Story about reader - part - 2 books and stories free download online pdf in Marathi

गोस्ट एका वाचकीची - भाग -२

संध्याकाळ झाली होती, आम्ही सर्वे बसले होतो चहा घेत. आई बाबा बरोबर बराच दिवसा नंतर बसली होती. असाच गप्पा मारत खूप वेळ झाला.
मला फिरायला खूप आवडते, मी नेहमी प्रमाणे विचार करत होती कुठे तरी जावं खूप दिवस झालेत कुठे गेली नाही एकटी फिरायला.
मला राजस्थान मध्ये जायचे खूप दिवस पासून ठरले होते पण काही न काही कामामुळे मी जाऊ नव्हती शकत.
मी बसलेच होते तेवढ्यात ताई चा मॅसेज.

का ग तुला म्हटलं होत न मी मला प्रोफाइल पाहून सांग. एक मुलगा आहे पुण्यात जॉब करतो, IT केलं आहे त्याने, मला आवडलं आहे तू पहा.
थोडं घे सिरियसली आता लहान नाही ना ग तू.
हो माझी स्वीट ताई मी पाहून सांगते तुला नक्की. बर मी काय म्हणते सांग ना मग आता मला मावशी बनवायचा काय प्लानिंग केलं की नाही ??

हा.. हा.. हा.. गप... माझी स्वीट चंपा गोष्ट बदलू नकोस मला सर्व कळते. मोठी आहे मी २ वर्षांनी बर का..... गोष्ट नको बदलू...
अगं खरच विचारते मी. सांग ना ताई ??
आहे अजून वेळ तू सोड ते चाल नंतर बोलू. करते मी कॉल.

तेवढ्यात मला आढवले की राम ला रेव्हिएव साठी मॅसेज करायचा आहे. त्याला मॅसेज करण्या साठी एक वेगळीच उत्सुकता होती. मनात खूप काही बोलायला आणि डोक्यात काही न बोलायला, कळत नव्हते कस मी लिहून माझ्या मनातल्या फीलिंग्स त्याला सांगू.
मी लिहायला सुरुवात केली ..

हॅलो राम
मी अंजली,
मेसेज मध्ये मी लिहले होते कि स्टोरी विषय तर नाही पण बुक मधला मला भाग-५ बर्थडे हा खूप आवडला.
त्यात तू जे आपल्या NGO विषय लिहला ते वाचून खूप बर वाटलं. आणि ज्या NGO मध्ये आपण काम करत असणार आणि त्या विषय वाचायला काही वेगळीच उत्तुकता होती. तू जे आपला बर्थडे कोन्सेप्ट त्यात ऍड केला तू जस मायनर थॅलॅसेमिया हा एका मुली आणि मुलाचे लग्ना साठी लिहलेस ते पाहून खूप प्रहमानावर छान वाटले. Thnx के तुझ्या सारखे विचाराचे लोक आहेत. जे एक सुंदर स्टोरी च्या माध्यमाने लोकांना जागृत करत आहेस. त्यात एक शायरी होती ती पण छान आहे.

"देवाने न जाने कोठुन कसे नाते जुळवलेत …
अनोळखी माणसाला हृदयात स्थान दिलेत…
ज्यांचा विचार तर दूर कधी ओळखत हि नसतो…
त्यांना पण जीवाचे पार, जिवलग आपला बनवतो..!"

खूप छान लिहलंस तू आणि हो खरंच खूप छान वाटलं तुला भेटून. असाच लिहत राहा चांगल्या गोष्टी.

and massage sent...

धकधक.. धकधक.... असे जोरात माझ्या आत मध्ये होत होते.

तेवढ्यात राम चे रिप्लाय पण आले कि..
मॅसेज च विब्रेशन ऐकून परत धकधक.. धकधक....जोरात होत होत.
हॅलो अंजली
Thanku so much. तुला भेटून खूप आनंद झाला ग.
आणि तू वेळातला वेळ काढून रेव्हिएव दिलास त्या बद्ल खूप आभार.

अरे...अरे... त्यात काय तू पण जे लिहलेस त्यात जे आवडलं तेच सांगितलं आहे बर का मी.

हा .. हा ..

चाल ठीक आहे बेठू मग पुढच्या संडे ला.

हो.. नक्कीच.
बाय काळजी घे.

हो.. तू पण काळजी घे.

नेहमी प्रमाणे संडे पण संपत आला .. दुसऱ्या दिवशी परत ऑफिस ऑफिस....ऑफिस.... चा विचार..

रात्री नेहमी प्रमाणे आई डोक्याला तेल लावून देत होती..
आई ऐकणं आज इव्हेंट मध्ये खूप छान वाटलं ग.... तुला माहित आहे का तिथे लहान लहान लेकरा येतात. खूप लांबून त्याचा आई बाबा त्यान्हा घेऊन येतात.
ते सकाळ पासून निघाले असतात Lab मध्ये Blood घेण्या साठी. त्यान्हा पूर्ण दिवस Lab मध्येच जातो.
आई ऐकणं देवाने असं का केलं ग त्या लेकरांची काय चूक, त्यान्हा का असं दुःख दिल.
त्यान्हा पाहून वाटते कि काय काय करू मी त्यांच्या साठी. मला न आई तिथे Lab मध्ये खूप बर वाटते ग.
बर ऐकणं आज मी एका मुलाला भेटली.
हो का ग..
किती वर्षाचा आहे तो ?? खूप लहान आहे का ??

नाही ग आई असणार २९.... ३० वर्षाचा.
अच्छा..... हम्म्म्म बर सांग काय झालं मग?????

काही नाही ग मी ताई कढे गेली होती तेव्हा मी लव्ह स्टोरी वर बुक वाचली.
ज्यांनी बुक लिहली त्याला मी भेटली आज, त्याचीच गोस्ट सांगत आहे. त्याने या आमच्या थॅलेसेमिया वर लव्ह स्टोरी लिहली आहे. छान वाटलं भेटून जसे मी वाचतान्हा त्याच्या विषय विचार केला तसाच तो वाटला.

आई ऐकना मला थोडा वेळ पाहिजे ना..
कश्या साठी ग पिल्लू ??
आई ताई बघ ना मागेज पडली लग्ना साठी मुलं पाहायला सांगत आहे.
बाळ आम्हीच सांगितलं तिला पाहायला. पाहून घेणं एकदा कुठे उद्याच लग्न करायचं आहे. बाळ आता पाहशील तेव्हा कुठे वर्ष निघून जाणार. वयात लग्न करून घेणं चांगला असते बाळ आम्ही तुझ्या साठीच करतोय ना.

बर चाल झोपू पिल्लू..
खूप रात्र झाली. सकाळी उढायचे आहे लवकर. झोप तू पण.
Good Night बाळ झोप आता.
हो आई Good Night.....

तेवढ्यात रामचा मॅसेज आला असतो. परत मला धकधक धकधक... सुरु
मी तुझं फेसबुक प्रोफाइल पाहिलं त्यात तू जे facebook story टाकली होती त्यात माझी बुक पण आहे. तू ट्रेन या विमानात आहे असं वाटत आहे. पण तू ट्रॅव्हलिंग मध्ये बुक वाचतेस मला आवडल ते. तू मला त्यात tag करू शकतेस का त्यात माझ्या बुक च्या नावच hashtag करून ???

हो का बर नाही.. करते मी.

बाकी काय करतेस ?
काही नाही डोक्याला तेल लावून दिले आई ने आणि बसली होती.

होका. अंजली तुझ्या घरात कोण कोण आहे मग ?
मी आई बाबा आणि ताई.
ताईच लग्न झालं आहे ती मुंबई ला राहते.
अच्छा छान.

आणि तुझ्या घरात ??
माझ्या घरी मी आई बाबा आणि ताई. आई बाबा नवसारी इथे राहतात. बाबा ची जॉब तिथे आहे तर.
ताईच पण लग्न झालं आहे ती वडोदरा ला राहते. तिला एक मुलगी आहे ५ वर्षाची.

काय ग तू कश्यात जॉब करतेस ?
मी ऐकलं कि तू fashion designer आहे. तर काही आम्हाला पण टिप्स ते के कसे कपडे चांगले दिसतील आमच्या वर. काही design करून दे नवीन.
अरे ऐक मी fashion design पूर्ण केलं आहे आणि माझी जॉब प्रॉपर designing नाही. माझी जॉब fashion analyst म्हणून करते मी.
अच्छा बर पण तरी सुद्धा काही सांग के कास style असावं.
हो नक्की सांगेल.

बर तू काय करतोस ?? म्हणजे तुझी जॉब आहे कि मग फक्त लिहायला आवडते.

माझी जॉब अहमदाबाद पासून २५km वर आहे. लिहणं मला आवडते म्हणून फ्री वेळ असला तर मी लिहतो. बाकी सध्या एवढं लक्ष नाही त्यात. आणि मी कंपनीच्या फ्लॅट मध्ये इथेच राहतो. काही काम असला जस इव्हेंट की friends ला भेटायला येतो मी अहमदबाद बाकी येतेच असतो.
तू काय काय लिहलेस आता पर्यंत ??
मी तीन शॉर्ट स्टोरीएस लिहले आहेत. मी तुला एक लिंक देतो तू त्या वर पाहू शकते.

okay... good राम. तर दे लक्ष आणि कर काम लिहण्या वर पण करू शकतोस तू.
हो अंजली नक्की पाहतो करतो काही.

चाल राम झोपूया खूप रात्र झाली ऑफिस पण आहे तर good night.
हो good night अंजली.