Nishwarthi Maitry - 1 books and stories free download online pdf in Marathi

निस्वार्थी मैत्री - भाग 1

रिया : आई माला उशीर होतोय निघते का आता

रिया एका माध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी
ती तिच्या आईला देवळात घेऊन जात होती

आई : आले ग बाई
तुज्यासोबत जायचं म्हणलं की थोड टापटीप निघावं लागत ना
रिया: हो का लोकांना माजी आईंनाही मोठी बहीण आहे अस वाटायचं

रिया आणी तिची आई च नात जिवलग मैत्रिणी सारखं होत
रियाचे वडील आर्मी मध्ये शाहिद होऊन आज 5 वर्ष झाली होती

रिया : आई तुला काय मागायचं असत ग देवाकढे
अस काय हवय तुला
माला सांग ना

आई : अस म्हणतात की सांगू नये नसता माग मागण पुर्न होत नाही
आणी काय ग काही मागायचं म्हणून च जायला पाहिजे
का
किती शांत प्रसन्न वाटत मंदिरात

रिया :कोणास ठाऊक मंदिर बहाणा असेल आणी दुसर कोणा साठी जात अशील तर
आई : अग काय बोलतेस आई आहे मी तुजी
लाज नाही का वाटत
अस काही बोलायला तुला
आणी अस असत तर तुजी काय गरज होती हा

रिया : आपण मैत्रिणी आहोत ना ग आई तूच म्हणतेस ना
म्हणून म्हणलं
येवडी चिडू नकोस

आई : हो पण म्हणून तु नात विसरूनच जाऊ नकोस

रिया :हो ग माजी राणी

मंदिरात पोहचल्यानंतर
आई : चल पूजेच समान घे

राम : अहो रेवती जी तुम्ही

रेवती हे रिया च्या आई च नाव असत
आणी राम हे रेवती अनि तिचा नवरा अशोक चा जुना मित्र असतो

रेवती : राम अरे तु आणी
माज नाव फक्त रेवती आहे पुढे जी लावून माला का लाजवतोयस

राम : पाहावं म्हणलं तशीच बोलकर आहे का
का आता फॉर्मल वागशील

मागून रिया येते

रेवती : राम ही रिया आहे माजी मुलगी
रिया हे राम काका आहेत
रिया :ओह राम काका
तुम्ही आहात तर

राम : म्हणजे माझी चर्चा होते तर माघारी
रेवती : हो तु विसरला पण मी नाही
अशोक पण तूझी आठवण काढायचा

राम : काढायचा म्हणजे
आता विसरला का माला
रेवती : नाही विसरले नसतील पण ते अमर झालेत ना
त्यामुळे माझ्या जवळ नाही बोलत

राम ला आणखी समजत नव्हतं की रेवती काय बोलली

रिया : तुम्ही इतके दिवस कुठे होतात
तुम्ही आणी आई बाबा तर बेस्ट फ्रेंड आहात ना

राम : बेटा मी अमेरिकेत आहे
इथे कोण्ही नाही म्हणून आलो नाही
आणी भारतात सगळ्याशीच माझा संपर्क तुटला होता
आई ची तब्बेत साथ देत नाहीये म्हणून तिच्यासाठी आलोय

आणी मग या मंदिरात तर येन तर भागच होत ना

रिया : म्हणजे काहीतरी गंमत आहे इथे
रेवती: हो
आम्ही तिघ महिन्यातून एकदा इथे यायचा
आणी निवांत गप्पा मारत बसायचो
हा गेला आणी नंतर आमचं येन कमी झाल
अशोक गेल्यावर वाटल आपणच ही परंपरा पुढे न्यावी

ती हे बोलत असताना तिचे डोळे पाणावले होते

रेवती: तुला कदाचित माहिती नाही ये ना की
अशोक ने 5 वर्ष्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला

राम हे ऐकून थोडा वेळ स्तब्द झाला

रेवती : तुला खूप मिस केले त्याने
माझा हून पण ज्यास्त तुमची मैत्री घट्ट होती
पण शेवटी तुला न भेटताच निरोप घेतला त्याने

राम ला धक्का बसला होता
त्याने रिया कढे पाहिलं आणी तिच्या डोक्यावरून हात फिरवला
मला माफ कर बेटा

रेवती शी तो नजर मिळवू शकत नव्हता

रेवती: राम ..बारा आहेस का तु
हे बघ 5 वर्ष झाले आहेत
सावर स्वतःला
आणी हो घरी चल अशोक ने एक पत्र लिहिले होते
तु येशील भेटशील तेव्हा जर चुकामुक झाली तर हे पत्र तरी दे
मी तर खोलून पाहणार होते
पण नाही पाहिलं

ठीक आहे चल ते पत्र दे माला आधी
अरे हो
राम : आणी माझा पत्ता तर होता ना अशोक जवळ
पोस्ट करायचं होत ना

रेवती : माला नाही माहिती की तुझा पत्ता कधी होता

तुमच्या मध्ये कधी मी लुडबुड केली होतिका

रिया : ओके माग तुम्ही दोघे जा घरी
मी सानिया ला भेटून येते
तिथे सोडा
राम : माज्या कार् ने जाऊ
रेवती : ठीके रिया तु स्कूटी घेऊन जा


Share

NEW REALESED