म्हातारपण - Novels
by Kavi Sagar chavan
in
Marathi Short Stories
रस्त्यावर भरभर गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. नेहमीच असे व्हायचे.. बाजारात जाण्यासाठी प्रत्येकाला घाई .. आणि सोबत वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्रस्त करत. त्यामुळं मुलांना शिकवन्यात अडचण निर्माण होत असे. वर्गात तात्या मुलांना शिकवत होते. तात्या इतिहासाचे पदवीधर इतिहास हा विषय जितका त्यांच्या आवडीचा होता. तितकेच तेही मुलांना आत्मीयतेने शिकवत . तात्यांचा ज्या ज्या वर्गात पिरियड असायचा त्या वर्गातील मुलांची इतिहास या विषयातली गोडी वाढत होती. तात्यांना शिकवत असतांना मनोरंजन खूप असायचे हास्य कालोंळ हीं कमी नसायचं.. आज मात्र तात्यांना थोडं अस्वस्थता जाणवत होती. तरीही शिकवत होते. मुलांचं नुकसान होईल . शेवटचा पिरियड आहे अजून दहा पंधरा मिनिट शिकव्वायचं मग
रस्त्यावर भरभर गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. नेहमीच असे व्हायचे.. बाजारात जाण्यासाठी प्रत्येकाला घाई .. आणि सोबत वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्रस्त करत. त्यामुळं मुलांना शिकवन्यात अडचण निर्माण होत असे. वर्गात तात्या मुलांना ...Read Moreहोते. तात्या इतिहासाचे पदवीधर इतिहास हा विषय जितका त्यांच्या आवडीचा होता. तितकेच तेही मुलांना आत्मीयतेने शिकवत . तात्यांचा ज्या ज्या वर्गात पिरियड असायचा त्या वर्गातील मुलांची इतिहास या विषयातली गोडी वाढत होती. तात्यांना शिकवत असतांना मनोरंजन खूप असायचे हास्य कालोंळ हीं कमी नसायचं.. आज मात्र तात्यांना थोडं अस्वस्थता जाणवत होती. तरीही शिकवत होते. मुलांचं नुकसान होईल . शेवटचा पिरियड आहे अजून दहा पंधरा मिनिट शिकव्वायचं मग
गावच्या येशीवर निघालो. गावात नेहमीच असणारी तीच वर्दळ होती.. रस्त्याने चालत असताना पाठीमागून येणाऱ्या गाड्याचे हॉर्न वाजत कानावर कर्कश आवाज .. किती तरी वेळ जसेच्या तसेच वाजत होते. मध्येच एखाद्या गल्लीतुन मोटारसायकल येऊन उभी ...Read More त्याने वाजलेल्या हॉर्नमुळे अचानक गाडी अंगावर आल्याचा भास होत असे. त्याने गच्चकण मारलेला ब्रेक .. गाडी अगदी पायाजवळ येऊन थांबली कीं ,,काय कीं अंगावर आली असं वाटायच चला नशीब जीव वाचला. त्याच एक समाधान असे.देवाने शरीर दिल त्यात जीव टाकलं.. शरीर चालू आहे ते त्या देवामुळे.. पांडुरंग !पांडुरंग ! देव कधीही दिसला नाही. तो दिसावं असं खुपवेळा मनाला वाटायचं पण लोक सांगतायत तेच खरं असल
बाहेर पितळीबंब धूर ओकत होता . बऱ्याच वेळापासून पाणी उकळत असल्यामुळे अंघोळीला घेण्यायोग्य झालेच होते . म्हणून दुर्गा काकूंनी पाणी टाकले आणि आबांना आवाज देऊ लागल्या आज बबनच घर बघण्यासाठी मुलीवाले ...Read Moreयेणार असल्याने त्याची चोख व्यवस्था व्हावी यासाठी दुर्गा काकूची धावपळ सुरू होती. आबांचा मोठा मुलगा बबन पुण्यात जॉब करत होता. शिवाय पगारहीं चांगला घरी बावीस एकर बागायत शेती धाकटा मुलगा इंजिनियर च्या दुसऱ्या वर्षाला होता. बापूंच आबांसोबत फोनवर बोलणं झालं आणि मुलीकडची लोक यायला निघाली होती. फोनवर झालेल संभाषण उरकून आबा धावत अंघोळीला आले. दुर्गा काकूना गोड बातमी देऊन टाकली. तुमच्या याहीनबाई निघाल्या आहेत. आवरलं का तुमचं सगळं
आठ वाजता उघडणार बिऊटीपार्लर आज साडेनऊ झाले तरी उघडत नाही. सुलभाची तळमळ रिया पाहत होती. कायग"" सुलभा आज बिऊटीपार्लर उघडत नाय.. बहुतेक जीजू नाराज होणार, आज काही तुझी जादू नाही चालणार ""!ए "!गप्प बस तू ...Read Moreओके माझ्यावर राग काढून काही होणार नाहीये. म्याडम ""सुलभा दिवाळीत माहेरी आलेली भाऊबीज होऊन हप्ता होऊन गेला. कालच तिला नवऱ्याने फोन करून कळवलं उद्या घेयला येतोय. जेवण आवरली.. सगळ्यांचा निरोप घेऊन सुलभा नवऱ्यासोबत सासरी गेली. नवरा सोज्वळ आणि संस्कारी मिळाला तस पाहिलं तर आयुष्यात कुठलीही कमी नव्हतीच सुखा समाधानाचा संसार होता. काहीच महिने झालेत लग्न होऊन त्यामुळे प्रेम हळूहळू दोघांच्या प्रेमळ सहवासात बहरत चालले होते.सुलभा ने