रहस्यमय जागा - Novels
by Prathamesh Dahale
in
Marathi Fiction Stories
रहस्यमय जागा " कथेचे नाव वाचूनच अनेकांच्या डोळ्यासमोर रहस्यमय जागेवर दडलेला खजिना किंवा भूत वगैरे असे काही येईल. मात्र ही कथा त्यापेक्षा वेगळी आहे. एक तरुण मुलगा त्याच्या खूप वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या आजोबांना शोधण्यास निघतो.एका रहस्यमय जागेकडे.अनेक ठिकाणी शोध घेत त्याच्यासमोर येणाऱ्या अडचणी , आव्हाने या सगळ्यांचे वर्णन , त्या तरुणाचा प्रवास आपल्याला या कथेतून बघायला मिळेल.ही कथा आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो.
( या कथेतील सर्व पात्रे , घटना , स्थळ काल्पनिक आहेत.काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.कथेचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असतील.कथेचे पुन:प्रकाशन , चित्रण करायचे असल्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.)
----------------------------------------------------------- ...Read More रहस्यमय जागा ( प्रवास / रहस्य / थरारक / रोमांचक ) ------------------------------------------------------------- प्रस्तावना :- " रहस्यमय जागा " कथेचे नाव वाचूनच अनेकांच्या डोळ्यासमोर रहस्यमय जागेवर दडलेला खजिना किंवा भूत वगैरे असे काही येईल. मात्र ही कथा त्यापेक्षा वेगळी आहे. एक तरुण मुलगा त्याच्या खूप वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या आजोबांना शोधण्यास निघतो.एका रहस्यमय जागेकडे.अनेक ठिकाणी शोध घेत त्याच्यासमोर येणाऱ्या अडचणी , आव्हाने या सगळ्यांचे वर्णन , त्या तरुणाचा प्रवास आपल्याला या कथेतून बघायला मिळेल.ही कथा आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो. ( या कथेतील सर्व पात्रे , घटना , स्थळ काल्पनिक आहेत.काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग
रहस्यमय जागा भाग 2 - रहस्याच्या जवळ ----------------------------------------------------------- विराटची गाडी एका मोठ्या हायवेवरून धावत होती. ...Read Moreहलका पाऊसही सुरू झाला होता. विराटने प्रशांतकडे एक नजर टाकली. त्याची नजर खिडकीबाहेर होती. मनात नक्कीच आजोबांचे विचार सुरू असणार. " मला वाटत , आपण कुठे तरी थांबायला हवं , काही खाल्लं पण नाही सकाळपासून. " विराट बोलल्यावर प्रशांत तंद्रीतून बाहेर आला. विराटला भुकेची जाणीव होऊन झाली होती. त्याला इतक्या वेळ ड्राईव्ह करायची सवयही नव्हती. दोन तासांपासून सलग गाडी चालवून त्याला कंटाळा आला होता. प्रशांतने तो काय बोलला काही ऐकले नव्हते. विराटच्या लक्षात येताच त्याने