The reciter story book and story is written by Anji T in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The reciter story is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
गोस्ट एका वाचकीची - Novels
by Anji T
in
Marathi Love Stories
ताई पटकन कर ग... माझी ट्रेन सुटून जाणार आवर पटकन. तू डब्बा नाही दिला तरी चालणार कुठे अहमदाबाद एवढा लांब आहे बस आठ तासात मी घरी. बर ऐक मी काय म्हणते कोणता मुलगा आवडत असेल तर सांग पटकन. नाही तर आम्ही तरी सुरुवात करतो पाहायला...काय ग ताई तुझ्या काढून मी काही लपवून ठेवला का ??तू हा कसा प्रश्न करतेस आवंढते का कोणी ?असं काही नाही बर. आणि इतकी काय घाई ग माझ्या लग्नाची. "हो मग बरोबर आहे इतकी काय ग घाई तुला पिल्लू माझ्या साली ला थोडं फिरू दे अजून काय या लग्नच्याचा फिस्कळीत तिला पढते लहान आहे अजून ती'Thanku
ताई पटकन कर ग... माझी ट्रेन सुटून जाणार आवर पटकन. तू डब्बा नाही दिला तरी चालणार कुठे अहमदाबाद एवढा लांब आहे बस आठ तासात मी घरी. बर ऐक मी काय म्हणते कोणता मुलगा आवडत असेल तर सांग पटकन. नाही ...Read Moreआम्ही तरी सुरुवात करतो पाहायला...काय ग ताई तुझ्या काढून मी काही लपवून ठेवला का ??तू हा कसा प्रश्न करतेस आवंढते का कोणी ?असं काही नाही बर. आणि इतकी काय घाई ग माझ्या लग्नाची. "हो मग बरोबर आहे इतकी काय ग घाई तुला पिल्लू माझ्या साली ला थोडं फिरू दे अजून काय या लग्नच्याचा फिस्कळीत तिला पढते लहान आहे अजून ती'Than
संध्याकाळ झाली होती, आम्ही सर्वे बसले होतो चहा घेत. आई बाबा बरोबर बराच दिवसा नंतर बसली होती. असाच गप्पा मारत खूप वेळ झाला.मला फिरायला खूप आवडते, मी नेहमी प्रमाणे विचार करत होती कुठे तरी जावं खूप दिवस झालेत कुठे ...Read Moreनाही एकटी फिरायला. मला राजस्थान मध्ये जायचे खूप दिवस पासून ठरले होते पण काही न काही कामामुळे मी जाऊ नव्हती शकत. मी बसलेच होते तेवढ्यात ताई चा मॅसेज. का ग तुला म्हटलं होत न मी मला प्रोफाइल पाहून सांग. एक मुलगा आहे पुण्यात जॉब करतो, IT केलं आहे त्याने, मला आवडलं आहे तू पहा. थोडं घे सिरियसली आता लहान नाही
दोन महीन्या नंतर ..... सुमितचा मला कॉल येतो, आपण सर्व मित्र भेटूया शनिवारी संध्याकाळी तू काही प्लान करू नकोस आणि येशील. सुमित आणि माझ्या friendship ला ७ वर्ष झालेत. मी ज्या NGO ला जाते ते सुमीतच आहे. सुमितच्या मुळे ...Read Moreराशी, प्रिन्स आणि राम ला भेटली. हळू हळू आम्ही सर्व चांगले मित्र बनलो. माझे खूप कमी मित्र असल्या मुले मी जास्त बाहेर जायची नाही. पण यान्हा भेटून आम्ही सर्व जास्त वेळ सोबत राहायचो. राशी फौंडेशन च accounts सांभाळायची. राम हा इव्हेंट्स पाहायचा. प्रिन्सनि मेनेगमेंट केलं असल्या मुले तो नेहमी मेनेगमेंट मध्ये हेल्प आणि फंड करून देण्यात मदद करायचा. शुक्रवार संध्याकाळी
अंजली अरे please येणं मला काम आहे फक्त अर्धा तास बस please. बर येते मी. फक्त ३० मिनटं. हो अंजली चाल भेटूया आपल्या जुन्या जागी ७:१२ ला मी वाट पाहतो. ७:३० झाले होते मी वाट पाहत त्याला कॉल करत ...Read Moreगाडी वर असल्या मुले तो चालू गाडीत केव्हाच कॉल नव्हता उचलत. मला माहित असल्या वर पण मी कॉल लावत गेली. अचानक राम येतो. सॉरी सॉरी अंजली ट्रॅफिक असल्या मुले थोडा उशीर झाला. बर राम काही हरकत नाही. बोल आता का तू आज इथे आलास. शांत हो जरा अंजली बस. आज मी टिफिन नाही आणला तर आपण पिझ्झा खायला जाऊ आज.
दुसऱ्या दिवशी सकाळचे ६ वाजता ग्रुप मध्ये सुमीतचा मॅसेज असतो. अंजली राम ला tickets नाही मिळत आहे conform तर पहाते का तू ??Tickets बुक करायचे आहे, तुझ्या कढे अँप आहे त्यात तू तत्काळ मध्ये पहा ११ वाजता उद्या साठी ...Read Moreमिळेल तर करून घे बुक. मी मॅसेज पाहिला, मी काय लिहू कळत नव्हता. मला कालचा विचार करून अजीबात जायची इच्छा नव्हती. मला समझत नव्हते मी कसे नाही म्हणू की मला नाही यायचं. खूप दिवस नंतर सर्व सोबत जाण्या साठी खूप खुश होते. सुमीत, प्रिन्स पण काय घालायचं काय नाही, कुठे जायचं काय करायचं सर्व ठरवून प्लान करून ठेवतात. राशी