुढे वाचा ...... साधारण दोन तीन महीने असेच गेले, आता शलाकाची तब्येत चांगली सुधारली होती. एक दिवस रोजचं स्थानिक वर्तमानपत्र चाळताना तिला एका कंपनीची अकाऊंटस असिस्टंट पाहिजे अशी जाहिरात दिसली. वॉक इन इंटरव्ह्यु होता. C&F डेपो मधे काम होतं. शलाकाला अनुभव काहीच नव्हता. पण
अव्यक्त प्रेमाची कथा. पात्र रचना संदीप आपल्या कथेचा नायक. सुशीलाबाई संदीपची आई. केशवराव संदीपचे वडील. अभय संदीपचा मोठा भाऊ. अश्विनी अभयची बायको. रामलिंगम संदीपचे सहकारी. रमेशकुमार संदीपचे सहकारी. प्रसाद संदीपचे ...Read Moreविश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष शलाका आपल्या कथेची नायिका भाग ६ (अंतिम) भाग ५ वरून पुढे वाचा ...... “शलाका, मघाशी तू अगदी हलक्या स्वरात म्हणाली की सॉरी सर, मी असं विचारायला नको होतं, हे पुन्हा त्याच स्वरात म्हणशील?” – संदीप. आता शलाका चिडली, खरं तर तिला संदीप बद्दल खूपच चांगला रीपोर्ट मिळाला होता, पण मिळालेली माहिती आणि आत्ताचं