Skemer book and story is written by Govinda S V Takekar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Skemer is also popular in Thriller in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
स्कॅमर - Novels
by Govinda S V Takekar
in
Marathi Thriller
ही स्टोरी रोमँटिक नाही आहे , तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हाला वाचताना कसे वाटत आहे ,कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या किंवा आवडल्या नाही ,लिखाणात काही त्रुटी असतील तर या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण या मुळे मला माझ्या चुका कळतील तसेच मी कसे लिहिले आहे ते पण कळेल. खराब चांगली कशीही कमेंट करा पण प्रत्येक भागावर कमेंट नक्की करा . . .
(ही स्टोरी रोमँटिक नाही आहे , तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हाला वाचताना कसे वाटत आहे ,कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या किंवा आवडल्या नाही ,लिखाणात काही त्रुटी असतील तर या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण ...Read Moreमुळे मला माझ्या चुका कळतील तसेच मी कसे लिहिले आहे ते पण कळेल. खराब चांगली कशीही कमेंट करा पण प्रत्येक भागावर कमेंट नक्की करा . . . . . लिहायला खूप वेळ लागतो आणि तुम्ही काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर. वाईट वाटत ? . . एक कमेंट करायला फक्त १० सेकंद लागतात ... . . . . . . . .
( पहिले ४ भाग लहान आहेत त्या बद्दल सॉरी ???? पण भाग ५ मध्ये तुमचे काही जे डाऊट असतील ते पण क्लिअर होतील .. प्लीज अशीच कमेंट करत रहा कारण एक भाग लिहायला बराच वेळ लागतो आणि ...Read Moreकमेंट केली तर तेवढेच समाधान होते (वाईट चांगली कशीही कमेंट चालेल) .. .. I hope you will understand ? भाग ३ : नोट "दार उघडू का नको.. काय करू.. काय करू", दार परत जोरजोरात वाजत होते .... ... "दार लवकर उघडं रजनीश ,बॉस आले आहेत", बाहेरून आवाज येतो ... रजनीश आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत,थरथरत्या हाताने दरवाजाची कडी काढतो ...
भाग ५: कप १७ जून २०१९ सकाळी ८:०० वाजता, (निशांत हॉल मधे त्याच्या व्हीलचेअर वर बसून आज आलेला पेपर वाचत होता, काल झालेली घटना पहिल्याच पेज वर आली होती .... ते सर्व बघून ...Read More, अनिश ला मोठ्याने आवाज देतो ) निशांत : अनिश....अरे अनिश .... अनिश : (मधे असलेल्या स्वैपाक घरातून च ) काय रे....काय झालं निशांत (मोठ्याने) : अरे तू आधी बाहेर ये ... लवकर अनिश : हो... आलो ( अनिश हाता मधे कॉफी चे दोन कप घेऊन बाहेर येतो , एक कप निशांत ला देतो आणि समोर असलेल्या खुर्ची वर जाऊन बसतो) अनिश : बोल आता ...काय