Silence Please book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Silence Please is also popular in Detective stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
सायलेन्स प्लीज - Novels
by Abhay Bapat
in
Marathi Detective stories
पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस च्या दारात एक विलक्षण देखणी तरुणी उभी होती.
“ सॉरी , पटवर्धन, मला दहा पंधरा मिनिटं उशीर झाला .” ती ओशाळून म्हणाली.
“ अठरा मिनिटं ” पाणिनी म्हणाला. “ इथे आल्यावर आमच्या पद्धती प्रमाणे तुमची आणि कौटुंबिक माहिती, भेटायचं कारण, हे सगळं सौम्या कडे लिहून दिलंय ना? ”
तेवढयात सौम्या हातात कागद घेऊन आली आणि पाणिनी कडे तो दिला. “ मी हा कागद तुम्हाला देण्या पूर्वीच ही आत आली.” ती म्हणाली.
“ ठीक आहे असू दे.” पाणिनी म्हणाला.
“मला खाजगी बोलायचं आहे.” ती सौम्या कडे बघून म्हणाली.
“ सौम्या सोहोनी ही माझी खाजगी सेक्रेटरी आहे. तिच्या पासून मी काहीच गुप्त ठेवत नाही.आम्ही शाळे पासून चे मित्र आहोत.इथे आपल्यात होणार बोलणं ती टिपून घेईल. मला नंतर ते संदर्भ लागला तर उपयोगी पडत.” पाणिनी म्हणाला.त्याने सौम्या ने आणून दिलेल्या कागदावर नजर टाकली. “ अच्छा, तर तू मिस केणी आहेस तर.”
सायलेन्स प्लीज......... प्रकरण १ पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस च्या दारात एक विलक्षण देखणी तरुणी उभी होती. “ सॉरी , पटवर्धन, मला दहा पंधरा मिनिटं उशीर झाला .” ती ओशाळून म्हणाली. “ अठरा मिनिटं ” पाणिनी म्हणाला. “ इथे आल्यावर ...Read Moreपद्धती प्रमाणे तुमची आणि कौटुंबिक माहिती, भेटायचं कारण, हे सगळं सौम्या कडे लिहून दिलंय ना? ” तेवढयात सौम्या हातात कागद घेऊन आली आणि पाणिनी कडे तो दिला. “ मी हा कागद तुम्हाला देण्या पूर्वीच ही आत आली.” ती म्हणाली. “ ठीक आहे असू दे.” पाणिनी म्हणाला. “मला खाजगी बोलायचं आहे.” ती सौम्या कडे बघून म्हणाली. “ सौम्या सोहोनी ही माझी
प्रकरण २ “सॉरी, मी एकदम दांडगाई केल्या प्रमाणे आत आलो. मला एकदम नैराश्य आलय आणि मला अस होतं तेव्हा मी असचं विचित्र वागतो..” माझी भाची ज्योतिष जाणते.तिला माझी कुंडली माहिती आहे.मला मात्र त्यावर बिलकुल विश्वास नाही.पण तरीही तिने सांगितलेली ...Read Moreमाझ्या मनातून जात नाही.ती म्हणते मी वकिलाचा सल्ला घ्यायला हवा . आणि असा वकील गाठायला हवा ही त्याच्या आडनावात पाच अक्षरे आहेत.मी शहरातले सगळे वकील पालथे घातले आणि पाच अक्षरे असलेल्या आडनावाचे आणि सर्वात चांगले नाव तुमचे होते, मी ते भाचीला सांगितल्यावर ती म्हणाली तुम्हालाच भेटले पाहिजे मी. काय फालतू पणा आहे हा ! पण तरीही मी तिचे ऐकून आलोय.”
प्रकरण तीन पाणिनी पटवर्धन फोन वर डॉ.खेर यांच्या शी बोलत असतानाच ओजस आत आला. “ तू माझी वाट बघतोयस असं सौम्या म्हणाली.”- पाणिनी ने फोन वर बोलता बोलताच मान डोलावली आणि ओजस ला बसायला खुणावलं. “ झोपेत चालण्याच्या सवयी ...Read Moreतुम्हाला काय माहिती आहे डॉक्टर त्रिगुण खेर ? ” पाणिनी म्हणाला . “ तुमच्या साठी माझ्याकडे एक रुग्ण आहे.रात्री हातात चाकू घेऊन झोपेत चालतो तो.घरा भोवती फिरतो,अनवाणी. आपण आज भेटणार आहोत त्याला रात्री. मी तुम्हाला साडेसातला फोन करतो.तुम्ही त्याला तपासावं.त्याच्या बायकोचे म्हणणे आहे ,तो वेडा आहे. ठीक ,ठीक. मी तुम्हाला क्लब मधून घेतो.आपण एकत्रच जाऊ. ” “ झोपेत चालण्याची भानगड
प्रकरण 4 लीना माईणकर उंच,सडपातळ,मन मोकळी आणि प्रथम दर्शनी आवडणारी होती. “ पटवर्धन, मी विहंग पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे.त्यामुळे मी पैशासाठी लग्न करणार आहे असे कोणालाही वाटू शकतं.मी तुम्हाला शब्द देते की विहंग खोपकर च्या हिताचे जे काही ...Read Moreअशा कोणत्याही कागद पत्रावर मी सही करीन.” पटवर्धन समाधानाने हसला. “ विहंग चा सावत्र भाऊ वदन राजे याच्याशी तू हा विषय बोलली आहेस का? ” “ नाही बोलल्ये.त्याला मी आवडत नाही.आर्या चा प्रियकर हर्षद आणि त्याचं चांगलं जमतं.” तेवढ्यात विहंग खोपकर लीना ला पार्टी साठी घेऊन जाण्यासाठी आला. “ तुझ्या कडून मला एक अॅफिडेव्हिट करून घ्यायचंय कोर्टात सादर करण्यासाठी.”पटवर्धन म्हणाला.
प्रकरण 5 विहंग आणि त्याच्या भावी पत्नीला विमान तळावर सोडून पाणिनी पुन्हा आर्या च्या घरी तिच्या खोलीत आला.तिने पाणिनी कडून सर्व इत्यंभूत माहिती काढून घेतली. “ तू काय काय केलंस?” पाणिनी म्हणाला . “ मी भुकेने व्याकुळ झाले होते.त्यामुळे ...Read Moreहळूचकन मागील दाराने घरा बाहेर पडले. टॅक्सी केली आणि बाहेर जाऊन हॉटेल मधे मस्त खावून आले. येताना मात्र लपत छपत न येता राजमार्गाने आले आणि सांगून टाकल सगळ्यांना की मी खांडवा वरून बस ने अत्ताच आले म्हणून.” “ तुमच्या खान सम्याने , बल्लव ने मला पकडण्याचा प्रयत्न केला.माझा कॉफीचा रिकामा कप त्याला हवा होता म्हणून अचानक तो तुझ्या खोलीपाशी आला