पडछाया - Novels
by मेघराज शेवाळकर
in
Marathi Novel Episodes
विराज वाफाळालेला चहाचे घोट घेत बाल्कनीत बसला होता.. बाहेर रिमझिम पाऊस बरसत होता.. त्याच्या आवडीचा अल्बम चालू होता..
" रिमझिम पाऊस.. सोबतीला वाफाळलेला चहा, गरमागरम भजी... सोबतीला पंचमदाची गाणी.. जीवनात अजून काय पाहिजे.. " विराज म्हणायचा.. हे आईला आठवलं.
" विहू ...Read Moreतूला अजून काही हवयं का? " आईने विचारलं.
" नको गं.. इच्छाच नाही.. " विराज म्हणाला.
आई आपल्या खोलीत येऊन जप करत बसली..
विराज वाफाळालेला चहाचे घोट घेत बाल्कनीत बसला होता.. बाहेर रिमझिम पाऊस बरसत होता.. त्याच्या आवडीचा अल्बम चालू होता.." रिमझिम पाऊस.. सोबतीला वाफाळलेला चहा, गरमागरम भजी... सोबतीला पंचमदाची गाणी.. जीवनात अजून काय पाहिजे.. " विराज म्हणायचा.. हे आईला आठवलं." विहू ...Read Moreतूला अजून काही हवयं का? " आईने विचारलं." नको गं.. इच्छाच नाही.. " विराज म्हणाला.आई आपल्या खोलीत येऊन जप करत बसली..विराज खुर्चीत बसून बाहेर बरसणाऱ्या सरींना पहात होता.. खाली हाथ शाम आयी है
विहानने थर्मास अन बॅग उचलली.. तो पुढे निघाला... तो गेट मधून आत शिरला.. बहुमजली इमारत.. त्यात असणाऱ्या ऑफिस मध्ये गेला.नाव नोंदवल .. विहान पाठीमागच्या पटांगनातं पोहोचला... विहान स्टेलाला शोधू लागला.. कोपऱ्यातील एका झाडाखाली बसला होती .. विहान तिच्या दिशेने ...Read Moreस्टेला झाडावर चढणाऱ्या मुंगळ्यांच्या रांगेकडे टक लावून बघत होती .." काय बघते आहेस? " विहान ने विचारले." शु s s s s s.. " ती वळून बघत म्हणाली .विहानने तिच्या खांद्यावर हात ठेवला.. तीने मागे बघितलं अन खांद्यावरील हात झटकून टाकला.. ती परत त्या रांगेकडे पाहू लागली .. आता विहानने
चेहरा पुसत विहान आरशासमोर उभा होता.. कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेलं मानसी नाव आज पुन्हा कानावर पडलं.. तिचं आरसपाणी सौंदर्य डोळ्यासमोर तरळून गेलं.. चाफेकळी नाक.. लालचटुक ओठ.. गोल चेहेरा.. चित्रपटात गेली असती तर.. जाहिरात क्षेत्रात.. गायन क्षेत्रात.. कुठेही असली असती तर ...Read Moreटॉपवर राहिली असती..तिचा तो लाघवी स्वभाव.. गोडं आवाज.. सारं भुरळ पडणारं.. पण आपलं हृदय आधीच कुणी चोरलं होतं.." मला तुमच्या पायाजवळ जागा मिळाली तरी स्वतःला धन्य समजेन.. मला तुमच्याकडून काहीही नको." मानसी म्हणाली." तुझी जागा पायाजवळ नक्कीच नाही.. पण हृदयातही नाही.. " विहान म्हणाला." आपण मैत्री नक्कीच करु शकतो..
कतरा कतरा मिलती है कतरा कतरा जीने दो ...Read More जिंदगी है बहेने दो प्यासी हू मै प्यासी रहेने दोस्टेला गुणगुणत होती .. तिचं ते आनंदाने व्यक्त होणं मानसी अनुभवत होती.. स्टेला तल्लीन होऊन गात होती . कभीतो कुछ ऐसा हि हुआ था
" बच्चा.. तुझं औषधं घे.. " स्टेलाला गोळ्या देत विहान म्हणाला." डार्लिंग सकाळी जाग आली तेव्हा तू नव्हतास.. कुठे गेला होतास? यू नो? मला एकट्याला खूप भीती वाटते तू नसताना. प्लिज मला एकट्याला सोडून जावू नकोस. " स्टेला म्हणाली ...Read Moreमी बाथरुम मध्ये असेल..!" विहान म्हणाला ." नाही.. तिथेही नव्हतास.. " स्टेला ." हा.. आई कडे गेलो होतो.. त्यांची पाठ दुखत होती म्हणतं होती रात्री.. गडबडीत विचारायला नव्हतो गेलो.. म्हणून सकाळी जाग आल्यावर.. हवं तर विचारु शकतेस. " विहान म्हणाला." मानसीचा नवरा कधी येणार आहे
रविवारची सकाळ.. आई तयार झाली.. तिने डब्यात शिरा करुन घेतला.. थर्मासमध्ये कॉफी बनवून घेतली.. बैठकीत येऊन घड्याळ पाहिले.. सकाळचे दहा वाजून गेले होते.. इतक्यात मोबाईल वाजला..." अभिनंदन आई.. तू आजी झाली आहेस.. मुलगी झालीये.. दोघीही सुखरुप आहेत.. " पलीकडून ...Read Moreबोलतं होता." छान झालं.. मी निघतेच आहे.. येताना काही आणायचं असलं तर सांग?.. " आई आनंदात म्हणाली." काही नको.. तू ये लवकर.. तुझ्या नातीने आजीचा धोसरा लावला आहे.. " विहान म्हणाला.आईने कॉल कट केला.. आत जावून हॉटपॉट मध्ये शिरा भरला.. आणि तो घेऊन ती बाहेर आली, दाराला कुलूप लावले अन बाहेर पडली.. टॅक्सी