MANAGERSHIP book and story is written by Dilip Bhide in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. MANAGERSHIP is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मॅनेजरशीप - Novels
by Dilip Bhide
in
Marathi Fiction Stories
गुरुवारी त्या दिवशी नेहमी प्रमाणे कंपनी ला सुटी होती. तरी पण मधुकर ऑफिस ला आला होता. प्रॉडक्शन, परचेस, सेल्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट च्या लोकांना पण बोलावलं होतं. कंपनी एक मध्यम आकाराची फाऊंडरी होती. मधुकरला या कंपनीत जनरल मॅनेजर च्या पदावर येऊन जेमतेम ३ - ४ महिनेच झाले असतील. आता पर्यन्त सर्व बाबी समजून घेण्यातच वेळ गेला होता. आता यापुढे त्याचं काम सुरू होणार होतं. कंपनीच्या एकंदरच कामकाजा बद्दल आणि प्रगती बद्दल डायरेक्टर लोक बरेच नाराज होते. माधुकरची ख्याती ते ऐकून होते म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यानी मनात बरेच आडाखे बांधले होते. काही गोष्टींचे आराखडे मनात तयार होते. आता या दृष्टीने प्लॅनिंग करून त्याचं efficient implementation कसं करता येईल हे बघण आवश्यक होतं. आणि याकरता शांतता फक्त सुटीच्या दिवशीच मिळू शकते म्हणूनच आज मीटिंग बोलावली होती.
मॅनेजरशीप भाग १ गुरुवारी त्या दिवशी नेहमी प्रमाणे कंपनी ला सुटी होती. तरी पण मधुकर ऑफिस ला आला होता. प्रॉडक्शन, परचेस, सेल्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट च्या लोकांना पण बोलावलं होतं. कंपनी एक मध्यम आकाराची फाऊंडरी होती. मधुकरला या ...Read Moreजनरल मॅनेजर च्या पदावर येऊन जेमतेम ३ - ४ महिनेच झाले असतील. आता पर्यन्त सर्व बाबी समजून घेण्यातच वेळ गेला होता. आता यापुढे त्याचं काम सुरू होणार होतं. कंपनीच्या एकंदरच कामकाजा बद्दल आणि प्रगती बद्दल डायरेक्टर लोक बरेच नाराज होते. माधुकरची ख्याती ते ऐकून होते म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यानी मनात बरेच
मॅनेजरशीप भाग २ भाग 1 वरुन पुढे वाचा .. चक्रवर्ती गेल्यावर शिंदे मधुकर ला म्हणाला “सर, तुम्ही उगीच त्याच्याशी पंगा घेतला. तो फार वाईट माणूस आहे. परत आपले डायरेक्टर सुशील अग्रवाल यांच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तो आता ...Read Moreकानाशी जावून लागेल. तुम्हाला आता त्रास होणार बघा.” “ते बघू आपण. तुम्ही नका टेंशन घेऊ.” असं बोलून मधुकर ऑफिस ला आला. नंतरचे आठ दिवस शांततेत गेले. चक्रवर्ती surprisingly दुसऱ्या दिवशी येऊन माफी मागून गेला होता. आणि पूर्ण वेळ कामात लक्ष देत होता. मधुकरला वाटलं होतं की तो काहीतरी गडबड करेल पण झालं उलटच. तो एकदमच सिधा झाला होता. शांत झाला
Managership Part 3 Continue reading from Part 2........... It was evening time and Chakraborty was standing in the verandah of Sushil Babu's bungalow. Babu had not come out yet. After a while they came. "What problem have you ...Read Moretoday?" – Sushil Babu. “Sushil Babu, that Madhukar Saheb is very clever. You should do something about them.” "Hey, can you tell me what happened?" – Sushil Babu. “Sir, he has seen the rejection reports. And they have transferred both me and Vikram to a new department. Called in general shift and asked to remove last year's reports of
मॅनेजरशीप भाग ४ भाग 3 वरुन पुढे वाचा ........ दुसऱ्या दिवशी मधुकर जरा लवकरच फॅक्टरी मध्ये पोचला. आदल्या रात्री सातपुते जे काही सांग होते त्यावरच डोक्यात विचार चालू होते. कार मधून उतरता उतरताच त्यांच्या लक्षात आलं की ...Read Moreलोडिंग चालू आहे. मधुकरला आश्चर्य वाटलं. आज तर कुठलेच dispatches नव्हते. असते तर त्याला माहीत असायला हव होतं. काय प्रकार आहे ते बघायला तो ट्रक पाशी गेला. तिथे स्टोर ऑफिसर बर्डे उभे होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली लोडिंग चालू होतं. “काय बर्डे कोणाच मटेरियल पाठवता आहात ?” – मधुकर. “साहेब मटेरियल नाहीये. स्क्रॅप पाठवतो आहे.” – बर्डे. “एकदम अचानक ?” –
मॅनेजरशीप भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा ......... ऑफिस मध्ये आल्यावर मधुकर वर्षभरातले जे रीजेक्शन रिपोर्टस होते, ते आणि टाइम ऑफिस मधून आलेले ड्यूटि चार्टस, घेऊन बसला होता. सातपुते आल्यावर त्यांना सांगितलं की जे ट्रक मध्ये मटेरियल ...Read Moreगेलं होतं, त्यांच्या डेट्स काय आहेत ते त्यांच्या markings वरुन काढा. त्या हिट्स कोणच्या शिफ्ट मध्ये टॅप झाल्या आहेत ते आणि शिफ्ट मध्ये सर्व डिपार्टमेंट चे कोण कोण लोक होते त्यांची लिस्ट काढा आणि झाल्यावर लगेच घेऊन या. आणि हो सगळ्यांचे केमिकल अनॅलिसिस पण घेऊन या. दीड तासानंतर सातपुते सगळे डिटेल्स घेऊन आले. “बराच वेळ लागला ?” – मधुकर. “हो