निस्वार्थी मैत्री - Novels
by रोशनी
in
Marathi Moral Stories
रिया : आई माला उशीर होतोय निघते का आता
रिया एका माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी
ती तिच्या आईला देवळात घेऊन जात होती
आई : आले ग बाई
तुज्यासोबत जायचं म्हणलं की थोड टापटीप निघावं लागत ना
रिया: हो का लोकांना माजी आईंनाही मोठी बहीण आहे अस वाटायचं
रिया आणी तिची आई च नात जिवलग मैत्रिणी सारखं होत
रियाचे वडील आर्मी मध्ये शाहिद होऊन आज 5 वर्ष झाली होती
रिया : आई तुला काय मागायचं असत ग देवाकढे
अस काय हवय तुला
माला सांग ना
आई : अस म्हणतात की सांगू नये नसता माग मागण पुर्न होत नाही
आणी काय ग काही मागायचं म्हणून च जायला पाहिजे
का
किती शांत प्रसन्न वाटत मंदिरात
रिया : आई माला उशीर होतोय निघते का आता रिया एका माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी ती तिच्या आईला देवळात घेऊन जात होतीआई : आले ग बाई तुज्यासोबत जायचं म्हणलं की थोड टापटीप निघावं लागत नारिया: हो का लोकांना माजी ...Read Moreमोठी बहीण आहे अस वाटायचं रिया आणी तिची आई च नात जिवलग मैत्रिणी सारखं होत रियाचे वडील आर्मी मध्ये शाहिद होऊन आज 5 वर्ष झाली होती रिया : आई तुला काय मागायचं असत ग देवाकढे अस काय हवय तुला माला सांग ना आई : अस म्हणतात की सांगू नये नसता माग मागण पुर्न होत नाही आणी काय ग काही मागायचं
रेवती आणी राम घरी पोहचेपर्यंत काहीच बोलत नाहीतरेवती स्वत: खूप सावरली होती पण आज तिला अशोक ची फार आठवण येत होतीरामला पण रेवतीला काय बोलाव हे समजत नव्हतंएक मित्र गमावल्याचे आणी मैत्रिणीला एवढ्या मोठया संकटात साथ न देता आल्याचे ...Read Moreखूप दुःख झाले होतेघरी गेल्यावर रेवतीने आधी ते त्याच्या हातावर ठेवले ते पत्र हातात घेऊन राम लगेच निघाला रेवती : कुठे चाला राम : मी उद्या येईल किंवा तु नंबर दे मी कॉल करून येईल पण माला हे पत्र वाचायचं आहे आणी माहित नाही यात काय लिहिलंय तु 5 वर्ष पूर्वी जे झेललं ते आज मी जेलतोय माज्यासोबत तुला 5
रिया : आई आज राम येणार आहेत ना त्यांना तरी असा चहा नको बनून देऊस बारका रेवती : का ग माझ्या आईच्या हातचा चहा म्हणजे अमृत असच म्हणचात ना तुम्ही बापलेक रिया : पण आज हे अमृत गोड झालंच ...Read Moreत्यामुळे म्हणले रेवती : अरे देवा आणी तु तासाच पिलास का सांगायचं ना रिया : अग माला तो गोड लागला ग कारन त्यात तुझ माज्यावर असलेलं प्रेम होत पण राम काका ला दिलास तर त्यांना संपकच लागणार ना ओके मॅडम मी येते आई मला पण काका ना भेटायचं होत पण आजच माझा प्रोजेक्ट आहे त्यानं विचार ना ते कधी पर्यंत
रिया : आजी मी तुजी सखी नात आहे रेवती राम ची मुलगी आणी हो माला आणखी एक बाबा होते अशोक आजी : काय ! अरे राम ही काय म्हणते रवती आणी तुझी मुलगी म्हणूनच तु मला इतकी आपली भासायची ...Read Moreमी आज किती आनंदी आहे तुला नाही माहिती माज्याही नंतर आपलं म्हणायला त्याच्या आयुष्यात एक तर नात असावं अस वाटायचं मुलगी आई च्या जागी असते माला फार आनंद झाला रेवती माला माज्या मुलीसारकी होती हलकीची परिस्तिथी तिच्या वडिलांना आमच घर नाही आवडल अशोक आणी रेवतीने का लग्न केल माझ्या मुलाचा विस्वास तोडलं का असच वाटायच पण आज कळलं अशोक ने
विचार करत करतच रेवती झोपी गेली तिला एक स्वप्न पडलं ति किचन मध्ये आहे आणी माघून अशोक येतो अशोक : रेवती कशी आहेस रेवती : अशोक! तु कसा आहेस तु आणी तु आलास 5 वर्ष झाले कुठे होतास तु ...Read Moreतर ..अशोक : अग थांब मी कुठे गेलो होतो माझा आत्मा रिया आणी तुज्या जवळ कायम राहतो पण आता बस रेवती मी आज तुला काहीतरि मागायला आलॊय प्लीज नाही नको म्हणूसरेवती : बोल न अशोक माझा जीव पण माग मी आनंदाने देईल अशोक : रेवती माला मुक्त कर रेवतीराम आलाय त्याला आयुष्यात जागा दे माजी रिया तिला 5 वर्ष बाबाच्या