श्रावणधारा - Novels
by siddhi chavan
in
Marathi Love Stories
('हातात आल्याचा गरमागरम चहा...खिडकीबाहेर यथेच्छ भुरभुरणारा अल्लड पाऊस... आणि माझी ही, एकूण चार भागांची प्रेमकथा, 'श्रावणधारा' तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.')
’यार तिला बघून माझे फ्रेंड्स काय म्हणतील? अगदी टिपिकल...केवढी आऊटडेटेड आहे. शीट्टsss, शॉनला सांगत होतो एकटाच गाडी घेऊन ये. त्या निक्याला घेऊन येऊ नकोस, तर सोबत अजून पॅम. सो ऑकवर्ड. सगळ्यांसमोर हसे होणार? राघवच्या मनात एक ना हजार प्रश्न उभे होते. अखेर ईन्टरनॅशनल एअरपोर्ट सेकंड गेटने मीरा बाहेर पडली. आपली बॅग सावरत तिने दुरुनच हात दाखवला, इकडे पट्ठ्या पाच मिनिटे फुल टू कन्फ्युज.
‘हिच का ती? काय वेडसर दिसत होती लग्नात… हिरवागार चमकीचा चापुन-चोपून नेसलेला शालू... ती आजी-पणजीच्या काळातली नाकापेक्षा जड भली-थोरली नथ... डोक्यात उजवीकडे खोचलेली ढिगभर गुलाब-मोगर्याची फुल. पण तरीही मला ती आव???’
('हातात आल्याचा गरमागरम चहा...खिडकीबाहेर यथेच्छ भुरभुरणारा अल्लड पाऊस... आणि माझी ही, एकूण चार भागांची प्रेमकथा, 'श्रावणधारा' तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल.') ’यार तिला बघून माझे फ्रेंड्स काय म्हणतील? अगदी टिपिकल...केवढी आऊटडेटेड आहे. शीट्टsss, शॉनला सांगत होतो एकटाच गाडी घेऊन ये. ...Read Moreनिक्याला घेऊन येऊ नकोस, तर सोबत अजून पॅम. सो ऑकवर्ड. सगळ्यांसमोर हसे होणार? राघवच्या मनात एक ना हजार प्रश्न उभे होते. अखेर ईन्टरनॅशनल एअरपोर्ट सेकंड गेटने मीरा बाहेर पडली. आपली बॅग सावरत तिने दुरुनच हात दाखवला, इकडे पट्ठ्या पाच मिनिटे फुल टू कन्फ्युज.‘हिच का ती? काय वेडसर दिसत होती लग्नात… हिरवागार चमकीचा चापुन-चोपून नेसलेला शालू... ती आजी-पणजीच्या काळातली नाकापेक्षा जड
पुढे चालू...----------------------------------------------------------------------- "लंचसाठी बाहेर जाऊया? की काही ऑर्डर करु?" "मी लंचसाठी नसेन कदाचीत. ईन्स्टिट्युटला थोड काम आहे, वेळ आहेच तर तिथे जाऊन येईन म्हणते." "ओके... थॅक्स. तू हे सगळ घेऊन इथे आली त्यासाठी, आय मीन बाबांच्या भेट वस्तू आणि ...Read Moreपेपर्स वगैरे..." "त्यांनी तसं बजावलच होत मला, स्वतः घेऊन जा म्हणून. तेव्हा मी म्हणाले होते, कुरिअर करते. बापरे! केवढे रागवले होते ते माझ्यावर. म्हणाले होते, 'अगं एवढ्या महत्वाच्या जपून ठेवलेल्या वस्तु आणि ते पेपर्स कुरिअर मध्ये गहाळ झाले तर? परत आणून देणार आहेस का! तू स्वतः जा आणि दे त्याला.' खर सांगायच तर, गारवानला माझ देखिल महत्वाच काम आहेच. दोन्ही
पुढे चालू...----------------------------------------------------------------------- "मीरा कॉफी?" "हो! नक्कीच." बाल्कनीत टाकलेल्या मॅटवर बसल्या-बसल्या मीराने कॉफीसाठी हात पुढे केला. "पाय ठीक आहे का? हे घे." कॉफी बरोबर दुसर्या हाताने एक बॉन्डेज तिच्या समोर ठेवत राघव ही त्या मैफिलीत सामील झाला. "होय ठीक आहे, ...Read Moreथॅन्क्स." "एवढ्या रात्री कॉफी म्हणजे मी आधी विचार करत होतो, तुला चालेल की नाही? पण खूपच भिजली होती म्हणून शेवटी घेऊन आलो." "कॉफी छान करता. त्यामुळे नाही म्हणूच शकत नाही. आणि भिजण्याच म्हणाल तर आपल्याकडे सुद्ध्या आता श्रावण सुरु आहे. मस्त पाऊस असतो. अश्या श्रावणधारा सुरु झाल्या की मग भिजल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे मला तरी सवय आहे याची." "पण एवढं
"जे झालं ते झालं. आता गोष्टी वेगळ्या आहेत, आणि मला माझं एक वेगळं जग सुद्ध्या आहे. तुम्ही दिलेल्या शब्दाला जागत राहिलात यात मी मात्र कायम दुय्यम स्थानी राहिले. म्हणून या वेळी मी मला आणि माझ्या भावनांना प्राधान्य द्यायच ठरवलंय. ...Read Moreकधी सुरुवात झालीच नाही ते नातं यापुढे असच आशेच्या झुल्यावर झुलवत ठेवण्यापेक्षा सार काही इथेच थांबवूया. आय होप, यु रिस्पेक्ट माय फीलिंग्स."विषयाला कायमचा पूर्णविराम देत मीरा तिथून तडक हॉलच्या दिशेने निघाली. बोलण्यासारखं काहीही उरलं नाही. हताश आणि निराश आपल्याच एकटेपणाला गोंजारत राघवही उभ्या जागी खाली बसला. अगदी होपलेस आणि हैल्पलेस. पुढे चालू...----------------------------------------------------------------------- 'तिचे-त्याचे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच एकमेकांत अडकलेले काही