Punha Navyane book and story is written by Shalaka Bhojane in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Punha Navyane is also popular in Women Focused in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पुन्हा नव्याने - Novels
by Shalaka Bhojane
in
Marathi Women Focused
मीराला एकटीला घरात खूप कंटाळा आला होता. म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. पण रागिणी काही फोन उचलत नव्हती. ( मीरा आपल्या कथेची नायिका वय वर्षे ३६, गोरी पान, दिसायला सुंदर पण थोडीशी स्थूल) . मीराचा नवरा( राजीव वय वर्षे ४० , पण तिशीत ला वाटणारा हॅण्डसम, हिरो टाईप पर्सनॅलिटी असणारा, गोरा पान क्नीनशेव ) चार दिवसांसाठी ऑफिस च्या कामा निमित्त कालच बाहेर गावी गेला होता. अधनं मधनं तो जात असतो असा ऑफिस च्या कामानिमित्ताने बाहेर.
( रागिणी पण मीरा च्या च वयाची होती पण सडपातळ, आणि खूप मॉड होती. करीअरच्या नादात लग्नाच राहून गेले होते. मागच्या च वर्षी तीने अमेय बरोबर लग्न केले होते. )रागिणी आणि मीरा शाळे पासून च्या मैत्रीणी होत्या.
मीरा ची मुलं पण स्कूल मधल्या कॅम्प साठी बाहेर गेली होती. ती परवा येणार होती. मीराला दोन मुलं होती. राहूल आणि रिया. राहूल ८वीला होता. रिया ५ वीला होती. सगळे बाहेर गेले होते म्हणून मीरा निवांत होती. रागिणी ची सोबत होईल म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. अर्ध्या तासाने रागिणी चा मीराला फोन आला.
रागिणी, " हॅलो मीरा फोन केला होतास. काय झाल गं नाही म्हणजे या वेळेला कधी तुझा फोन नसतो ना म्हणून म्हटलं बाकी काही नाही.
मीराला एकटीला घरात खूप कंटाळा आला होता. म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. पण रागिणी काही फोन उचलत नव्हती. ( मीरा आपल्या कथेची नायिका वय वर्षे ३६, गोरी पान, दिसायला सुंदर पण थोडीशी स्थूल) . मीराचा नवरा( राजीव ...Read Moreवर्षे ४० , पण तिशीत ला वाटणारा हॅण्डसम, हिरो टाईप पर्सनॅलिटी असणारा, गोरा पान क्नीनशेव ) चार दिवसांसाठी ऑफिस च्या कामा निमित्त कालच बाहेर गावी गेला होता. अधनं मधनं तो जात असतो असा ऑफिस च्या कामानिमित्ताने बाहेर. ( रागिणी पण मीरा च्या च वयाची होती पण सडपातळ, आणि खूप मॉड होती. करीअरच्या नादात लग्नाच राहून गेले होते. मागच्या च वर्षी
भाग २मीराला असं समोर बघून राजीव शॉकच झाला. काय बोलायचे त्याला सुचेना. मीराला राग अनावर होत होता. हे काय चालले आहे राजीव. " त्या तरुणीला काही सुचेना की अचानक ही कोण बाई आली. राजीव शी असं का बोलते आहे ...Read Moreती तरुणी, " ओ मॅडम कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहीती तरी आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? "मीरा, " मला चांगलेच ठाऊक आहे मी कोणाशी बोलते आहे. मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय आणि तू आमच्य मध्ये अजिबात बोलायचे नाही. " मीरा म्हणाली.राजीव, " अनया तू ऑटो करून घरी जा . "अनया म्हणजे जी तरुणी राजीव बरोबर बोलत होती ती. ( अनया २७
उ़ भाग ३ मीराने राजीव ला विचारले की," माझं असं काय चुकलं ते सांग? " राजीव, " मीरा माझ्या वाईट काळात तू माझ्या पाठिशी खंबीर पणे उभी राहायची स , माझ्या आईवडिलांना तू स्वतः चे आई वडील समजून वाटायची, ...Read Moreबाकी पण बरचं काही तू केले आहेस. माझं वागणं चुकलं मी मान्य करतो. मी माझ्या बिझनेस सेटप मध्ये बिझी झालो. तु घरामध्ये बिझी झालीस. आपण जवळ असून पण कधी लांब गेलो कळलचं नाही. मीरा, " राजीव मी आपल्या च संसारात बिझी होते ना रे. मला तर असं कधीच जाणवलं नाही. तु जे कारण देतो आहेस ना ते मला अजिबात पटलं
आ भाग ४ मीरा" मुलांच काय? घर कोण सांभाळेल? मी बाहेर पडले तर. रागिणी, " मीरा मुलं आता मोठी झाली आहे त. त्यांचं त्यांच ते स्वतः हुन करु शकतात. तु मेकप आर्टिस्ट आहेस त्या दृष्टीने काहितरी कर. पण काहीतरी ...Read More" मीरा, " मला जमेल का गं रागिणी? किती वर्षे झाली? घरातील कामं कशी होतील. " रागिणी, " का नाही जमणार मीरा. घरातल्या कामांना बाई ठेव. थोडं स्ट्रॉंग बन मीरा. जेव्हा आपण पूर्ण वेळ गृहिणी असतो . तेव्हा सगळेच आपल्या वर डिपेंड असतात. ते आपल्या ला आवडत पण असतं. पण पण मुलं जेव्हा मोठी होतात. आपापल्या विश्वात रमायला लागतात. मुलं
भाग ५ राजीव, " मीरा आता बस झालं. या गोष्टी साठी मी तुझी खूप दा माफी मागितली आहे. " मीरा, " राजीव साहेब खूप उपकार झाले तुमचे की, तुम्ही माफी मागितली. पण फॉरमॅलिटी म्हणून. तुला पश्चात्ताप झालेला दिसत नाही. ...Read Moreमाझ्या मतावर ठाम आहे. आता मी जे ठरवलं आहे ते मी करणारच. " राजीव विचार करू लागला. कसं बरं हिला सयजवाव. राजीव ने मग खर्चाचा विषय काढायच ठरवले. कारण जास्ती चा खर्च नको म्हणून मीरा ने आजपर्यंत कधी कामवाली बाई नाही ठेवली. त्याने खर्चाचा विषय दाखवून तिचं काम करण थांबवायचे ठरवले. राजीव, " मीरा पूर्ण वेळ कामवाली म्हणजे तिचा पगार