Love in kyuwell book and story is written by siddhi chavan in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Love in kyuwell is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
लव्ह इन क्युबेक - Novels
by siddhi chavan
in
Marathi Love Stories
ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग... ' फोन ची बेल वाजत होती. " एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस ! आहाहा सोने को और क्या चाहिए. तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मुड." पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आत डिस्प्ले वरती आलेला आयरा चां फोटो पाहून माझी इच्छा होईना.मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला. " हैलो ब्युटी." " सिद meet me, it's urgent ! " "ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?" "तु झोपलेला आहेस म्हणजे मॉर्निंग
ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग... ' फोन ची बेल वाजत होती. " एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस ! आहाहा सोने को और क्या चाहिए. तसा पण विकेंड आहे. मस्त ...Read Moreदेण्याचा मुड." पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आत डिस्प्ले वरती आलेला आयरा चां फोटो पाहून माझी इच्छा होईना.मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला. " हैलो ब्युटी." " सिद meet me, it's urgent ! " "ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?" "तु झोपलेला आहेस म्हणजे मॉर्निंग
' माझ ब्लडप्रेशर वाढत चालल होत, आणि डोक्याला मुंग्या यायला लागल्या. गेले काही दिवस डोक्यात चक्राप्रमाने विचार चालू होते.' एका मित्राची गाडी घेऊन मी १२० च्या स्पीडने Spice of India कडे निघालो होतो. आठवडा झाला कामात लक्ष लागेना. आज ...Read Moreकरुन जाईशी बोलायच होत, एवढ्यात तिचा फोन आला. आणि मी थेट निघालो.तिला सगळ काही खर सांगणार होतो. की मीच तो मॅडी बीच या नावाचा कॅनडीयन वेबसाईटवरचा फेक आयडी.... आणि मीच तिच्याशी त्या डेटिंग वेबसाईटवरती चॅट करत होतो. आयरा आणि तिला भेटलो त्याच्या आदल्या दिवशी जाईने म्हणजेच पॉलाने मला भेटण्यासाठी बोलावल होत. ती जास्तच हट्ट करत होती. खरतर मला पण तिच्याशी
' चला उठा... तयारीला लागा, फॉर्मल शर्ट, विथ टाय अॅन्ड ब्लेझर.आज ऑफिसला नाही गेलो तर टर्मिनेशन लेटर घरी येईल, सुट्टी संपली. मी रेडी झालो, एवढ्यात नजर मोबाईलवर पडली, ' किवीचे १२ मीस्डकॉल, ते पण मला ? का ? हा ...Read Moreकॉल का करतोय ? रात्री काही गडबड झाली नाही ना ! डोक्याला थोडा ताण दिला तेव्हा आठवल, अरे आपण याला भेटायला बोलावल होत ! कालरात्री नशेत असताना कॉल केला करत होतो, मग नंतर मेसेज केला असावा . आज ०१ जानेवरी त्यांच्या एन्गेजमेंटची डेट म्हणुन कदाचित कॉल करत असेल. शिट्ट ! काहीही झाल तरी मला जायच नाहीये. ' काय करु ? या