Harvlele Prem - 9 books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#०९.

इकडे अर्णव जातो आणि रेवा लिफ्ट जवळ वाट बघत उभी असते.....





तेवढ्यात तिला एक वृद्ध स्त्री पुढून हळू हळू येताना दिसते......ती चालता चालता पडणार तोच रेवा तिला सावरते
.........






रेवा : "आजी आई अग पडली असतीस ना.....जरा हळू चल की.....कुठे निघालीस इतक्या घाईत.....🤨🤨"

ती तिच्या म्हाताऱ्या आजीला आजी आईच बोलायची.....तिला तिच्यात कदाचित तिची आजीच दिसली असावी.....

आजी : "अग..... पोरी.....गुणाची नात माझी......काय करावं बाई....माझ्या नातवाला.....इथे admit केलंय...... त्याचाच आसरा आहे बघ मला.....अजून नाही ग बाई दुसरं कुणी.....डॉक्टर म्हणतो तो वाचणार नाही....अस कस वाचणार नाही..??..काय झालं त्याला...माझा नात मला परत हवाय.....मी कुणाकडे बघावं तो नसला की......"

रेवा : "अग तू कशाला काळजी करतेस करतील डॉक्टर बरं त्याला.....होईल सर्व ठीक....😊😊"

आजी : "हो ग माझी लाडी.....किती गोड बोलतेस पोरी....तू इथे कुणासाठी थांबलीस...??🙄"

रेवा : "अग तो माझा मित्र इथ आहे ना त्याच्याच साठी आले बघ......"

आजी : "अस होय.....बर बाळा मी निघू मला माझ्या नातवाला भरवायचे आहे बघ.....माझ्याशिवाय जेवण सुद्धा करत नाही तो.....😓😓"

रेवा : "हो आजी आई......जा भरव दादू ला....काही लागलं ना तर आम्ही आहोत.....रूम २०४.....आणि तुझं ग दादू कुठल्या रूम मधे आहे....??"

आजी : "आम्ही ना रूम १०७ ये हा भेटाया.....माझी लाडी......😘😘"

आजीने दोन्ही हातानी रेवाचा चेहरा पकडुन तिला गालांवर पापा दिला.....तिचे डोळे पाणावले....तिने आजीला कवटाळले.....क्षणिक भेट आयुष्यभराची वाटली......



रेवा : "काळजी घे आजी आई.....bye...😘😘"

आजी : "हो ग माझी लाडी.😘😘....."

आजी निघून गेल्या......रेवा मात्र आता पायऱ्यांनी जायचं ठरवून स्टेअर केस कडे आली....पहिल्याच माळ्यावर तिला छान बाग (इनडोअर गार्डन) दिसली....

रेवा : "अरे वा......😍आपण हे मिस केलं असतं........ जर आज मी पायऱ्यांनी येण्याचा निर्णय नसता घेतला......काय मस्त राव......इथेच बसते थोडा वेळ.....😍😍"


अस म्हणून ती शांत एका बाकावर बसून, डोळे बंद करून विचार करू लागली.......






रेवा : "आपल्याला सख्ख्या काका - काकूंनी दुरावलं....पण, आपल्याला आता कितीतरी नाती नवीन मिळतायेत......अर्णव..... भावाच्या रुपात, ऋषीचे आई - बाबा....... मायेच्या रुपात, आजी - आई जीला मी काहीच क्षणापूर्वी भेटले.....पण, जाणवलं जस खूप दिवसांपासून असावं आमचं नातं......🥰....खरंय.....नातं जर आपण ठरवल तर क्षणात सुद्धा खुलून येतं आणि ठरवलं तर क्षणातही तुटू शकतं......नाही...पण, आता मला नाती जपायची आहेत......त्या लोकांचा काय दोष जे नव्याने मला भेटतात....माझं दुःख वाटून घेण्यात माझी मदत करतात.....का मी त्यांना दूर करतेय??.....आता मात्र अस होणार नाही..... ऋषी सुद्धा इतका वाईट नाही आपण मैत्री करायला हवी.....त्याला समजून घ्यायला हवं.....तो ही हळू हळू मला समजून घेईल.....जस अर्णव बोलला......🥰🥰"

काही वेळानी तिची तांद्री तुटते......🙄🙄 एका छोट्या बाळाच्या आवाजाने.......🤱त्याची आई त्याला सांभाळत असते.....तो खूप जास्त रडत असतो......रेवा कडे बघून दोन्ही हात तो तिच्यावर टाकतो.....रेवा सुद्धा त्याला कुशीत घेते.........

रेवा : "अले....ले....ले...ले....काय झालं माझ्या बालाला......कुणी मारलं....... ओ... ओ... ओ...नाही नाही.....हीही....ही.....😁😁......"

तिच्याजवळ जाऊन तो शांत होतो......आणि आता तो सुद्धा हसायला लागतो....👶..........

बाळाची आई बाळाला घेते......🤱.....

बाळाची आई : "बघा माशिकडे जाऊन कस शांत झालं.... ह्म्म मम्मा नकोय का?....😂😂"

रेवा : "खूपच क्यूट बाळ आहे तुमचं......😌😌काय नाव याचं.....?"

बाळाची आई : "आरव.....☺️"

रेवा : "How sweet.......आरू...😘"

बाळाच्या गालावर एक पापा देऊन ती त्याला बाय करते.....तो सुद्धा तिला हाथ हालवून बाय करतो.....आणि मोठी smile....😊👶 देतो......




ते निघून जातात....रेवाला एकदम आठवतं....की, ती ऋषीला परत येते हे सांगून आलीय.......

रेवा : "हे देवा......😯 मी कसे विसरले यार.....ऋषिकडे जायचयं......चला मॅडम.......निघा..... रागवेल.....साहेब.....आता....😰😰......"

ती पळत सुटते.....🏃

इकडे ऋषीचे आई - बाबा आलेले असतात......ते आणि ऋषी रेवा बद्दलच बोलत असतात.....

आई : "किती गुणाची पोरं ना ती......ऑफिस उघडलाय स्वतःचा.....स्टेटस बनवला, दुसऱ्यांना नोकऱ्या दिल्या.....जे की आपले सरकार ही करत नाही इतक्यात..😓😠......आणि उच्च शिक्षण घेतेय......गुणाची रे रेवू....... चॉइस छान आहे ऋषी बाळा तुझी....एकदम भारीच..🤩🤩......सून शोभेल आपल्या घराण्याला.....अशीच आहे रेवू......😊😊😘🥰☺️"

बाबा : "हो ना.......आणि मनाने सुद्धा खूप प्रेमळ आहे.....किती सहन केलं पोरीने.....😓😓...आता तिला आपण कसलाच त्रास नाही होऊ द्यायचा...काय ऋषी.....बरोबर ना....??"

ऋषी आपल्याच तंद्रीत असतो.......काय करणार रेवा आहेच तशी मग तिच्या विचारात आपला हीरो नसेल तर मग कोण असेल?....😌🤭🤭🤫

तेवढ्यात रेवा तिथे येते......

रेवा : "आई - बाबा......कधी आलात...... सॉरी मला उशीर झाला....ते काय आहे ना अर्णव आलेला....त्याला थोडं..... अर्जंट होतं....आणि मग मी थोडी खालच्या बागेत बसले.....सो..... सॉरी ऋषी.....तुला सांगुन गेले....... पण, उशीर केला.....😒😒...."

ऋषी : "It's ok dear.....😘🤭🤭"

तिने घडलेला सर्व प्रकार आई - बाबांना सांगितला ते तिला कौतुकाने बघतच बसले...कारण, सगळ्यांना आपलं करणारी ती रेवा त्यांना खूपच आवडली होती......ऋषी साठी......💞

बाबा : "शहाणं बाळ ते......किती बोलणार अग.....आम्हाला सांगितलंय ऋषीने सर्व.....तू कशाला काळजी करतेस.....आणि काय झालं....बसलीस....तुलाही थोडं मन शांत करायला नको का??....इतकं सर्व सहन केलंस तू...मग..??......😘😘"

आई : "चला बाळांनो तुम्ही दोघे जेवून घ्या आम्ही जेवून आलोय.......रेवा भरवणार का??.....🙄🙄 ऋषीला..🤭🤭🤫 की मीच भरवू......😁😁"






रेवा आणि ऋषी एकमेकांना बघतात.....🙄

रेवा : "आई तुम्ही जेवून आलात ना बसा ना मग मी भरवते त्याला.....😌😌"

आई : "गुणाच बाळ माझं....😘🤭"

आई - बाबा शेजारी बसून बघत असतात....रेवाला थोडं अळखळतं........🥴🥴 पण, नाही कस म्हणणार ना??.........आणि आता ऋषी सुद्धा नाटकं करत असतो........खायला.......बिचारी रेवा त्याला लहान बाळासारख भरवत असते.........🤫🤭🤭



आई - बाबांना तो.....👍😉 अस करून चिअर करतो......😂😂...






आई - बाबा मोठ्याने हसतात............🤭😂😂😂

आणि त्याला शू......🤫 अस सांगून शांत खायला सांगतात.........



तिकडे ते दोघं खूप क्यूट दिसतात......आई - बाबा मनोमन त्यांना बघून खुश होतात....🤭😌😌

त्यांची जोडी अशीच बनून राहो असा आशीर्वाद देतात......

तेवढ्यात...... डोअर कुणी तरीच नॉक केल्याचं समजतं......

सगळे तिकडे बघतात.....🙄🙄

आता परत कोण आलं मधात.....😣😣

शी बाबा कुणी ना कुणी येतच असतं.......😂😂😂😂