The Mystery book and story is written by Akshit Herkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The Mystery is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
द मिस्ट्री - Novels
by Akshit Herkar
in
Marathi Horror Stories
मुबंई सारख लोकांनी भरलेलं शहर आणि त्यात काळोख्या अंधारात पोलीस गाडी आवाज करत जात आहे . अचानक गाडी थांबते. गाडी मधून एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव विजय आहे तो खाली उतरतो तेवढ्यात तो त्याच्या सहकार्याला म्हणतो काय जायभाये हीच का ती जागा , तेवढ्यात जायभाये म्हणतो हो सर हीच ती जागा. थोडं पुढे जाताच क्षणी त्यांना पत्रकारांचा घोळका दिसतो जो या पोलीस अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतो . विजय - काय जायभाये यांना कोण आमंत्रित केलं , काय माहित नाही सर . याच काळोख्या अंधारात विजय आणि त्यांचे सहकारी मोबाईल चा प्रकाश लावून जेव्हा बिल्डिंग वर जाऊन पोहचतात तेव्हा तिथे पूर्वी च काही पोलीस असतात त्यांनी एका डेथ बॉडी ला पांढऱ्या कपड्याने झाकलेले असते . विजय जायभाये ला म्हणतो चला जायभाये पाहु या काय अवस्था आहे बॉडीची.
मुबंई सारख लोकांनी भरलेलं शहर आणि त्यात काळोख्या अंधारात पोलीस गाडी आवाज करत जात आहे . अचानक गाडी थांबते. गाडी मधून एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव विजय आहे तो खाली उतरतो तेवढ्यात तो त्याच्या सहकार्याला म्हणतो काय जायभाये हीच ...Read Moreती जागा , तेवढ्यात जायभाये म्हणतो हो सर हीच ती जागा. थोडं पुढे जाताच क्षणी त्यांना पत्रकारांचा घोळका दिसतो जो या पोलीस अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतो . विजय - काय जायभाये यांना कोण आमंत्रित केलं , काय माहित नाही सर . याच काळोख्या अंधारात विजय आणि त्यांचे सहकारी मोबा
या कथेचा पहिला भाग वाचून घ्या तेव्हाच हि कथा तुम्हाला समजेल . जेव्हा विजय त्या दुसऱ्या मृत शरीरावरील कापड बाजूला काढतो तेव्हा तो चक्रावुन जातो . कारण हे शरीर एका महिलेच असत या मृत बॉडी ला फार विद्रुप करण्याच ...Read Moreआरोपी नी केलेल असत . तो त्या महिलेला मारण्याआधी त्या महिलेच्या डोक्यावरिल सर्व केस कापून टाकतो व तिला मारतो . विजय च्या मनात पाल चूकचूकते आणि त्याला वाटू लागत पहिला मर्डर व या मर्डर चा काहीतरी संबंध असावा म्हणून तो लगेच उठतो व जायभाये सोबत तो पोलीस स्टेशन ला त्याचा केबिन मध्ये जातो . केबिन मध्ये खुर्ची वर बसताच विजय