Apurn book and story is written by Harshad Molishree in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Apurn is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अपूर्ण... - Novels
by Harshad Molishree
in
Marathi Horror Stories
"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंथले".... हरी असाच दारू ची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत चालत तो रेल्वे क्रॉससिंग ला पोचला... गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मधीच तो पट्टरीवर बसला आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला, हरी ला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती तितक्यात जोरात गाडी चा आवाज आला पण हरी ला काहीच शुद्ध नव्हती तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता..... गाडी चा आवाज हळू हळू मोठा होत होता हरी ने जसच बघितलं की गाडी जवळ
"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंथले".... हरी असाच दारू ची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत चालत तो रेल्वे क्रॉससिंग ला पोचला... गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस ...Read Moreहोता आणि मधीच तो पट्टरीवर बसला आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला, हरी ला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती तितक्यात जोरात गाडी चा आवाज आला पण हरी ला काहीच शुद्ध नव्हती तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता..... गाडी चा आवाज हळू हळू मोठा होत होता हरी ने जसच बघितलं की गाडी जवळ
जसा तसा हरी बिल्डिंग जवळ पोचला... हरी चे हाथ पाय अजून थरथरत होते, हरी घरा जवळ पोचला आणि जोरजोराने बेल वाजवू लागला... आई ने दार उघडला..… "हरी काय झालं, घाबरलास की काय स्वाश घे आधी थांब मी बाबांना उठवते".... ...Read More"नको आई राहूदे बाबांना उठवू नकोस, काय नाही झालं... मी ठीक आहे तू जाऊन झोप".… हरी, हरी ने आरामाचा स्वाश घेतला... "अरे पण अवस्था बघ तुझी घामाने भिजला आहेस पूर्ण.… कायझालं सांगशील" "आई बोलो ना काही नाय झालं तू झा आणि झोप…. हा आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया" हरी बेडरूम मध्ये आला, आणि बेडरूम मध्ये येताच त्याला गरगरल्या सारख
मागे फिरताच त्याने पाहिलं की... रात्रीच्या काळोखात जिथं काहीच दिसत नव्हतं अश्या गुप्त काळोखात नुसतंच त्या मुलीचा चेहऱ्यावर उजेड उठून दिसत होतं, जणू कोण भूत नाही पण एक आधी अपसारच स्वर्गातून खाली उतरलीय... "मग काय बोलली ईशा"... ती मुलगी ...Read Moreकसं माहीत मी ईशा सोबत बोललो".… हरी "मला माहित आहे, पण तू हे सांग की काय झालं, मिटला तुमचा भांडण"...???? "नाही ना आता तर खूप रागावलीय ती, म्हणे फोन पण करू नकोस कधी, काय करू काहीच समजत नाहीये मला.... एकतर बाबा नीट बोलत नाहीये वरून इशा पण, काय करू काहीच कळत नाहीये"... "हो हो... धीर घे सगळं ठीक होईल, ये
हरी मागे वळला, ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली... "मग पुढे काय झालं".... ती मुलगी "ईशा ने मला मनवायचं खूप प्रयत्नं केलं पण मी हठ पकडून बसलो होतो, प्रेम नेमकं काय आहे ते समजलच नाही मला, आधी ...Read Moreहठ पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं, तेव्हा मी".... हरी "पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्या आधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो, लग्न ची वेळ जवळ आली होती, त्या दिवशी घरी पावणे आले होते, आणि मी दुपारी घरी पोचलो".... "अरे हरी आलास तू".... आई "बघा बघा नवरदेव आला".... घरात पाहुणे
हरी ईशा च्या ऑफिस खाली येऊन तिची वाट पाहत होता, तीन तास झाले पण ईशा आलीच नाही, तिचा फोन ही लागत नव्हता, हरी सारखा इकडून तिकडे चकरा मारत बसला होता, तेव्हाच त्याची नजर ईशा वर पडली.... ईशा हरी च्या ...Read Moreयेऊन थांबली, दोघेही शांत उभे होते.... कोणचं एक मेका सोबत बोलत नव्हतं "कशी आहेस"... हरी हळूच बोलला "अअअअअअ.... किती वेळ झाला तुला येऊन, बराच वेळ झाला असेल ना, actually ते एक meeting होती आणि मी सांगायला विसरली तुला वरून range पण नव्हती सेल मध्ये सो"... ईशा हरी फक्त ईशा कडे बघत होता तो एका शब्दाने काहीच बोलला नाही... "कसा आहेस"....