Ishq ka Rang Safed Piya book and story is written by Stella in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ishq ka Rang Safed Piya is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
इश्क का रंग सफेद पिया... - Novels
by Stella
in
Marathi Love Stories
तुझं नाव काय आहे??", त्याने कडक आवाजात विचारलं.. तशी माझी बोबडीच बंद झाली.. काय बोलावं सुचेना..
आधीच हे पोलिस स्टेशन पाहून माझ्या मनात धडकी भरली होती.. मला तर माहित पण नाही की काय चालू आहे.. आणि हे पोलिस मला असे रागात का पाहत आहेत??
" मी विचारलं तुझं नाव काय आहे??", त्याने जरा ओरडून रागात विचारलं..
" सि.. सिया.. ", मी घाबरुन म्हणाले..
" वय किती?? ", तोच पुन्हा भितीदायक आवाज..
"ए.. एकोणीस... ", मी माझ्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली...
" एवढं लहान वय आहे तुझं.. आणि अशी कामं करत फिरतेस ?", तो पोलिस एकदाच चवताळून ओरडला.. तसं माझा हुंदका बाहेर पडला..
माझ्या सोबत अजुन काही मुली होत्या.. ज्या मात्र आरामात बसल्या होत्या.. कोणाच्याच चेहर्यावर भिती नव्हती...
पण मला मात्र खुप भिती वाटत होती..
" साहेब ऽऽ मला का ओरडत आहात तुम्ही?? मी.. मी काय केलं??", मी रडतच विचारलं..
मी सिया..... " तुझं नाव काय आहे??", त्याने कडक आवाजात विचारलं.. तशी माझी बोबडीच बंद झाली.. काय बोलावं सुचेना.. आधीच हे पोलिस स्टेशन पाहून माझ्या मनात धडकी भरली होती.. मला तर माहित पण नाही की काय चालू आहे.. आणि ...Read Moreपोलिस मला असे रागात का पाहत आहेत?? " मी विचारलं तुझं नाव काय आहे??", त्याने जरा ओरडून रागात विचारलं.. " सि.. सिया.. ", मी घाबरुन म्हणाले.. " वय किती?? ", तोच पुन्हा भितीदायक आवाज.. "ए.. एकोणीस... ", मी माझ्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली... " एवढं लहान वय आहे तुझं.. आणि अशी कामं करत फिरतेस ", तो पोलिस एकदाच चवताळून ओरडला..