Prem he book and story is written by प्रीत in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Prem he is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
प्रेम हे..! - Novels
by प्रीत
in
Marathi Love Stories
प्रेम हे..!! (भाग 1) "निहू किती वेळ...?? चल आवर लवकर.. एव्हाना झुंबड उडाली असेल कॉलेज वर..? रीतू आणि अदिती पण कधीच्या थांबल्या आहेत कॉलेज जवळच्या स्टॉप वर.. मघाशीच फोन येऊन गेला त्यांचा.... शिव्या पडणार आहेत आता आपल्याला..?" अवनी जरा वैतागून दारातूनच निहीरा ला म्हणाली.. "chill यार अवनी...अगं नेमकं आजच उठायला उशीर झाला.. म्हणून उशीर होतोय... सॉरी ना! आणि तसही लिस्ट काय कुठे पळून जाणार आहे का.. ?.. बघ दहा मिनिटांत तुला पोहोचवते की नाही कॉलेज मध्ये ?" निहिरा घरातून बाहेर पडता पडता म्हणाली.. "वर नको पोहोचवू म्हणजे झालं??" अवनी अजून वैतागलेलीच होती.. "बस क्या यार... चल बस आता लवकर!" निहिरा
प्रेम हे..!! (भाग 1) "निहू किती वेळ...?? चल आवर लवकर.. एव्हाना झुंबड उडाली असेल कॉलेज वर..? रीतू आणि अदिती पण कधीच्या थांबल्या आहेत कॉलेज जवळच्या स्टॉप वर.. मघाशीच फोन येऊन गेला त्यांचा.... शिव्या पडणार आहेत आता आपल्याला..?" अवनी जरा ...Read Moreदारातूनच निहीरा ला म्हणाली.. "chill यार अवनी...अगं नेमकं आजच उठायला उशीर झाला.. म्हणून उशीर होतोय... सॉरी ना! आणि तसही लिस्ट काय कुठे पळून जाणार आहे का.. ?.. बघ दहा मिनिटांत तुला पोहोचवते की नाही कॉलेज मध्ये ?" निहिरा घरातून बाहेर पडता पडता म्हणाली.. "वर नको पोहोचवू म्हणजे झालं??" अवनी अजून वैतागलेलीच होती.. "बस क्या यार... चल बस आता लवकर!" निहिरा
प्रेम हे.. भाग 2................. खरं तर निहिरा पेक्षा कितीतरी सुंदर मुलींनी त्याला प्रपोज केलं होतं....पण त्याला त्यांच्याबद्दल तसं काही वाटलं नव्हतं... जसं आज निहिरा ला बघून वाटलं.... ? दोन दिवसांनी admissions होते... कदाचित त्यादिवशी ची ती मुलगी परत ...Read Moreम्हणून तो सोनिया सोबत गेला... सोनिया ला अॅडमिशन प्रोसेस साठी ऑफिस मध्ये पाठवून तो बाहेरच एका बेंच वर बसला...! त्याचं लक्ष गेट कडेच होतं.. म्हणजे ती येणार असेल तरी दिसेल किंवा इथून जाणार असेल तरी दिसेल.... थोड्याच वेळात निहिरा चा ग्रुप तिथे आला.. कॉलेज कॅम्पस मधील पार्किंग मध्ये त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या.. आणि त्या ऑफिस च्या दिशेने जाऊ लागल्या... अॅडमिशन साठी
............ विहान ने जवळच असलेली उशी सोनिया च्या डोक्यात मारली... ? तशी ती बाहेर पळाली आणि "उद्या मला सोडायला यायचंय.. लवकर आवर??" म्हणून ओरडतच निघून गेली.. विहान मान हलवून गालातल्या गालात हसत होता... ? ठरल्याप्रमाणे विहान आणि सोनिया लवकरच ...Read Moreजवळ पोहोचले... कॉलेज गेट समोरील रोड च्या पलिकडे एका झाडाखाली विहान ने त्याची बाइक थांबवली.. दोघेही इकडे तिकडे बघत तिची वाट पाहत होते.. सोनिया ला खरं तर माहित नव्हतं ती कोण आहे.. पण ती उगीचच येणा जाणार्या मुली बघून अंदाज लावायचा प्रयत्न करत होती.. ?... थोड्याच वेळात त्यांचा ग्रुप आला... तसं विहान ने.. एकीकडे बोट दाखवत सोनिया ला सांगितलं ...
............ मैदानावर एकच जल्लोष झाला .. सर्वांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं !!.. पण तो मात्र सारखा निहिरा कडे बघत होता .. ? " नॉट बॅड !! ?" म्हणत निहिरा हसली .. पण यावेळी मात्र तीने त्याच्याकडेच बघून ...Read Moreदिली ...!! ?? तिच्या गालावरची खळी पाहून मात्र विहान ची विकेट गेली .. ?... निहिरा आणि तिचा ग्रुप आनंदात तिथून निघून गेले ..त्यादिवशी भांडणाच्या नादात तिने विहान ला इग्नोर केलं होतं... आज पहिल्यांदा निहिरा ने विहान ला नीट बघितलं होतं .. आणि नकळतच तिच्या चेहर्यावर smile आली होती.. ती घरी आली.. तिला राहून राहून त्याचाच चेहरा आठवत होता.. खरच काय भारी
.........निहिरा समोर आता दुसरा ऑप्शनच नव्हता .. तिने चावी सोनिया ला दिली .. एक दीर्घ श्वास घेतला आणि विहान च्या मागे जाऊन बसली.. थोडं अंतर ठेवूनच?? 'हेही नसे थोडके' असा विचार करत विहान ने बाईक स्टार्ट केली.. सोनिया कडे ...Read Moreहळूच फ्लाइंग किस दिला ?.. सोनिया हसली आणि मान हलवत निघून गेली...? खरं म्हणजे निहिराही विहान सोबत जायला मिळालं म्हणून खुश झाली होती..?पण तिने चेहर्यावर तसं दाखवलं नाही.. मात्र मनोमन सोनिया चे आभार मानायला ती विसरली नाही ? ?.. सर्व जणांनी वीस मिनिटांवर असलेल्या 'रसोई' हॉटेल कडे प्रस्थान केले!.. बाकी सर्वांनी पुढे निघून जावे म्हणून विहान मुद्दामच थोडं हळू बाइक