Aaiche majhya jivnatil astitva kuthe harvle by Rajashree Nemade | Read Marathi Best Novels and Download PDF Home Novels Marathi Novels आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - Novels Novels आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - Novels by Rajashree Nemade in Marathi Novel Episodes 1.3k 2.9k भाग १ कोणतीही व्यक्ती जीवनात काहीही सोसल्याशिवाय मोठा माणूस बनत नाही.ती मोठी बनते तर तिच्या चांगल्या विचारांनी आणि तिच्या अनुभवी प्रसगांनी.लेखकांचेच उदाहरण बघा, आपले अनुभव ते लोकांसमोर मांडतात आणि आयुष्याचा ध्येय गाठतात.असे काही प्रसंग ...Read Moreआयुष्यात घडुन जातात आणि जीवनाचा कायापालटच करतात, किती भितीदायक असतात ते.तसंच काहीसं माझ्या जीवनातही घडले.आजपर्यंत मी ते विसरुही शकले नाही.तो प्रसंग मला एकदम धीट बनवून गेला.लोकांसमोर सामोरे जाण्याची ताकद मला दिली.परिस्थिती माणसाला सामोरे जायला शिकवते,ते खरंच आहे.जीवनात जगायला कोणीतरी सोबत असावं लागतं,तशी माझ्यासाठी माझी आई होती.माझ्या प्रत्येक सुखदुःखात तीच माझ्या सोबत होती. आई, Read Full Story Download on Mobile New Episodes : Every Friday आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 1 768 1.4k भाग १ कोणतीही व्यक्ती जीवनात काहीही सोसल्याशिवाय मोठा माणूस बनत नाही.ती मोठी बनते तर तिच्या चांगल्या विचारांनी आणि तिच्या अनुभवी प्रसगांनी.लेखकांचेच उदाहरण बघा, आपले अनुभव ते लोकांसमोर मांडतात आणि आयुष्याचा ध्येय गाठतात.असे काही प्रसंग ...Read Moreआयुष्यात घडुन जातात आणि जीवनाचा कायापालटच करतात, किती भितीदायक असतात ते.तसंच काहीसं माझ्या जीवनातही घडले.आजपर्यंत मी ते विसरुही शकले नाही.तो प्रसंग मला एकदम धीट बनवून गेला.लोकांसमोर सामोरे जाण्याची ताकद मला दिली.परिस्थिती माणसाला सामोरे जायला शिकवते,ते खरंच आहे.जीवनात जगायला कोणीतरी सोबत असावं लागतं,तशी माझ्यासाठी माझी आई होती.माझ्या प्रत्येक सुखदुःखात तीच माझ्या सोबत होती. आई, Read आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 2 210 552 भाग २ माझ्या जीवनाचा शिल्पकार तुच होतीस,कारण लहानपणापासून तुच मला घडवत होतीस.लहानपणी तुझे बोट पकडून शाळेत जायला सुुरुवात केेली.तेव्हा शाळेत मन रमेना,पण तुु नेहमी माझ्या सोबत असायची.हळुहळू शिक्षकांची मी आवडती होऊ ...Read Moreप्रत्येक वेळेस शाळेत पहिला किंवा दुसरा क्रमांक असायचा.हे फक्त तु माझ्या सोबत होतीस म्हणून शक्य होतेे.माझ्या प्रत्येक स्पर्धेत नृृत्य,गायन,कोणतीही असो,तु नेहमीच माझ्या सोबत असायचीच.एकदा पाचवी इयत्तेत असताना माझा तिसरा क्रमांक आला.तेव्हा मी खूप निराश झाले होते,खुप रडत होते.तेव्हा तु मला प्रेमाने समजावून जाणीव करून दिली कि अपयश एकदा ना एकदा आयुष्यात तर येतेच, त्याने निराश न होता परत उठून मेहनत Read आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 3 120 363 भाग ३ आई,किती छोटा शब्द आहे हा.पण आई खरंच आपला जीव की प्राण.मला देव आहे की नाही हे माहीत नाही,पण जन्म देऊन मला या जगात आणणारया आईमधे मी देवाचे रुप बघितले आणि एवढेच नाही तर मला चांगले ...Read Moreतिच्याकडून मिळाले. निस्वार्थपणे फक्त माझ्याच भल्याचा विचार करणारी.तिच्याबद्दल कितीही शब्द बोलले तरीही ते कमीच आहे.अगदी साधी सरळ,सामान्य,जगापासुन वेगळी.विचारही सर्वांपासुन वेगळे.सर्व सुख-दुखात माझ्या सोबत असणारी,माझी आई माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होती,पण कधी कल्पनाही नव्हती की एवढ्या लवकर ती माझ्यापासुन दूर जाईल आणि इतकी दूर कि मला कधीही ती भेटणार नाही. कधी कधी देवावर राग यायचा,वाटायचे मला आईपासुन दुर करायचेच Read आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 4 87 276 भाग ४ तुमचा दिवस सुद्धा आईपासुनच सुुरू होत असणार आणि आईसोबतच संपत असणार.ती आपली एक मैत्रीण आणि एक योद्धा सुुध्दा असते. अशा काही काही गोष्टी असतात की ज्या आपण फक्त आपल्या आईलाच सांंगू शकतो.दिवस रात्र आपल्यासाठी ...Read Moreकरणारी आणि राब राब राबणारी,अशी ती आपली आई.आजही मला आठवते,तु बाबांना नेहमी कामात मदत करायचीच,कारण चार पैसे घरात आलेे पाहिजे.बाबांजवळ जेव्हा पैैसे नसायचे, तेव्हा तुु मला कोणत्याही परिस्थितीत पैसे आणून द्यायचीच कारण माझी इच्छा पुर्ण झाली पाहिजे,बघा कशी असते ना आई,अगदी निरागस. एकदा माझ्या मैत्रिणी सोबत एक घटना घडली.माझी मैत्रीण आणि तिची आई बसमध्ये प्रवास करत Read आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 5 78 318 भाग ५ आता मी माझ्या आयुष्याकडेे वळते.माझ्या जीवनात असेे काय घडले,माझी आई माझ्यापासुन का दुर गेली,असे बरेच प्रश्न तुमच्या मनात येत असतील. लहानपणापासून आम्ही एका छोट्याशा गावात राहत होतो.सर्व काही सुखरुप चालले होते.वडिलांचा ...Read Moreअगदी जोमात होता.आईची तबियेत अतिशय चांगली होती.आई सर्व काम अतिशय जोमाने करत होती.सर्वांची काळजी ती घ्यायची. कोणाला काय हवे नको ते सर्व ती बघायची. तिच्याशिवाय घर जसे अपुर्ण होते.अगदी शांतपणे सर्वांचे काम करायची.माझी परिक्षा असताना मला एकही काम करु द्यायची नाही.लहानपणापासून तिने अगदी प्रेमाने मला वाढवले होते.आता ती नाही तर सर्व काम स्वतः करावे लागतात.आता काम, नोकरी,अभ्यास या सर्वांचा कंटाळा Read More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Novel Episodes Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Humour stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Social Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Rajashree Nemade Follow