Sangharsh. - 5 books and stories free download online pdf in Marathi

संघर्ष - 5

मी विचारताच होतो तर नवा प्रश्न आला येतोस घरी .. मी हो म्हटलं यंत्रवत ... आणि बाहेर जाऊन गाडी स्टार्ट केली आणि निघालो ..

मी तिच्या घरी पोहचलो तर ती दारातच उभी होती तिने दारातच मला गाठलं मी तिचा हात हातात घेतला आणि जवळ ओढल.. लाल नाइटी मध्ये ती जास्त सुंदर दिसत होती .. ती थोडी समोर आली आणि मला एकदम तिचा स्पर्श झाला तिचा एक पाय माझ्या पायावर होता .. आणि तिच्या नाजूकतेचा उतशृंखल स्पर्श मला जाणवत होता मी अलगद तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या ओठांचं चुंबन घेणार तो तिने मला बाजूला केलं ... आई आहे दारात काय करतोस असा .. चल हॅट .. बावळट कुठला ... आणि ती लाजून आत गेली ... मी चेतवलो बावचळलॊ होतो

आत गेलो तर कळलं आशाताई झोपलेल्या आहेत आताच टॅबलेट घेऊन ... मी सोफ्यावर बसलो आणि शगुन माझ्या बाजूला .. मी तिचा हात हातात घेतला आणि त्या रेशमी हाताला पिरवासात बसलो प्रेमाने ...

जेवणार - शगुन अचानक बोलली
हो - का नाही , मी आशेने उत्तरलो
चल मग जाऊयात किचन मध्ये .. आम्ही किटाचं मध्ये गेलो आणि मी तिला बाहू मध्ये घेतलं .. आणि तिचा निस्सीम चुंबन घेतलं आम्ही एकदम जवळ आलो होतो कधी तिच्या लाल बंद नाइटी ला मी दूर केल कळलं सुद्धा नाही आणि मग मी तिला उचलून तिच्या बेडरूम मध्ये नेल .. आम्ही मोरपंखी स्पर्शात एकमेकाला शोधत होतो ... बराच वेळ गेला आणि आम्ही समाधानाने उठलो ... तिने बाथ घेतलं आणि मी पण .. सोबतीनेच .. कपडे घालून ती किचन मध्ये गेली आणि मी हॉल मध्ये .. मी तिला जाताना हळूच फ्लायिंग किस दिलं ..

तिने मस्त स्वयंपाक केल. तेवढ्यात आशाताई पण उठल्या होत्या आम्ही एकत्रच जेवण केलं ..

रात्र झाली होतीं मी तिला बाय म्हणालो .. पण आशाताईंच म्हणाल्या थांबून जा प्रेम मला बरं नाही तिला एकटं वाटत राहतं .. मी आनन्दाने हो म्हणालो ... आम्ही मग गप्पा करत बसलो आणि मग पुन्हा रात्री आम्ही कसे जवळ आलो कळले नाही .. मखमली होती रात्र ती ... आम्ही पहाटे झोपलो असेल ... सकाळी आशाताईंच्या रूम मधून खडबडत आला तेंव्हा जाग आली.. तिने मला अक्षरशः ढकललं आणि ती अंघोळ करायला पळाली .. मी पण तयार झालो मग चहा घेतला आणि मी आशाताईंची निघालो ..

काही दिवस असेच गेले .. आणि एक दिवस शगुनचा फोन आला .. म्हणाली.. बाहेर भेटणार .. मी हो म्हणालो .. आम्ही भेटलो आणि तिने मला शॉकच दिला

प्रेम.... प्रेम , मी प्रेग्नन्ट आहे .. आणि माझ्या डोक्यावर वीज कोसळली आम्ही खूप वेळ असाच बसलो न बोलता ..कॉफी थंड झाली होती ...

शगुन - का तुला आनंद नाही झाला ?
मी मग अचानक बोललो चल लग्न करू
शगुन - पण आईला कोण सांगणार ? मला तर टेन्शन येतेय ..
मी सांगेल ,, चल ...
शगुन - नाही थांब थोडा आपण सांगू सोबतीने काही दिवस जाऊ दे ..आईच ची तब्येत ठीक होऊ दे मग सांगू

पण जास्त वेळ नाही करता येणार न.. मी विचारात बुडालो आणि शगुन सुद्धा ... आम्ही असाच हातात हात घेऊन बसलो होतो

असेच काही दिवस गेलेत पुन्हा .. आम्ही दोघंही आमच्या बाळाला वाढताना बघत होतो आणि वाढत होती कसा सांगायचं काय करायचं काळात नव्हत .. त्यात आशाताईंची तब्येत अशी एक दिवस आम्ही डॉक्टर ला भेटलो आशाताईंच्या तब्येतीबद्दल त्यांनी आम्हाला आशावाद वाढला कि १५ दिवसात त्यांची तब्येत ठणठणीत होईल आम्ही विचार केला १५ दिवसांनी आशाताईंचा सर्व सांगू ... आणि थोडा काळजी मुक्त झालॊ.. आम्ही भेटत होतो दिवस जात होते..

ये चल काही पण बोलू नकोस .. शगुन लडिवाळपणे बोलली ... आपल बाळ तुझ्यावर जाणार तसाच हुशार होणार .. आम्ही डॉक्टर कडून निघत निघत बोलत होतो ..

शगुन - ये चल पार्टी करूयात
मी - पार्टी .. चल काय खाणार तू ..
शगुन - मला ना खूप पाणी पुरी खावीशी वाटते चाल ना
मी - चल .. आज पार्टी विथ पाणीपुरी .. पण गुपचूप खायचीस हा ?
शगुन - का गुपचूप खाऊ ? आपण खुले आम खाऊ .. आखून कि नाहि बाळा .. शगुन ने पोटावर हात फिरवत म्हटलं
मी- अग आमच्याकडे पाणीपुरीला गुपचूप म्हणतात

आम्ही पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारत होतो आणि तेवढ्यात तिथे राहुल आला .. नमस्कार मॅडम .. तो शगूनला म्हणाला आणि माझ्याकडे वळून म्हणाला .. बरोबर सांभाळ रे मॅडमला .. भिकारी कुठला ...

माझी तळपायाची आग मस्तकात गेली .. जर शगुन नसती तर त्याला तिथेच गाडला असता .. माझ्या अवताराकडे बघून शगुन राहुलला म्हणाली तू त्याची काळजी करू नकोस ... चोराला कुणाबद्दलही असं काही नसतोच मुळी

राहुलच्या मर्मी लागले शब्द ते तो चळपळत निघाला

आम्ही गुपचूप खात होतो ... शेवटी शगुन बोललीच भैय्या एक सुखा पुरी नही दोगे क्या ? भैय्या ने पण आवडीने एक पुरी दिली .. मी आपला उरलेलं पाणी पित समाधान मानलं .. पैसे दिले आणि निघालो

घरी आलो तर आशाताई वाट बघत होत्या .. कुठे गेले होते तुम्ही दोघंही .. अरे आज डॉक्टर कडे जायचंय ना ..

मी म्हणालो - हो मॅडम चला जाऊयात मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे आपण भेटू डॉक्टर ला
शगुन - माझ्याकडे आश्चर्याने बघत राहिली .. आशाताई चिमटा घेऊन म्हणाली.. सासूबाईंची काळजी जास्त घेतोस रे ... मी पण म्हटलं हो का तुझी नाही घेत का ?...

आम्ही डॉक्टर कडे गेलो डॉक्टरने सर्व रिपोर्ट बघितले टेस्ट केल्या, त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.. मला ते म्हणाले अरे हे काय प्रेम ... तुमचं लक्ष कुठे आहे आजकाल ?

मी अवाक राहिलो ... डॉक्टर पण झालाय तरी काय

Share

NEW REALESED