Prem Ek Tamasha - 2 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम एक तमाशा - 2

विशाल ला काजल तमाशा मधून दूर घेते व. त्याला सांगते की विशाल राव मी तुमच्यावर प्रेम करू शकतं कारण ,आम्ही प्रेम करण्यासाठी बनलो नाही . ( विशाल बोलतो की मी तुझ्यावर प्रेम करतो ही माझी चूक आहे का . ) ठीक काजल मी आता जातो , ही घे चिट्टी मी गेल्यावर वाच ,तुला माझ्या मनातल्या भावना कळतील . विशाल जातो .
काजल कोपऱ्यात जाऊन चिट्टी वाचते तर विशाल ने तिच्यासाठी केली कविता वाचून काजल रडू येते.
सात रंग सात सुर
तू माझ्या जीवनातील नुर
तरी का अशी तू दूर
सांग मला साजणी
तुझ्यात गुंतलो तुझ्यात रंगलो मी
तुझाच झालो मी
तूच श्वास तूच प्रीत
तूच माझ्या जीवनातील ध्यास
तरी का अशी तू दूर
सांग मला साजणी
त्याने चिट्टीत त्याच्या नंबर पण दिला असतो . तमाशा संपतो
सकाळचे दहा वाजले असता , काजल फोन घेते व दूर जाऊन , कॉल करते .
काजल हॅलो मी काजल बोलत आहे.
विशाल हो मी ओडकल मला माहिती होत की तू कॉल करशील .
काजल , विशाल इतकं प्रेम करतो तू माझ्या वर
विशाल, हो
काजल , अरे आमच्या साठी आज पर्यंत कोणी कविता नाही तर आमची व्हा ! व्हा ! पण कोणी करत नाही .
विशाल अरे लोक साठी आम्ही नाचणाऱ्या बाया आहोत .
इतकं प्रेम माझ्यावर कोणी केलं न होत . रे चांगलं बोल नाही
विशाल बोल न अशी बोलत राह तुझा मधुर आवाज मला पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो .
काजल , विशाल मला भेटायला येतो का .
विशाल, हो मी आताच निघतो .
मग विशाल काजलला भेटण्यासाठी गेला . तर काजल एका गार्डन मध्ये बसली होती.
विशाल तिच्या कडे जातो व तिलाच पाहत राहतो
काजल विशाल ये विशाल काय रे तू असा शांत का (काही नहीं
काजल त्याला मिट्टी मारते व बोलते विशाल मी पण तुझ्या वर प्रेम करते हा समजा आपल्याला जवळ घेईल का ,
काजल पण मी तुझी साथ कधी ही सोडणार नाही .
मी तुझ्याशी लग्न करेन (काजल पण तुझे वडील मान्यता देतील. नाही दिली चाले पण आपण दूर जाऊन लग्न करू कारण मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही.

काजल आणि विशाल दोघी जवळ येता व. विशाल काजलच्या ओठावर किस करतो दोघी प्रणय च्या रंगात रंगून जातात .
मग दहा दिवसा नंतर दोघी पुण्याला पडून जाऊन लग्न करतात . घर भाड्याने घेतलेल्या घरात राहता व सुखाचा संसार करता .विशाल ने शिक्षण केले असते . त्याचा जोरावर नौकरी ला लागतो चांगला पगार असतो .
काही दिवसा नंतर विशाल चे आई बाबा विशालला भेटण्यासाठी येता त्यांना पाहून विशाल खूप आनंदी होतो .
विशाल या बाबा या ये आई मग दोघं घरता जाता ( काजल विषालच्या आई बाबा चा पाया पडते . ) व पाणी घेऊन येते
दोघं पाणी पिता (विशाल चे बाबा बोलता , विशाल मुलगी सुंदर आहे . बाळा) आई बोलते अरे विशाल ह आई (विशाल) बाळा पडून जाण्याची काय गरज होती तू सगिंतले असते तर तुझं लग्न करू दिलं असते आम्ही . विशाल हो मी बोलो तुम्हाला कारण मला वाटलं होते की तुम्ही बोलणार हो मला लग्न करू नाही देणारा . मला माफ करा बाबा माझ्या मुळे तुम्हाला गावात मान खाली करावी लागली विशाल चे बाबा अरे विशाल तू आमचा तू एकुता एक मुलगा आहे ही सर्व वी प्रॉपर्टी तुझी आहे बाळा विशाल चे बाबा काजल ला हाक देता हे काजल बेटा ये बाळा इकडे (काजल घाबरून दरवाजा मागे उभी राहिली होती) मग काजल येते व शांत उभी असते . विशाल ची आई तिच्या जवळ येते बोलते .(घाबरु नकोस बाळा विशाल आमचा एकटा मुलगा आहे , जे काही आमचे आहे ते विशाल चे आहे आम्ही तुम्हाला गावाकडे घेऊन जाण्यासाठी इथे आलो आहोत. )काजल बोलते , पण आई हा समजा मला समजा मध्ये मिसळू दिलं का मी तर नाचणारी बाई होती . आई बोलते , हो खरं तुझं पण मी तुमचं लग्न याच समजा पुढे करून देईल , तुझ्यात वाईट काही नाही तू संस्कारी आहेस सुंदर आहेस , विशाल चे वडील बोलता विशाल चल आपण सर्व जण गावाला जाऊ आणि तुमचं लग्न करू .
मग विशाल , काजल आणि तेचे आई बाबा संध्याकाळी ते पुण्यातून नादगावला निघता . विशाल चे आई बाबा त्याचं लग्न एक मंदिरात लावून देता .
मग काय होते पुढे ? ही एक चाल असते का काजल मारण्याची ? पुढचा भाग लवकरच येईल .
अमोल पाटील .