Matrutva book and story is written by Vanita Bhogil in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Matrutva is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
मातृत्व - Novels
by Vanita Bhogil
in
Marathi Fiction Stories
**@# *मातृत्व* #@(1) *सौ.वनिता स. भोगील*** जोशी काकू थोडी साखर मिळेल का? ,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल.. ,,, अरे पारस तू होय,,,ये ये..... साखर आहे का म्हणून काय विचारतोस आलाच आहेस तर चहा च घेवून जा.......... अहो नको काकु कशाला उगिच त्रास..अरे त्रास कसला? स्वाती पारस साठी चहा टाक ग!!! हो आई" ..... पारस मोठ्या कंपनित मॅनेजर होता,,,, नोकरी लागली तेव्हापासून तो जोशी काकु च्या शेजारच्या फ्लैट मधे राहात होता... त्याला जवळच अस कुणीच नव्हत, अनाथ आश्रमात मोठा झाला.... पुढे शिक्षण घेवून चांगली नोकरी पण लागली... पारस ला मोठ्या पगारची नोकरी होती... नोकरी लागून दीड वर्ष झाले
**@# *मातृत्व* #@(1) *सौ.वनिता स. भोगील*** जोशी काकू थोडी साखर मिळेल का? ,,,जोशी काकुनी दाराकडे पाहिल.. ,,, अरे पारस तू होय,,,ये ये..... साखर आहे का म्हणून काय विचारतोस आलाच ...Read Moreतर चहा च घेवून जा.......... अहो नको काकु कशाला उगिच त्रास..अरे त्रास कसला? स्वाती पारस साठी चहा टाक ग!!! हो आई" ..... पारस मोठ्या कंपनित मॅनेजर होता,,,, नोकरी लागली तेव्हापासून तो जोशी काकु च्या शेजारच्या फ्लैट मधे राहात होता... त्याला जवळच अस कुणीच नव्हत, अनाथ आश्रमात मोठा झाला.... पुढे शिक्षण घेवून चांगली नोकरी पण लागली... पारस ला मोठ्या पगारची नोकरी होती... नोकरी लागून दीड वर्ष झाले
@#मातृत्व#@ (2)सौ. वनिता स. भोगीलतस पारस म्हणाला..... ही माझी बायको,,'प्रिया'...... आणी प्रिया, या आपल्या शेजारच्या 'जोशी काकु',,,,,,,, प्रिया तशी संस्कारी मुलगी ति लगेच काकुना नमस्कार करते काकु म्हणून पाया पडली,,, तसा पारस पण काकुंच्या पाया पडला,,,...मनात ...Read Moreकाकुनी "सुखी रहा" असा आशीर्वाद दिला,,,पुढे पारस प्रिया ला सांगू लागला,,, या काकु म्हणजे फक्त शेजारी नाहीत, त्या मला आईसारख्या जपतात,, तेवढ्यात 'आई' ए 'आई' म्हणत स्वाती तिथे आली, पारस ने तीची पण प्रियाशी ओळख करून दिली.. स्वाती तर अगदी रडवेली झाली प्रियाला बघून.... ति जास्त वेळ तिथे न थांबता सरळ निघुन गेली.जोशी काकु पण
*@#मातृत्व#@(* 3) *सौ. वनिता स. भोगील* प्रिया ला जवळ घेत पारस ने तिच्या माथ्याचे चुम्बन घेतले........ प्रिया खर सांगू ,आज माझ्या आयुष्यात माझ्या हक्काच्या दोन व्यक्ति झाल्या,, ज्याना मि कधीच सोडू शकत नाही....... दोघेपण खुप आनंदात ...Read Moreहोते, पारस म्हणाला प्रिया आज आराम कर, ऑफिस मधे मि कळवतो,, मी मेडिसिन घेवून येतो,, म्हणून पारस बाहेर निघाला. तेवढ्यात जोशी काकु समोरून बोल्या काय रे आज ऑफिस ला सुट्टी आहे का? नाही काकु, जायच आहे न. ते प्रियाला जरा बर वाटत नव्हत म्हणून थोड उशिरा जाणार आहे.अरे काय झाल प्रिया ला? आजारी आहे का ती? कुठे आहे? पारस उत्तर दयायच्या अगोदरच काकु
# @ मातृत्व@#(4)सौ. वनिता स. भोगील* काकुना प्रियाचा खुप राग यायचा, मनातून तिरस्कार वाटायचा,,,, पण काहीच उपयोग नव्हता........ प्रिया ने थोड घर आवरल आणि आराम करायला गेली, तेवढ्यात आठवल अरे आईला सांगायची राहिलीच की गोड ...Read More तिने मोबाइल घेतला ,आईला कॉल केला,, ....... आई तु आजी होणार आहेस,,, प्रियाच्या आईला पण खुप आनंद झाला.. आई ने तबेतीची चौकशी केली, अण म्हणाली 'प्रिया लग्न झाल्यापासुन तू एक दोन वेळच माहेरी आलीस, तर मला वाटत आता तू जावई बापुना वीचारुन चार दिवसासाठी ये'...... प्रिया म्हणाली बर पारस आला की बोलते मी,, अस थोड आईशी बोलून फ़ोन ठेवला,
#@मातृत्व@#(5)सौ. वनिता स. भोगील .....काकु स्वातीला वीचारु लागल्या,, अग रडायला काय झाल...त्यावर स्वाति जास्त च रडू लागली,,, पारस नुसता बघत उभा होता, क़ाय झाल ते त्याला काहीच कळत नव्हत.................. काकु स्वातिला ...Read Moreअस तू रडत राहिली तर मला कस कळेल क़ाय झाल ते. मग स्वाती ने डोळे पुसले, आणी सांगू लागली...आई, मी पारस साठी जेवन घेवून आले, तो फ्रेश होवून जेवायला बसला, मला वाटले प्रिया नाही तर हा पोटभर जेवनार नाही, म्हणून मि इकडेच थांबले...... याच जेवून झाल्यावर मी आपल्या घरी यायला निघाले, तेवढ्यात पारसने माझा हात धरला,, आणी आणी..... आणी क़ाय? पुढे