Nishabd antrang book and story is written by Vishal Vilas Burungale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Nishabd antrang is also popular in Poems in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
निशब्द अंतरंग - Novels
by Vishal Vilas Burungale
in
Marathi Poems
वयाच्या हर एक टप्प्यावरती एक ना दोन अनेकदा माणूस प्रेमात पडतोच पडतो,
कधी नकळत तर कधी जाणुन बुजून , मग त्यावेळीच्या त्या भावविभोर क्षणांचं अभिनव विश्व
त्याला सारं काही करण्यास भाग पाडतं मग तो कवी होतो , लेखक होतो,
..... अन चित्रकार देखील होतो. या अशाच काही क्षणांनी मलादेखील काही लिहिण्यास प्रवृत्त केलं,
अन आज या कविता संग्रहाच्या रूपाने हाच तो अनमोल ठेवा आपल्यासमोर सादर करतोय
........आशा आहे तुम्हाला तो आवडेल ....अन कदाचित तुमचे संदर्भ देखील तुम्हाला त्यात गवसतील
- रिषभ
वयाच्या हर एक टप्प्यावरती एक ना दोन अनेकदा माणूस प्रेमात पडतोच पडतो,
कधी नकळत तर कधी जाणुन बुजून , मग त्यावेळीच्या त्या भावविभोर क्षणांचं अभिनव विश्व
त्याला सारं काही करण्यास भाग पाडतं मग तो कवी होतो , लेखक ...Read More..... अन चित्रकार देखील होतो. या अशाच काही क्षणांनी मलादेखील काही लिहिण्यास प्रवृत्त केलं,

समाजात जगत असताना, वावरत असताना प्रत्येक जन आपापल्या चष्म्यातून या समाजाकडे, समाजात घडणाऱ्या प्रत्येक
घटनेकडे पाहत असतो..... प्रत्येक घटनेकडे पाह्ण्याचा त्याचा स्वतःचा असा एक दृष्टीकोण असतो ...... असचं काहीसं
माझं मत .... माझे विचार या कवितांतून मांडण्याचा हा केलेला ...Read Moreरिषभ