Avykt book and story is written by Komal Mankar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Avykt is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अव्यक्त - Novels
by Komal Mankar
in
Marathi Fiction Stories
वेदनेतून सुटका‘व्हिटॅमिन बी वन’च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला सुरुवात केली आणि मुलींचं दुखणं एकदम कमी झालं. त्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी..मा सिक पाळीतील वेदना, या अतिशय त्रासदायक दुखण्यावर एक अचूक आणि सोपा उपाय कसा शोधून काढला त्याची ही गोष्ट. मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते. १९५६ चा मे किंवा जून महिना असावा. मी पुण्याला प्रॅक्टिस सुरू करून तीन वष्रे झाली होती. खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या केसेस मी आधीसुद्धा तपासलेल्या होत्या. पण या वेळेला कसे कोण जाणे काहीतरी वेगळे झाले हे मात्र खरे. माझ्या मोठय़ा बहिणीची, मालूताईची मत्रीण तिच्या १८ वर्षांच्या मुलीसह माझ्याकडे
वेदनेतून सुटका‘व्हिटॅमिन बी वन’च्या माझ्यावरच्याच उपाचारामुळे त्याचं महत्त्व मला माहीत होतंच, या व्हिटॅमिनचा उपचार मी मासिक पाळीच्या दुखण्यावर करायला सुरुवात केली आणि मुलींचं दुखणं एकदम कमी झालं. त्यासाठी केलेल्या संशोधनाविषयी..मा सिक पाळीतील वेदना, या अतिशय त्रासदायक दुखण्यावर एक अचूक ...Read Moreसोपा उपाय कसा शोधून काढला त्याची ही गोष्ट. मला वाटतं उन्हाळ्याचे दिवस होते. १९५६ चा मे किंवा जून महिना असावा. मी पुण्याला प्रॅक्टिस सुरू करून तीन वष्रे झाली होती. खरं म्हणजे अशा तऱ्हेच्या केसेस मी आधीसुद्धा तपासलेल्या होत्या. पण या वेळेला कसे कोण जाणे काहीतरी वेगळे झाले हे मात्र खरे. माझ्या मोठय़ा बहिणीची, मालूताईची मत्रीण तिच्या १८ वर्षांच्या मुलीसह माझ्याकडे
गाभारामाणूस जन्माला आल्यावर त्याला नाव मिळते आधार म्हणून कुटुंब मिळते आणि जगण्याचे साधन म्हणून जात मिळते ...त्याला कुटंबात वावरतांना जातीयतेचे धर्म परंपरेचे धडे मिळते मग तो माणुसकी विसरून जातीयतेच्या गटारगंगेतभर धारेने वहात सुटतो ...ऑफिस मध्ये एकदा मी आपलंच काहीतरी ...Read Moreकाम करत बसली एक छोटा पहिल्या वर्गात शिकणारा बाजूच्या ग्लॉसरी शॉप मधला मुलगा माझ्या जवळ आलाआणि चेअर वर येऊन बसला आपला .... त्याची प्रश्नावली थोड्यावेळातच सुरु झाली त्याचा पहिला प्रश्न कंम्प्युटरला बघूनच होता ," कंम्प्युटरचा शोध कोणी लावला ?? "----मी त्याला म्हणाली , " चार्ल्स बेबेज .. "मग तो म्हणाला , " ताई आपल्याला त्याला ह्या pc वर बघता येईल
मेंदू लुळा पडावा असचं झालं .... काल रात्रभर झोपेतही विचाराची कालवकालव सुरूचहोती .. मी तर झोपलेली होती पण झोपतही माझ्या मेंदूत विचाराचं गतीशील चक्रव्यूह भरवेगानेफिरतच होतं आणि त्यात मी पिसल्या जाते भरडल्या जाते आहे हे प्रत्यक्षाने मात्र दुसर्या दिवशी ...Read Moreथंड्या पाण्याचे शिंतोडे मारल्यावर कळलं ...कसं बस्स त्या प्रश्नाच्या गर्दीतून स्वतः ला दुर सारतं उत्तम कांबळे ह्याचं पुस्तक " आई समजून घेतांना " वाचलं ....गॉर्कीची आई कादंबरी साने गुरूजीचे श्यामची आई आणि उत्तम कांबळे लिखित आई समजूनघेतांना ह्या लेखकांनी नवा इतिहास रचून ठेवलाय बालमनावर तरूणमनावर संस्कार घडवण्यासाठीपण तो जोपासला कोणी ? कोणीच नाही का ?प्रश्नाच वलय तयार होतं आणि उत्तर
" ओहहहहहहह ओओ बाई जरा होता का बाजूला .... रस्ता धरूनच बोलायला जागा सापडते ह्यांना जाणारे जावो ह्यांच्या उरावर लाथा देऊन ..."शांतीने तोंडातला पदराचा गोळा काढत रेवतीला रस्त्याच्या कडेला नेले .दोघीही आज त्या सबजीमंडी मध्ये कितीतरी वर्षांनी भेटल्या ...Read Moreशांती आणि रेवती दोनसख्या बहिणी बाप मेल्यावर पोटच्या लेकरांना पोसायचं कसं म्हणून तिच्या मायनंपहिल्याचा ह्या धंद्यात पाऊल ठेवलं . शांती आणि रेवती उपवर झाल्यावरत्यांना आपल्या पासून दुर सारत हा धंदा करणार्या मालकांला तिच्या आईने विकली .आणि त्या पैशाने कुटखाना उभारून नव्या कोर्या पोरीचा सौदा कराचा बेत ह्या मालतीबाईने आखला . शांती आणि रेवती
आताच तुझं पत्र आलं बघ . तसा उत्साह संचारून आला . खरचं येशील पॅरिसला जून महिन्यात ? जमेल ना तुला यायला . तुझं नेहमीचं . विकेंड मध्ये भेटू ... प्रत्येक वेळेला प्लॅन फसतोच ह्या ना त्या महत्वाच्या कामात . ...Read Moreखुद्द तुला वाटतं मला न भेटावं ? असो , तुझं तुला ठावं .इथे आल्यापासून वाटतं आपली माणसं आपला देश आपल्या मातीशी असलेली नाळ ब्रिटिश म्युझियमच्या एखाद्या प्रचंड भल्या मोठ्या वास्तू समोर थिटी पडेल . मी तिथे असतांना आपण नेहमीच एकमेकांना एखाद्या अपराधीन नजरेने बघत असू . तुला आठवतं . शेफालीचा जन्म झाला तेव्हा तू नव्हतास जवळ .