प्रेम - वेडा - Novels
by Akash Rewle
in
Marathi Love Stories
------------- २ मार्च २०१२ ------------अनिरुद्धला फॅमिली फंक्शन्स कधीचं आवडले नाहीत , पण तरी वडिलांच्या निर्णयापुढे त्यांचे काही एक चालले नाही . आणि आज त्याला गुरव परिवारांच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यास भाग पडले होते . सोबत आपल्या वयाचे कोणीच नसल्याने त्याला तो कार्यक्रम कंटाळवाणा वाटू लागला होता , तेवढ्यात त्याची नजर एका लहान मुलीवर पडली ... तिला खेळताना पाहून त्याचा चेहरा खिळला .... वेळ तर तसंही जात नव्हता तर त्या लहान मुलीसोबत खेळावे या विचाराने तो तिच्या दिशेने जाऊ लागला ....पण त्याच वेळी तिथे एक सुंदर मुलगी येवून पोहचली व त्या लहान मुलीसोबत खेळू लागली होती . तिचे गाल ओढू लागली होती
------------- २ मार्च २०१२ ------------अनिरुद्धला फॅमिली फंक्शन्स कधीचं आवडले नाहीत , पण तरी वडिलांच्या निर्णयापुढे त्यांचे काही एक चालले नाही . आणि आज त्याला गुरव परिवारांच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यास भाग पडले होते . सोबत आपल्या वयाचे कोणीच नसल्याने ...Read Moreतो कार्यक्रम कंटाळवाणा वाटू लागला होता , तेवढ्यात त्याची नजर एका लहान मुलीवर पडली ... तिला खेळताना पाहून त्याचा चेहरा खिळला .... वेळ तर तसंही जात नव्हता तर त्या लहान मुलीसोबत खेळावे या विचाराने तो तिच्या दिशेने जाऊ लागला ....पण त्याच वेळी तिथे एक सुंदर मुलगी येवून पोहचली व त्या लहान मुलीसोबत खेळू लागली होती . तिचे गाल ओढू लागली होती
म्हणतात ना आपल्याला आवडलेली गोष्ट सहजा सहजी मिळत नाही आणि मला मिळत होती तेव्हा नशिबाने नवीन धक्का दिला होता .अनिरुद्ध बाहेर आला तेव्हा सर्व आपसात बोलत होते .सर्वांचं बोलण होई पर्यंत तो काहीच बोलाला नाही ...शेवटी ९ मार्च ही ...Read Moreतारीख निश्चित केली गेली ...अनिरुद्ध व सर्व परिवार आपल्या घरच्या दिशेने निघाले .घरी पोहचल्यावर आपल्या वडिलांना त्याने सांगितले . " बाबा मला मुलगी नाही आवडली " या वाक्याने त्याचे वडील गोंधळले व डोक्यावर हात मारून म्हणाले ..." कसं शक्य आहे कालच दिपाली आम्हाला म्हणाली होती की तुलाही अंकिता आवडली आहे... आणि आज अचानक हे ,अरे मुर्खा ९ मार्च ही तारीख निश्चित केली
प्रेम - वेडा (भाग ३)अनिरुद्ध ने त्या वेड्या व्यक्तीला बघितले त्याच्या बद्दल येवढं सगळ ऐकुन त्याला राहवलं नाही म्हणून तो त्याच्या दिशेने चालू लागला . तो त्याला निरखून बघू लागला . तो वेडा रस्त्यावर खडूने काहीतरी लिहत होता ...अनिरुद्ध ...Read Moreजवळ पोहोचला... त्याने त्या रस्त्यावर लिहलेले वाक्य वाचले तसा तो चक्रावला ... त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता , त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती .कारण त्या रस्त्यावर त्या वेड्याने लीहले होते " happy birthday Ankita " यावेळी अनिरुद्धच्या आयुष्यात नशिबाने नवीन धक्का दिला होता !!!!त्याला समजतच नव्हते काय करावे आणि काय नाही . त्या वेड्या बद्दल जाणुन
प्रेम वेडा (भाग ४)हे सर्व ऐकुन अनिरुद्ध ला नवीनच धक्का बसला होता . अश्या प्रकारच्या कथा त्याने सिनेमात वा एखाद्या कथेतच वाचल्या होत्या . त्याने अंकीताच्या वाढदिवसाची खूप स्वप्न रंगवली होती तिला तो एक सरप्राइझ देणार होता पण ...Read Moreत्यालाच नियतीने येवढं मोठं सरप्राइझ दिलं होत. ..... त्याला संतोषचा राग येवू लागला होता पण त्याला नशिबानेच शिक्षा दिली होती !त्याच्या समोर आता एकच प्रश्न होता संतोषने अस का केलं ???" तू का केलंस अस ??? तुझ्या अश्या वागण्यामुळे तीन जणांचे आयुष्य खराब केलंस तू !!! अनिरुद्ध ने संतापून त्याला विचारले. " तीन नाही चार " " चार कशे काय ?? चौथी व्यक्ती कोण ??"
प्रेम - वेडा (भाग ५)अनिरुद्ध घरी आला होता .... आपल्या बायकोचे लग्ना आधी असलेल्या प्रेमप्रकरणा विषयी त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू होते . या सर्व गोष्टीत त्याला आठवले की ज्या गोष्टीसाठी तो सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ गेला होता ती गोष्टीच ...Read Moreमध्ये विसरला होता . अंकितासाठी आणलेलं गिफ्ट बसमध्येच विसरल्याने त्याला नवीन प्रश्न पडला होता की आता अंकितला गिफ्ट मद्धे काय द्यायचं ???तेवढ्यात अंकिता समोरून पाणी घेवून आली व म्हणाली " सकाळ पासून बाहेर होतात , थकला असाल जरा आराम करा आता " अस म्हणत हातातील ग्लास अनिरुद्ध ला दिला .पाणी पीत अनिरुद्ध अंकिताला दपकत- दपकत विचारू लागला " तुम्ही नितीन देशमुख
प्रेम वेडा (भाग ६)अनिरुद्ध ने अंकिताची सर्व हकीकत ऐकली , त्याला त्याच्या सर्व गोष्टीची उत्तर मिळाली होती .त्याने अंकिता ला काहीच म्हटले नाही . चेहऱ्यावर एक हास्य आणत तिला म्हणाला .तय्यार हो आपण बाहेर जातोय !!!कुठे ??? एक धक्का ...Read Moreतुझ्यासाठी !!! धक्का म्हणजे ??? मला नाही समजल , स्पष्ट बोलाल का ?? अंकिता ला काहीच कळत नव्हत .." ते कळेल तुला , तय्यार होवून ये ! एक सरप्राईज आहे ." अनिरुद्ध वेगळ्याच हास्यात म्हणाला .अंकिता तय्यार झाली ... अनिरुद्ध ने आईला सांगितले की येताना उशीर होईल . दोघे ही घराबाहेर पडले ..अंकिता ला काहीच समजत नव्हतं की अनिरुद्ध च्या मनात काय
प्रेम वेडा (भाग ७)अंकिताला त्या अवस्थेत अनिरुद्धला बघवत नव्हत , त्याला काहीच सुचत नव्हतं की काय करावे अंन काय नाही !!! जितका मोठा धक्का अंकिताला बसला होता तितकाच मोठा धक्का अनिरुद्धला सुद्धा बसला होता !! अनिरुद्धने अंकिताला सावरले व ...Read More " त्याला बघायला आपण इस्पितळात जाउया का ?? " " त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकणार " अस म्हणत अंकिता नकार देत होती . " त्याला गरज आहे तुझी , तुला बघताच जगण्याची त्याची इच्छा वाढेल , काय माहिती तो लवकर बरा होईल ??? , काय माहिती तो माणूस फक्त अंदाज लावत असेल की तो वाचू शकणार नाही पण अस्तित्वात काही दुसर असेल