Dev jaga aahe book and story is written by vidya,s world in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dev jaga aahe is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
देव जागा आहे... - Novels
by vidya,s world
in
Marathi Moral Stories
भाग १ दुपार च कडक उन्ह.गाडीत एसी सुरू असून ही अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या त्यात मुंबई च ट्रॅफिक जाम..सुजल रुमालाने घाम पुसून पुसून वैतागून गेला होता. इतक्यात गाडीच्या काचेवर टकटक ऐकू आली.सुजल ने गाडीची काच थोडी खाली घेतली तर एक बारा, तेरा वर्षाचा मुलगा हातात प्लॅस्टिक चे बॉल घेऊन उभा होता. त्याचे कपडे थोडे मळकट दिसत होते. केस विस्कटून कपाळावर आले होते.घामा चे हलके हलके थेंब त्याच्या कपाळावर दिसून येत होते. " दादा एक बॉल घ्या ना.." तो मुलगा कपाळावरचा घाम आपल्या शर्टच्या बाही ने पुसत हातातला बॉल सुजल पुढे करत बोलला. " नको...पुढे जा " सुजल ने एक
भाग १ दुपार च कडक उन्ह.गाडीत एसी सुरू असून ही अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या त्यात मुंबई च ट्रॅफिक जाम..सुजल रुमालाने घाम पुसून पुसून वैतागून गेला होता. इतक्यात गाडीच्या काचेवर टकटक ऐकू आली.सुजल ने गाडीची काच थोडी खाली घेतली ...Read Moreएक बारा, तेरा वर्षाचा मुलगा हातात प्लॅस्टिक चे बॉल घेऊन उभा होता. त्याचे कपडे थोडे मळकट दिसत होते. केस विस्कटून कपाळावर आले होते.घामा चे हलके हलके थेंब त्याच्या कपाळावर दिसून येत होते. " दादा एक बॉल घ्या ना.." तो मुलगा कपाळावरचा घाम आपल्या शर्टच्या बाही ने पुसत हातातला बॉल सुजल पुढे करत बोलला. " नको...पुढे जा " सुजल ने एक
भाग २ दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणा च्या वेळी सगळे एकत्र बसून जेवण करत होते. " काय रे काही गोड बातमी आहे का ? म्हणजे मी तुमच्या रूम मध्ये लहान मुलांचा बॉल पाहिला " आई ने जेवता जेवता सुजल कडे ...Read Moreखुश होत विचारल. " आई बॉल दिसला म्हणून काय लगेच सुता वरून स्वर्ग गाठू नकोस..तस्स काही नाही..एक गरीब मुलगा विकत होता रस्त्यात बॉल म्हणून घेऊन आलो " सुजल ही वैतागत बोलला. " मग थोड नीट सांग ना एवढं वैतागायला काय झालं ? " आई ही थोड घुश्यात बोलली. सुजल मात्र त्यावर काहीच न बोलता चूप चाप समोरच्या ताटा तील पदार्थ
भाग ३ सुजल च लक्ष श्रेया कडे गेलं तस्स तो तिच्या जवळ गेला व प्रेमाने तिला शांत करत त्याने तो बॉल तिच्या हातातून घेतला. " श्रेया हा बॉल विकणारा मुलगा मला काय म्हणाला होता माहित आहे का ?" सुजल ...Read Moreथोड हसत श्रेया ला विचारल. " सुजल आणला तू आहेस तुला माहित असणार मला कस माहित असेल ?" श्रेया गाल फुगवत म्हणाली. " मी त्याला म्हणालो अरे माझ्या घरी कोणी छोट नाही या बॉल सोबत खेळणार तर तो म्हणाला नसेल कोणी छोट तर येईल ना.. खरचं श्रेया त्याचं बोलणं खर ठरलं..आता आपल्या ही घरी छोटा पाहुणा येणार " सुजल खुश