लघु कथा संग्रह.... - Novels
by Khushi Dhoke..️️️
in
Marathi Short Stories
खूप दिवसांपासून मी वरादे स्क्वेअरच्या रस्त्याने गेलो नव्हतो. तिथल्या चाट वाल्या काकांना सुद्धा तीन महिने झाले भेटलो नाही या विचारानेच आपोआप तिकडे वळलो. थोड्याच वेळात तिथे पोहचलो. वेळ होती, रात्रीचे दहा! नेहमी गर्दी असणारं ते ठिकाण आज निर्मनुष्य वाटत ...Read Moreदुरूनच काका नजरेस पडले. पण, नेहमी हसतमुख असणारे काका आज वेगळेच भयावह वाटत होते. जवळ जाऊन नेहमीप्रमाणे ऑर्डर केलं, "काका एक मस्तपैकी चाट, एक्स्ट्रा तिखी" त्यांनी वर न बघताच एका भांड्यात काही तरी खटपट केली आणि एक प्लेट माझ्या समोर धरत ते बोलले, "ये चाट बहुतही बढिया लगेगी बिटवा" माझी नजर त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याला शोधत असताच, भयावह दृश्य डोळ्यास पडले! त्यांच्या चेहऱ्यावर किळसवाण हसू, डोळ्यातून रक्ताच्या धारा, जबडा बाहेर लोंबत तर, शरीर म्हणून फक्त सांगाडा! प्लेट मध्ये बघितलं तर मासाचे तुकडे! मी पळत सुटलो. दूरवर कुठे तरी एकाला धडकलो जो, कधी तरी चाट खाताना सोबत असायचा. त्याच्याकडून समजलं काकांचा महिनाभर आधीच एक मोठा अपघात झाला होता. ज्यात, ते जागीच ठार झाले होते. ऐकून अजुनच भीती दाटून आली आणि मी पळत सुटलो. रात्री तीन वाजता घामाघूम घरी पोहचलो कारण, मला रस्त्यावर सगळीकडे अपघाताचे दृश्य आणि ते काकाच दिसत होते!
नाव : खुशाली ढोके (खुशी) जन्म दिनांक : २१ कथा प्रकार : भयकथा कथा शीर्षक : ती एक रात्र... ____________________________________________ खूप दिवसांपासून मी वरादे स्क्वेअरच्या रस्त्याने गेलो नव्हतो. तिथल्या चाट वाल्या काकांना सुद्धा तीन महिने झाले भेटलो नाही या ...Read Moreआपोआप तिकडे वळलो. थोड्याच वेळात तिथे पोहचलो. वेळ होती, रात्रीचे दहा! नेहमी गर्दी असणारं ते ठिकाण आज निर्मनुष्य वाटत होतं. दुरूनच काका नजरेस पडले. पण, नेहमी हसतमुख असणारे काका आज वेगळेच भयावह वाटत होते. जवळ जाऊन नेहमीप्रमाणे ऑर्डर केलं, "काका एक मस्तपैकी चाट, एक्स्ट्रा तिखी" त्यांनी वर न बघताच एका भांड्यात काही तरी खटपट केली आणि एक प्लेट माझ्या समोर
"करू आठवणी ताज्या, शाळेतील वाक्प्रचारांच्या" नाव : खुशाली ढोके (@Khushinsta)वापरण्यात आलेला वाक्प्रचार : तोंडावाटे ब्र न काढणे.....लघु कथा श्रेणी : प्रेम.लघु कथा शीर्षक : अबोल प्रेम.सत्या आमच्याच कॉलेजचा स्मार्ट, हँडसम बॉय…. सगळ्या मुली इज लाईक साखरेवर मुंग्या…. बट, मी ...Read Moreबनू पाहत होते…. पण, काय फायदा तो तर माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता…एकदा कॉलेज ॲन्युअल पार्टी मध्ये त्याचं अट्रॅक्शन मिळावं म्हणून, मी शॉर्ट वन पिस विअर् करायचं ठरवलं…. बट, यस तो ऑक्वर्ड वाटणार नाही आणि त्याचं पुर्ण अट्रॅक्शन मी मिळवू शकेल, याची पूर्ण काळजी माझ्या नाजूक मनाला ध्यानात ठेवत मी घेतली होती….लाँग स्लीव्ह्स अँड थ्री फोर्थ लेंथ असा तो वन