Sansaar by Dhanashree yashwant pisal | Read Marathi Best Novels and Download PDF Home Novels Marathi Novels संसार - Novels Novels संसार - Novels by Dhanashree yashwant pisal in Marathi Novel Episodes (81) 11.5k 19k 7 आज रुहीला पाहायला मुलगा येणार होता .घरात सगळीकडे तयारी चालू आली . रुहीच मन मात्र फार अस्वस्थ होत . येणारा मुलगा कोण असेल ? तो कसा असेल ? तो आपल्या स्वप्नातल्या राजकुमारा प्रमाणे असेल का ? तो आपल्यावर ...Read Moreकरेल का ? असे , अनेक प्रश्न तिच्या मनात होते . त्यात रुहीला एट्कयत लग्न करायचेच नव्हते . तिला कंपनीत वरची पोस्ट मिळवायची होती , मगच ती लग्न करणार होती . Read Full Story Download on Mobile New Episodes : Every Saturday संसार - 1 2.5k 3.7k आज रुहीला पाहायला मुलगा येणार होता .घरात सगळीकडे तयारी चालू आली . रुहीच मन मात्र फार अस्वस्थ होत . येणारा मुलगा कोण असेल ? तो कसा असेल ? तो आपल्या स्वप्नातल्या राजकुमारा प्रमाणे असेल का ? तो आपल्यावर प्रेम ...Read Moreका ? असे , अनेक प्रश्न तिच्या मनात होते . त्यात रुहीला एट्कयत लग्न करायचेच नव्हते . तिला कंपनीत वरची पोस्ट मिळवायची होती , मगच ती लग्न करणार होती . पण , अनेक स्थळ ही येत होती .त्यामुळे लग्नासाठी आई वडील तिला सारखेच लग्नासाठी Read संसार - 2 1.8k 2.5k बैठक बसली, मुलाकड्च्या फार काही न मागता साखरपुडा आणि लग्न करून द्या एवढी मागणी केली . मुली कडची माणसे खुश जाहाली .आदित्य ही खूप खुश जाहाला .खरच त्याला रुही मनापासून आवडली होती .आणि तीच बायको म्हणून घरात यावी, अस ...Read Moreवाटत होत . चार दिवसाने साखर पुड्या चा कार्यक्रम ठरवण्यात आला होता .रुहीचे बाबा आता घरी आले होते .त्यानी घरात ही बातमी सांगितली .सगळे खूप खुश जाहले . रुही सुधा ....पण, आता खरं टेन्शन होत . पैसे जमा करणे .चार दिवसात सगळं जुळवून आणणे. काहीही कमी न पडू देता, सगळं व्यव्सतीथ पार पडायचं, Read संसार - 3 1.5k 2.2k रुही आणि आदित्य ह्याचा साखरपुडा व्यस्तित पार पडला . पाहुणे मंडळी, पण सख्र्पुड्याचि तयारी बघून खुश जाहले होते, दोन्ही घरची मंडळी घरी परतली . पण, आदित्य थोडा कन्फ्यूज़्ड होता, तो सख्र्पुड्या च्या कार्यक्रमांत तिच्याशी बोलायला बघत होता,पण ....तिने प्रत्येक ...Read Moreबोलणं टाळलं. पण, ही गोष्ट मात्र आदित्य च्या मनाला लागली होती .म्हणजे, अस कोणी करत का? अरे, दोन शब्द तरी बोलायचे . तो थोडासा चिढ्लाच होता . साखरपुडा झल्याव र जेवायला बसल्यावर त्याने हळूच फोन नंबर मागितला होता. तिने ही नंबर दिला . पण, नंबर घेताच त्याने तिला मिस्ड कॉल दिल्ता .त्याचा नंबर Read संसार - 4 1.3k 2.3k रुही ही नवीन विचाराची होती .तरीही जुनं ते सोनं असतं, हे मानणारी रुही होती .तीच तापट डोकं, तिला वारंवार सांगत होत की, जे आपल्या मनाला पटत नाही, रूज्त नाही, त्याचा नाद सोडलेलाच बरा ....म्हणजे कोणीही न दुखवता आपल्या आपल्या ...Read Moreगेलेलं बरं ,तीच मन तिला सांगत होत, आदित्य तिला फोन करत नाही, ह्याला ठोस अस काहीतरी कारण असणार, पण तीच दुसरं मन तिला सांगत होते, की कदाचित तीच चुकीचा विचार करत असेल ,तीच आदित्य ला नीट समजून घेत नसेल . आई च्या सांगण्यावर पण थोडासा विश्वास ठेवूया. म्हणून, तिने तिच्या आणि आदित्य Read संसार - 5 1k 1.8k शेवटी रुही ने आदित्य ला त्या मुली विषयी विचारले, आणि आदित्य ने ही रुहीला काहीही आढेवेढे न घेता सगळं, सांगितल, एन्फक्ट, त्याला तिला हे सगळं सांगायचंच होत, ईतर, कोणाकडून जर रुहीला हे सगळं कळलं असतं, तर तिला वाईट वाटलं ...Read Moreम्हणून ई तर कोणाकडून न कळू देता, त्याने स्वतः च हे सगळं सांगायचं ठरवलं . आदित्य सांगू लागला, ती मुलगी ,म्हणजे शीतल, खूप गोड मुलगी ..... एकेकाळी माझं तिच्यावर खूप प्रेम होत . पण तिचं मझ्यावर कधीच Read संसार - 6 825 1.3k त्यांत पैशाची चणचण ही होती . म्हणून रुही ने मन रम्व्ण्या साठी नोकरी करायची ठरवली .पण ह्या अनोळखी शहरात कोणी तिच्या ओळखीचे ही नव्हते .त्यांत ह्या सगळ्यात आदित्य तिला मदत करेल, अस ही तिला काही वाटतं नव्हते .शिवाय सासूच्या ...Read Moreशिवाय घरा बाहेर ही पडता येत नव्हते .पण रुहीने हार नाही मानली, तिने इंटरनेट च्या मदतीने नोकरी शोधण्याचे काम चालूच ठेवले . खूप प्रयत्न केल्यावर तिला तिच्या मनासारखे काम मिळाले .ह्या कामात पैसे कमी होते, घरबसल्या होते .,घरबसल्या ऑनलाइन काम तिने मिळवले होते . हे काम तिने स्वबळावर मिळवले होते Read संसार - 7 684 1.2k आदित्य ला तर रुही ची किंमत समजली होती .पण, आदित्य च्या आई आणि बहिणीच्या मनामधे रुहिविष्यि जास्तच राग निर्माण जाहला. त्या आदित्य ला तस बोलून ही दाखवू लागल्या . पण, आता आदित्य ला कोणत्याच गोष्टीचा फरक पडणार नव्हता . ...Read Moreआदित्य ला त्याची जबाबदारी कळली होती . रुही सगळी घरातील कामे करत असल्यामुळे आदित्य च्या आई ला काही काम नसे, पण आता रुही घरात नसल्यामुळे, आदित्य च्या आई लाच घरातील सगळं करावे लागणार होते . आता तिला रुहीची खरी किंमत कळाली. रुही ची तिला थोडी Read संसार - 8 702 1.2k आदित्य ने रुहीचे बोलणे ऐकले. लग्न झल्यापसून रुहीशी त्याच वागण थोडेसे चुकीचे होते हे त्याने मान्य केल होत .पण त्याचा परिणाम म्हणून रुही ऐत्का टोकाचा विचार करेल अस, वाटल नव्हत. त्यला वाटत होत रुही खुश आहे त्यच्या सोबत....त्याच्या घरात ...Read Moreअस तिला का वाटावे बर ....की तीने मला सोडून दिले म्हणजे ती खुश राहील .....खरच मी ऐत्का वाईट आहे का? की मला मझ्या बायको साठी काहीच करता येणार नाही ...आणि माझ पिलू...... ज्याने आताशी कुठ दुनिया बघितली, आता शी कुठे त्याची आणि माझी ओळख जाहली .आणि आता त्याच्या पासून त्याचे आई Read संसार - 9 669 1.2k पण ,हे सगळ रुहीला आदित्य ला सांगण्याची हिंमत होत नव्हती .ती आदित्य ला ऐत्के काय बोलली, होती की, आता आदित्य आपण हे सगळ सांगितल्यावर आपल्या ला माफ करेल का? तिला आदित्य ची भीती वाटू लागली होती .तिला आता ...Read Moreवाईट वाटत होते, आपण आदित्य ला बोलत होतो की, तो खूप स्वार्थी आहे, तो फक्त स्वतःचा च विचार करतो, पण, आपण तरी काय केल? स्वप्नांच्या ऐत्के मागे लागलो होतो, की आदित्य ला त्याच्या मुली पासून तोडले, आपल्याला वाटले, की मीच ह्या बाळाची आई आणि बाबा होईल, .....पण, मी ह्या बाळाची आई आणि बाबा का Read संसार - 10 (11) 495 1.6k रुहीचा आत्मविश्वास पाहून खरतर बाबा ना खूप छान वाटले . आपण आपल्या मुली ला आज खऱ्या अर्थाने तिच्या पायावर उभे केले .तिचे निर्णय ती स्वतः घ्य्ला लागली .ते पण परिणामाची तमा न बाळगता .पण, ह्या वेळीं ने जर तिला ...Read Moreसासरी त्रस्स झाला .तर मी तिच्या पाठी खंबीर पणे उभा राहील . जे मझ्या मुलीला बोल लावतील, त्यना सडेतोड उत्तर देईन . लोक तर नावे ठेवण्यासाठी च असतात ,पण त्यांना घाबरून आपण आपल्या मुलांची साथ नसती सोडून दयची, तर त्याच्या पाठी खंबीरपणे उभे रहायचे असते .पण, आता आदित्य राव तिला माफ Read More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Novel Episodes Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Humour stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Social Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Dhanashree yashwant pisal Follow