संघर्ष - Novels
by शब्दांकूर
in
Marathi Love Stories
संघर्ष संपलेल्या "प्रेम"ची कहाणी .... ----------------------------------भाग एक ----------------------------------ये आवल्या ... धमकी नको .. भेटायचं तर मर्दासारखा भेट .. फोन वरून मी धमकीच्या सुरात बोललो .. ये पनवेलच्या शंभूराजे मध्ये वाट बघतोय बघू किती दम आहे कोनात ते ...Read Moreअंमल चढला होता मी पूर्ण नशेत होतो गाडी कशी तरी उभी करत शंभू मध्ये शिरलो .. कसातरी बसलो .. अन मनातच बरळलो .. या साल्यानो बघतो एका एकाला .. पुन्हा फोन केला.. साल्यानो प्रत्येक मीटिंग बोर्डरुम मध्ये नाही होत रे .. या मिटिंग दाखवतो तुम्हाला .. ये एक बिअर आन रे ... वेटरने बियर ठेवली आणि मी तोंडाला लावली .. अर्धी खल्लास झाली असेल आणि दोन गाड्या
भाग एक ...Read More ये आवल्या ... धमकी नको .. भेटायचं तर मर्दासारखा भेट .. फोन वरून मी धमकीच्या सुरात बोललो .. ये पनवेलच्या महाराजा मध्ये वाट बघतोय बघू किती दम आहे कोनात ते ?दारूचा अंमल चढला होता मी पूर्ण नशेत होतो गाडी कशी तरी उभी करत शंभू मध्ये शिरलो .. कसातरी बसलो .. अन मनातच बरळलो .. या साल्यानो बघतो एका एकाला .. पुन्हा फोन केला.. साल्यानो प्रत्येक मीटिंग बोर्डरुम मध्ये नाही होत रे .. या मिटिंग दा
------------------------------भाग दोन ----------------------------------माझ्या डोळ्यात पाणी आलं .. पोटत भुकेची कुर्तड आणि डोक्यात निराशेची .. तेवढ्यात एक ड्युटी आली मी निराशेनेच ती घेतली आणि गेलो .. एक लावण्यवती गर्द हिरव्या रंगाची साडी घालून ओठांना गुलाबी रंगाचं लिपस्टिक .. केसांचा बांधलेला ...Read Moreथोडा उरोजांच्या बाजूने जाणारा पदर मोठी खोल नाभी .. मी पुन्हा निराश झालो खूप भूक लागली होती पण काहीच करू शकत नव्हतो .. मी म्हटलं ....बसा मॅडम ...पण कश्या बसणार बाईक वर साडी घालून? बसता येईल का हो?तू काळजी नको करुस. मी बसते बरोबर .. आज टॅक्सी नाही मिळत आहे ना आणि मला जायचं आहे लवकर .. मी तिला हेल्मेट दिल आणि ती बसली आम्ही निघालो
मी फ्लॅट नं बघितला ए -१४०७ आणि दारावरची बेल वाजवली ... बघतो तर आतून तीच आली जिने मला परवा ड्युटी ना करताच हाकलून दिला होतं .. मी तिला सामान दिल आणि थँक्स बोललो मी लिफ्ट जवळ आलो तर मला ...Read Moreआला .. excuse mi .. मी मागे वळलो बघतो तर तीच होती काय मॅडम काही चुकलंय का ऑर्डर मध्ये ती - नाही , सॉरी मी तुम्हाला त्या दिवशी दुखावलं पण मला दुर्गंध नाही सहन होत मी - चालायचंच मॅडम दिवस असतात एक एक .. तुम्ही रिजेक्ट केल म्हणून मला हा जॉब मिळाला ती कसनुसं हसली म्हणाली चहा घेऊन जाणार मी मानेनेच नकार दिला आणि निघालो .. मग एक
तिचे सुंगंधीत केस .. नुकतेच धुतलेले .. लाल रंगाची सॅटिन नाईटी आत काहीही ना घालता अंगाप्रत्यांगावर लालिमा पसरलेली .. न्यूड लिप्स आणि हस्तिदंतासारखी शुभ्र दंतपंक्ती .. तिचा नाजूक रेशमी स्पर्श .. हाताचा हाताला होणारा .. ...Read Moreआत ओढून तिने पुन्हा किणकिणत्या आवाजात विचारलं .. माझे फोन का नाही उचलत तू ? २५ कॉल केले आज शेवटी हे हत्यार उपसलं .. यानंतर जर फोन नाही उचलला लक्षात घे मी काय करेल ते ? तिने लाडिक दम दिला मी फक्त अवाक होतो .. तेवढ्यात आतून आवाज आला कोण आहे ग एवढ्या रात्री .. आवाज मला ओळखीचा वाटला आई कोणी नाही .. शगुन मधून काही
मी विचारताच होतो तर नवा प्रश्न आला येतोस घरी .. मी हो म्हटलं यंत्रवत ... आणि बाहेर जाऊन गाडी स्टार्ट केली आणि निघालो .. मी तिच्या घरी पोहचलो तर ती दारातच उभी होती तिने दारातच मला गाठलं मी ...Read Moreहात हातात घेतला आणि जवळ ओढल.. लाल नाइटी मध्ये ती जास्त सुंदर दिसत होती .. ती थोडी समोर आली आणि मला एकदम तिचा स्पर्श झाला तिचा एक पाय माझ्या पायावर होता .. आणि तिच्या नाजूकतेचा उतशृंखल स्पर्श मला जाणवत होता मी अलगद तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या ओठांचं चुंबन घेणार तो तिने मला बाजूला केलं ... आई आहे दारात काय करतोस असा
काही नाही खरं सांगा सरदेसाई तुम्ही काय जादू केली ? कधी औषध न घेणारी हि बाई एकदम बरी कशी झाली?.. जगातलं आश्चर्य आहे हे आशाताई तुम्ही ठणठणीत बऱ्या आहात आता .. एन्जॉय करा आयुष्य .. आशाताई ...Read Moreआल्यात त्यांना हळू हळू एकदम ठणठणीत वाटायला लागलं ... एक दिवस शगुन , मी ऑफिस ला जाईल म्हणतेय खूप दिवस झाले प्रेम वर संपूर्ण भार पडलेला आहेआई असू दे ना करतोय ना तो - शगुन नाही ग खूप करतोय तो घराच्या सारखा, बघ ना माझ्या तब्येतीत किती केला त्याने माझ -आशाताई बघ त्याला विचारून .. शगुन ने मला फोन लावला बोल शगुन , मी फोन उचलत म्हणालो प्रेम , आईला बोलायचं आहे बरं .. दे बोला मॅडम
आशाताई ने शगूनला विचारलं , हे काय केलंस शगुन तो कुठचा काय, गोत्र काय?, मूळ काय काही माहित नसताना हे काय केलंस तू शगुन - आई , प्रेमाला कधी बंधनं असतात का गं ? तुझं पण लव्ह म्यॅरेज होतं ...Read More? मग तरी तू हे विचारतेस आशाताई - म्हणूनच हे विचारते गं .. जेंव्हा ज्याला जवळचं मानावं तो अर्ध्या रस्त्यात सोडून निघून जातो तेंव्हा माणूस नाही प्रेम हरतं शगुन .. उद्या प्रेम पण सोडून गेला तर काय करशील ? मला ज्या यातना झाल्या त्या तुला का व्हायला नकोत हे मला वाटते. चल ते काढून टाक तुझं मी लग्न लावून देते .. मीच कुठे