Dominant book and story is written by Nilesh Desai in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dominant is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
डॉमिनंट - Novels
by Nilesh Desai
in
Marathi Thriller
डॉमिनंट सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी तिचा संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. भाग एक डिग्री गेल्यावर सर्वप्रथम मंदार संपूर्ण रूमची पाहणी करत काही आक्षेपार्ह मिळतेय का ते पाहू लागला. परंतु रूममध्ये तसे काही त्याला आढळले नाही. घडलेल्या सर्व घटना जरी सामान्य माणसासाठी नॉर्मल वाटत असल्या तरी, एका डिटेक्टीव्हच्या दृष्टिकोनातून नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होते.' दुपारी दोन वाजता कल्याणच्या फलाट क्रमांक सहावर येऊन गाडी हळूहळू स्लो होऊ लागली तसं मळकट निळ्याशार रंगाची अमेरीकन टुरीस्टर सॅक त्यानं खांद्यावर अडकवली. गर्दीतून रस्ता मोकळा करत तो बाहेर येऊ लागला. एकदोन आडदांड शरीरयष्टीच्या माणसांना बाजूला करत कोल्हापूरी
डॉमिनंट सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी तिचा संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. भाग एक डिग्री गेल्यावर सर्वप्रथम मंदार संपूर्ण रूमची पाहणी करत काही आक्षेपार्ह मिळतेय का ते पाहू लागला. परंतु रूममध्ये तसे ...Read Moreत्याला आढळले नाही. घडलेल्या सर्व घटना जरी सामान्य माणसासाठी नॉर्मल वाटत असल्या तरी, एका डिटेक्टीव्हच्या दृष्टिकोनातून नक्कीच कुठेतरी पाणी मुरत होते.' दुपारी दोन वाजता कल्याणच्या फलाट क्रमांक सहावर येऊन गाडी हळूहळू स्लो होऊ लागली तसं मळकट निळ्याशार रंगाची अमेरीकन टुरीस्टर सॅक त्यानं खांद्यावर अडकवली. गर्दीतून रस्ता मोकळा करत तो बाहेर येऊ लागला. एकदोन आडदांड शरीरयष्टीच्या माणसांना बाजूला करत कोल्हापूरी
डॉमिनंट भाग दोन भाग एकपासून पुढे.... "हम्म्..." ....................... "वो फोटोग्राफर तो अपना खासमखास है.......... हार्ड कॉपी कल तक मिल जायेगी.." ..................... "ठिक..." ..................... "उसकी फिक्र छोड दो.... काम लगभग पूरा होने को है....." भारदस्त आवाजात पठाणी घातलेला तो अंगणातल्या ...Read Moreपाठमोरा उभा राहून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. शरीरयष्टीही त्याच्या आवाजाला साजेशी अशीच तगडी होती. फोनवर बोलताना त्याच्या उजव्या हातातला चांदीचा जाडजूड कडा मागून सहज दिसून येत होता. बोलणे संपताच त्याने आपल्या स्मार्टफोन वरून लगेच दुसरा नंबर डायल केला. "हॅलो..." .................... "फोटोग्राफर को पैसा देकर निकलने बोल... और उसको कलकी डिलीव्हरी का याद दिला दे..." ........................... "हा उसका भी काम हो
डॉमिनंट भाग तीन मंदारला कोल्हापूरहून इथे आणण्याचा प्लॅन एकाचा. त्यात त्याने लोकल भाईला समाविष्ट करून घेणे. मंदार आणि मौसमची भेट, मौसमचा खुन होणं, तेव्हा खुनाचं हत्यार डिग्री अथवा नसीर किंवा चंदूच्या हातात असणं.. मग नेमकं तिला मारलं कोणी...? मंदारची ...Read Moreलोकल भाईच्या गुंडांशी हातापाई होणं, मंदारचं तिथून पळून जाणं... पण मंदार का बरं पळाला असावा तिथून..? डॉमिनंट – भाग दोनपासून पुढे.... लॉजच्या मागच्या बाजूला असलेल्या माणूसभर उंच कट्ट्यावरून धडपडत उडी मारत मंदार तिथल्या चिंचोळ्या गल्लीतून मेनरोडवर आला. आजूबाजूला पसरलेली बारीक झाडी तुडवत पुढे येताना त्याला शरीरावरच्या जखमांची जाणीव होत होती. इतक्या रात्रीही वाहनांची रहदारी तुरळक प्रमाणात सुरू असल्याने अधूनमधून रस्त्यावर
डॉमिनंट भाग चार डॉमिनंट भाग तीनपासून पुढे.... शहराच्या एका बाजूला असलेल्या खडकपाड्यासारख्या पॉश ठिकाणी नव्यानेच बांधलेल्या मनोरा टॉवरमधल्या एका फ्लॅटमध्ये भरदिवसा काळोखी पसरली होती. तसा तो फ्लॅट सातव्या मजल्यावर असून बिल्डिंगच्या आसपास मोकळेच होते, त्यामुळे प्रकाश आणि हवा ...Read Moreचांगलाच वाव होता. परंतु तरीही त्या फ्लॅटच्या सर्व काचाखिडक्या बंद अवस्थेत होत्या. फ्लॅट तसा बर्यापैकी ऐसपैस होता. हॉलची सजावट आणि सामानही जेमतेमच होते. मेन डोअरला लागून असलेल्या भिंतीवर टांगलेल्या अडतीस ईंची एल् सी डी वर मौसमच्या खुनाची इत्यंभूत माहीती मीठमसाल्यासह विश्लेषित करून दाखवली जात होती. काही वेळा अगोदर टेबलवर ठेवलेले गरमगरम ब्रेडटोस्ट आता थोडेसे थंड पडू लागले होते. मस्तकावर प्रचंड ताण
डॉमिनंट भाग पाच डॉमिनंट भाग चारपासून पुढे.... मंदार, आरीफ आणि मनूचा एक गट तयार होऊन पुढे आखण्यात येणार्या योजनांवर विचार विनिमय करत होते. नाही म्हणायला सध्यातरी त्यांच्याकडे फक्त चार माणसांचा शोध घेण्याचे काम होते. इतर अजून कोणकोण त्या कारस्थानात ...Read Moreआहेत, याची कल्पना अजून कोणालाच नव्हती. आरीफला त्या चौघांबद्दल जेवढी माहीती होती ती सर्व त्याने मंदारसमोर मांडली. "वो चारों एक लोकल भाय के लिये काम करते है.. पर अपने को उन चारों से उसका नाम उगालना होगा.. हम डायरेक्ट जाके भाय से नहीं भीड सकते.. उसके लिये उसे हमारे जाल में लाना होगा..." आरीफ. "हा पर ये कैसे हो सकता