प्रेम एक तमाशा - Novels
by Amol patil
in
Marathi Short Stories
या रात्री नांदगावत उत्कृष्ट असा तमाशा मंडळ आला होता . सर्व गावकरी मंडळी तमाशा बघण्यास मंदिरा कडे जाण्यास निघाले . विशाल व त्याचे मित्र पण तमाशा बघण्यास जाण्यास निघाले . वाटेत ते चर्चा करू लागले की आपण सर्व जण ...Read Moreअजून बसू व जबरस्तद राडा करू असे ते एकमेकाला सांगू लागले . विशाल बोला की यार अस काही मला आवडत नाही . सर्व मित्र बोले काय यार विशाल तू प्रत्येक वेळस अस करतो भाई . तू नको करू मस्ती तू आमच्या सोबत तर बस .विशाल ठीक आहे . तमाशा चालू होतो गण ची सुरुवात होते (गण म्हणजे गणपतीला केले वंदन

विशाल ला काजल तमाशा मधून दूर घेते व. त्याला सांगते की विशाल राव मी तुमच्यावर प्रेम करू शकतं कारण ,आम्ही प्रेम करण्यासाठी बनलो नाही . ( विशाल बोलतो की मी तुझ्यावर प्रेम करतो ही माझी चूक आहे का . ...Read Moreठीक काजल मी आता जातो , ही घे चिट्टी मी गेल्यावर वाच ,तुला माझ्या मनातल्या भावना कळतील . विशाल जातो .काजल कोपऱ्यात जाऊन चिट्टी वाचते तर विशाल ने तिच्यासाठी केली कविता वाचून काजल रडू येते. सात रंग सात सुर तू माझ्या जीवनातील नुर तरी का अशी तू दूर सांग मला साजणीतुझ्यात गुंतलो तुझ्यात रंगलो मी तुझाच झालो मी तूच श्वास