Josephine book and story is written by Kalyani Deshpande in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Josephine is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
जोसेफाईन - Novels
by Kalyani Deshpande
in
Marathi Horror Stories
Josephine D'Souza ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशीच बोलायची नाही. ती बरेचदा घरीच असायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसायची आणि सारखे दार आपटत बसायची. आणि दारावर डोके आपटत बसायची.
ती विचित्र दिसायची ती तिच्या मोठ्या चष्म्यामुळे. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही.
हां आणखी एक गोष्ट म्हणजे ही की तिला उजेड सहन व्हायचा नाही ती घरातील पडदे सतत बंद करायची.
तिला सतत पाणी पडण्याचा आवाज यायचा, थेंब थेंब पाणी... टप टप टप....
ती रात्री बे रात्री घरातील जड सामान एकडून तिकडे सर्कवायची. तिचे घर आडबाजूला असल्याने कोणाचे सुरुवातीला फारसे लक्ष गेले नाही पण नंतर नंतर सगळ्यांना तिचे वागणे,राहणे विचित्र वाटू लागले.
Josephine D'Souza ही एक मानसिक रुग्ण स्त्री होती. ती एका गुप्त कंपनीत काम करायची. ती कोणाशीच बोलायची नाही. ती बरेचदा घरीच असायची. ती सतत घरात खिळे ठोकायची. ती सतत काहीतरी कुटत बसायची आणि सारखे दार आपटत बसायची. ती विचित्र ...Read Moreती तिच्या मोठ्या चष्म्यामुळे. चष्मा काढल्यावर तिला काहीच दिसायचं नाही. हां आणखी एक गोष्ट म्हणजे ही की तिला उजेड सहन व्हायचा नाही ती घरातील पडदे सतत बंद करायची. तिला सतत पाणी पडण्याचा आवाज यायचा, थेंब थेंब पाणी... टप टप टप....ती रात्री बे रात्री घरातील जड सामान एकडून तिकडे सर्कवायची. तिचे घर आडबाजूला असल्याने कोणाचे सुरुवातीला फारसे लक्ष गेले नाही पण
मागच्या भागात आपण जोसिफाईन,तिचा बॉयफ्रेंड आणि तिचा बॉस ह्यांबद्दल आणि त्यांच्या विचित्र वागण्याबद्दल पाहिलं पण त्यांचं असं वागणं का आणि केव्हा सुरू झालं ते आपण ह्या भागात पाहणार आहोत.एका प्रसिध्द सोसायटीत एक जोडपं नवीनच राहायला आले होते. लिफ्ट मधून ...Read Moreसामानाची ने आण सुरू झाली. वरचा मजला असल्याने बराच वेळ लागत होता. एकदाचं त्यांचं बस्तान बसलं. सुरुवातीपासूनच हे जोडपं वागायला थोडं विचित्र होतं. दिवसरात्र त्यांच्या घराचे पडदे बंद असत. घरात सतत अंधार करून ते बसलेले असत. कुठल्याश्या सायबर security वर आधारित असलेल्या गुप्त कंपनीत ते काम करीत असत. असं हे जोडपं होतं जोसिफाईन आणि तिचा बॉयफ्रेंड अनिल चे.कंपनीत जाताना जोसे.
ह्या विचित्र आणि विकृत तन्मय कडे एक पंखावर लाल खुणा असलेले काही पक्षी होते त्यात काही पोपट ही होते. ह्या पक्ष्यांची आणि Josephine कडे असणाऱ्या पक्ष्यांची फार घट्ट मैत्री होती. ते सतत Josephine chya बाल्कनी chya शेड वर यायचे.त्याचप्रमाणे ...Read Moreकडे एक कुत्रा होता जो अव्याहतपने भुंकायचा.त्यांचे फालतू उद्योग सुरू होते,पण देवाला ते ही पाहावल्या गेलं नाही. त्यांच्या ह्या उद्योगाची खबर Josephine राहायची त्याच्या वरच्या घरात राहणाऱ्या बाईला लागली. त्या बाईने सगळ्यांना सांगून ह्याबद्दल सावध केलं. त्यामुळे Josephine,तन्मय आणि अनिल chya चालत्या उद्योगाला खिळ लागली. ते पाहून त्या तिघांना भलता राग आला. त्यांनी ठरवलं की आता आपण ह्या बाईला अद्दल
आज बऱ्याच महिन्यांनी त्या प्रसिद्ध सोसायटीतील त्या 1002 फ्लॅटचे दार कर करत उघडले. ठसका लागत खोकलत खोकलत काहीजण फ्लॅटची एकेक खोली साफ करू लागले. सगळीकडून फ्लॅट मध्ये कुबट वास येत होता. सगळ्या खिडक्यांना जळमटे झाले होते. संपूर्ण दिवस घालवून ...Read Moreफ्लॅट स्वच्छ करण्यात आला. कारणही तसंच होतं. आता नवीन बिऱ्हाड त्या फ्लॅटमध्ये राहायला येणार होते.बरेच महिने तो फ्लॅट रिकामाच होता. अनेक कुटुंब त्यात राहून गेले पण टिकले एकही नाही. कारण एकच जोसेफाईन!!जोसेफाईन चे अस्तित्व कोणालाही तिथे टिकू देत नव्हते.अनेकांना जोसेफाईन चे पिशाच्च त्या फ्लॅट मध्ये भटकताना दिसले होते.आता ह्या बिऱ्हाडाला काय अनुभव येणार होता काय माहित?एका शुभ मुहूर्तावर घरी पूजा
सुमित आणि सुपर्णा बाहेर डिनर साठी निघून गेले. घरात पुन्हा काहीतरी ठोकण्याचा आवाज सुरु झाला.डिनर आटोपून सुमित सुपर्णा लॉन्ग ड्राईव्ह साठी गेले. ते झाल्यावर घरी यायला त्यांना अकराचं वाजले. दुसऱ्या दिवशी सुट्टीच असल्याने ते निवांत होते. झोपे झोपेपर्यंत रात्रीचे ...Read Moreवाजले. सुपरणा तर गाढ झोपी गेली पण नवीन ठिकाणी सुमितला काही केल्या झोप येईना. तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. थोड्या वेळाने थोडी मोकळी हवा खावी ह्या विचाराने तो त्यांच्या बेडरूम च्या बाल्कनीत मोकळी हवा खायला उभा राहिला.सगळीकडे मस्त वातावरण होते, छान हवा सुटली होती. आकाशात चंद्र चांदण्या लुकलूकत होत्या. सुमित मस्त शीळ घालत इकडे तिकडे बघत होता तेवढ्यात......एका