Ghungaru book and story is written by Vanita Bhogil in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ghungaru is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
घुंगरू - Novels
by Vanita Bhogil
in
Marathi Fiction Stories
#@ घुंगरू@# सौ.वनिता स. भोगीलबापू घाम पुसत वाड्यात शिरले तस रत्नमाला धावत दारात आली ,तेवढ्यात माई म्हणाली आग रत्ना किती तो पायाचा आवाज..... पोरीच्या जातीला शोभत का? कस नाजूक सारख चालव...माईच्या बोलण्यानं रत्नमालाच तोंड पडल... तस बापू माईला हसून म्हणाले ,अग माई माझी रत्ना पोरगी नाही पोरगा आहे माझा, ..... तस माई म्हणाली अस बोलूनच तिला तू लाडाऊन ठेवलस रे बापू.. आतून मालती रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली, माई बरोबर बोलता तुम्ही, दोघं बाप लेकीचं काय चालय काही समजत नाही,आणि हो हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही ?... मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली.सखाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी
#@ घुंगरू@# सौ.वनिता स. भोगीलबापू घाम पुसत वाड्यात शिरले तस रत्नमाला धावत दारात आली ,तेवढ्यात माई म्हणाली आग रत्ना किती तो पायाचा आवाज..... पोरीच्या जातीला शोभत का? कस नाजूक सारख चालव...माईच्या बोलण्यानं रत्नमालाच तोंड पडल... तस बापू ...Read Moreहसून म्हणाले ,अग माई माझी रत्ना पोरगी नाही पोरगा आहे माझा, ..... तस माई म्हणाली अस बोलूनच तिला तू लाडाऊन ठेवलस रे बापू.. आतून मालती रत्नमालाची आई पाण्याचा तांब्या हातात घेऊन आली, माई बरोबर बोलता तुम्ही, दोघं बाप लेकीचं काय चालय काही समजत नाही,आणि हो हिच्या लग्नाचं काही बघायचं की नाही ?... मालती एवढं बोलून उत्तराची अपेक्षा न करताच आत निघून गेली.सखाराम बापू आणि मालती यांची एकुलती एक लाडकी
#@घुंगरू@#भाग 2 सौ. वनिता स. भोगीलमालतीला दिवस गेले ही तर चांगली गोष्ट आहे ,,,मग अस का वाटतंय काहीतरी चुकतंय..... नाही काहीही चुकत नाही,,,, पण आजच का अस घडतय,,, जाऊ दे असेल काही ..... अस मनाशीच कुजबुजत माई ...Read Moreतशाच निघून गेल्या, घरात सगळं आनंदच वातावरण होत... बापुनि तर सगळ्या शेतातील मजुराला पेढ वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले,,, ,,,, कारणच तेवढं मोठं होत न.. ...नवस सायास करून पण पोटी पोर होत नव्हतं आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू अन काय नाही असं वाटत होतं.........सगळे आनंदात होते पण मालती मात्र चिंतेत होती........ रात्री माईंनी गोडधोडाच जेवण केल.....
#@घुंगरू@#भाग 3 सौ.वनिता स. भोगील मालतीला शेतात जायची घाई झाली होती,, माईकडे तीच लक्ष सुद्धा नव्हतं........ भराभर काम आटोपून भाकरी बांधून घेतल्या.. वर चटणी. कांदा अन आंब्याच्या खाराच्या दोन फोडी घेऊन भाकरी गुंडाळून घेतली,, ...Read More पाटीत सगळं ठेऊन पाण्याचा तांब्या भरला, अन सगळं घेऊन शेतावर निघाली, ... आज मालतीला न्याहरी करायची सुद्धा आठवण नव्हती, माईच्या ध्यानात होत , पण मालतीच्या वागण्यात फरक बघून माई काहीच बोलत नव्हत्या.... मालती आपल्याच तंद्रीत वाड्याबाहेर निघाली, तस माईन हाक दिली , मालती सांच्याला लवकर ये..... . व्हय माई येईल लवकरच म्हणून मालती झपाझप पावलं टाकत निघाली........ माईन वाड्याबाहेर येऊन बघितलं .. मालती
#@घुंगरू@# भाग 4सौ. वनिता स. भोगील.... माई समोर मालती दिसत होती, आतून पोटात गोळा यायचा, पोटुशी सून अश्या लोकांकड का गेली असेल....... विचारांच थैमान चालू होत,विचारात गाव कधी आलं अन वाडा कधी आला हेच समजल नाही...... दार ढकलून ...Read Moreआत गेल्या, रांजनावरल मडक घेऊन गार पाणी घशाखाली उतरवल पण घसा कोरडाच वाटत होता माईला.... दिवसभर माई दारातच बसून राहिल्या, न्याहरी,दुपारी एक घास पोटात गेला नव्हता, ,, दिवस मावळतीला गेला तस माईच काळीज धडधडू लागल...... मालती आल्यावर तिला ईचारु का नग, दुसरच काय केल असल तर? ,, तेवढ्यात बापू आणि मालती दोघ सोबत येताना माईला दिसली... बापूकडे बघून त्यांना जास्तच काळजी वाटू लागली,मालती गेली होती हे
#@घुंगरू@#भाग 5सौ. वनिता स. भोगील,, मालती माळावरून आली ती खूप आनंदात दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघून बापू म्हणाले, बघ माई तू उगच काळजी करत होतीस.... बघ मालू किती खुश हाय पर तुझं आपल ...Read Moreबी आसत..... बापू बाहेर निघून गेले, मालती तयारीला लागली.. . मुहूर्ताचा दिवस उजाडला, सकाळ पासूनच घाई गडबड चालू होती, सगळ सजवण्यात शेजारच्या बायका मदतीला बोलवल्या होत्या माईन....... थोड्याच वेळात दारातून जोरजोरात बोलल्याचा आवाज येऊ लागला, माई कोण बोलत आहे हे बघायला दाराकडे गेल्या...... दारात भरजरी चमकणाऱ्या कपड्यात सहा सात किन्नर होते, हासत च आत आले , टाळ्यांचा आवाज जोरात करत मालतीला हाका मारू लागले, माई