Ekapeksha book and story is written by Gajendra Kudmate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ekapeksha is also popular in Comedy stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
एकापेक्षा - Novels
by Gajendra Kudmate
in
Marathi Comedy stories
नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचा भेटीला आलेलो आहे. मी नेहमीप्रमाणे तुमचासाठी काहीतरी घेउन आलेलो आहे. आज मी माझ्या शालेय जीवनात ज्या काही खोड्या आणि त्यांचा निगडित घटना घडल्या त्या तुमचा सबत शेअर करणार आहे. तर माझ्या जिवनातील त्या खोडकर आठवणी खर तर आजन्म माझ्या सोबत राहतील आणि जेव्हा जेव्हा मी कधी उदास किवा निराश झालेलो आहे. मात्र त्यावेळेस या आठवणींचा फार मोठा सहारा म्हणा की आश्रय मला मिळाला. मी आज ही जेव्हा जेव्हा कधी एकटाच स्वतःचा सोबत असतो त्यावेळेस जर मी या घटणेतील एकाही घटनेला आठवले तर माझा तो क्षण अत्याधिक आनंदित असा क्षण बनुन जातो. तर मित्रांनो,
नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचा भेटीला आलेलो आहे. मी नेहमीप्रमाणे तुमचासाठी काहीतरी घेउन आलेलो आहे. आज मी माझ्या शालेय जीवनात ज्या काही खोड्या आणि त्यांचा निगडित घटना घडल्या त्या तुमचा सबत शेअर करणार आहे. तर माझ्या जिवनातील त्या खोडकर ...Read Moreखर तर आजन्म माझ्या सोबत राहतील आणि जेव्हा जेव्हा मी कधी उदास किवा निराश झालेलो आहे. मात्र त्यावेळेस या आठवणींचा फार मोठा सहारा म्हणा की आश्रय मला मिळाला. मी आज ही जेव्हा जेव्हा कधी एकटाच स्वतःचा सोबत असतो त्यावेळेस जर मी या घटणेतील एकाही घटनेला आठवले तर माझा तो क्षण अत्याधिक आनंदित असा क्षण बनुन जातो. तर मित्रांनो, त्यातील काही
यकायक पाउस आल्यामुळे आमची सगळी धांदल उडून गेली होती, गच्चीवर गादया होत्या त्या ओल्या नाही झाल्या पाहीजे म्हणून आम्ही पटापट त्या उचलून जिण्याचा आत आणून ठेवले, सगळे जेवण सद्धा जिण्याचा आत आणून ठेवले. असे करता करता रात्रीचे आम्हाला अकरा ...Read Moreहोते म्हणून आम्ही आता बसलो होतो बिअर पिण्यासाठी. तर तिकडे कमलेश आणि विकास हे आधीपासुनच पीत होते म्हणून त्या दोघांना चांगलीच चढ़ली होती. तर आता त्यांची शुद्ध इंग्रजी आणि त्याचात घाण शिव्यांची मिसळ ही सुरु झालेली होती. आम्ही आता सगळेगच्चीवर नाही तर माझा घराचा लगतचा जिण्याचा आत बसलेलो होती आणि त्या दोघांची अमृतवाणी ही आमचा घराचा दाराचा पर्यंत पोहोचू लागली
तर ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे बरोबर साढ़े आठ वाजता ग्राउंडवर येवुून ठेपलो होतो. परन्तु नेमका प्रफुल हा आलेला नव्हता म्हणून आम्ही त्याची वाट बघत होतो. कारण की ती मुलगी कोणती आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. तो यायला उशीर करत ...Read Moreआमच्यातील दोन मित्र त्याचा घरी गेले आणि त्याला बोलावले तर तो पाच मिनिटे म्हणून आम्हाला वाट बघत ठेवू लागला. मग तो शेवटी बरोबर नऊ वाजता बाहेर आला आणि हसू लागला. सगळे मित्र त्याची वाट बघून वैतागुन गेले होते आणि तो एकतर उाशिरा आला आणि आमचावर हसू लागला. मग तेव्हा विकास त्याचा इंग्रजी भाषेत बोलला, "...... साले हमको चुतिया समझा है
तर प्रसंगाची सुरुवात अशी झाली की आम्ही क्रिकेट खेळून ग्राउंड वरती बसलेलो होतो. तर आमचा गप्पा सुरु झालेल्या होत्या. तुम्हाला आधीच सांगितले मी की संजय मध्ये एक विशेष गोष्ट होती, ती म्हणजे तो थोड़ासा बहेरा होता. त्याला कमी ऐकायला ...Read Moreहोते. आता तुम्ही म्हणाल की कुणाचा शारीरिक कमी वर मी हसतो आहे. तसे नाही या गोष्टीची जाण मला सुद्धा आहे, परन्तु संजयचा बाबतीत वेगळ होत. संजयला दुसऱ्या व्यर्थ आशा गोष्टी कमी ऐकायला येत होत्या, परन्तु त्याचा हेतु असलेल्या गोष्टी आधी ऐकायला येत होत्या. म्हणजे तो मतलबी बहेरा होता. तर आम्ही बसलेलो असतांना आमचा घोळक्यात नितेश आणि आणखी एक आमचा मित्र
नमस्कार मित्रांनो, पुन्हा आलो आहे मी तुमची भेट घ्यायला आणि तुम्हाला खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन ...Read Moreआहो. तर मित्रांनो, आजचा भेटीतील पहिला प्रसंग मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो. तर हा प्रसंग आहे आमचा आकाश बब्बा याचा. तर आकाश हा कमलेशचा क्वार्टर मध्ये प्रफुलचा शेजारी राहत होता. तो आमचा सगळ्यांचा पेक्षा वयाने मोठा होता आणि एक नंबरचा आळशी असा व्यक्ति होता. शिक्षणात तर एक नंबरचा मुर्ख असा होता. तो दहावीत सलग पाच वर्ष नापास होउन त्याने पंचवार्षिक