OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
  • About Us
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Free
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

She __ and __ he by Pratiksha Wagoskar | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. ती__आणि__तो... - Novels
ती__आणि__तो... by Pratiksha Wagoskar in Marathi
Novels

ती__आणि__तो... - Novels

by Pratiksha Wagoskar Matrubharti Verified in Marathi Love Stories

(925)
  • 311.6k

  • 587.1k

  • 106

भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर ...Read Moreश्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा मित्र आहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या

Read Full Story
Download on Mobile

ती__आणि__तो... - Novels

ती__आणि__तो... - 1
भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर ...Read Moreश्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा मित्र आहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या
  • Read Free
ती__आणि__तो... - 2
भाग__२ सकाळी राधा तयार होऊन खाली येते....आणि सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसते.... राधा__ गुड़ मोर्निंग.... मनोहर__ गुड़ मॉर्निग माझ्या फुलपाखरा... मालती__ ये राधू बस..नाश्ता कर.. मनोहर__ बर राधू...जरा बोलायच होत तुझ्याशी राधा__ हा बाबा बोला ना.... मनोहर__ राधू बग ...Read Moreतुझ लास्ट वर्ष आता १ महिन्यात संपेल..नाही का..? राधा__ हो..पण का बाबा काय झाल..??? मनोहर__ बाळा म्हणजे नंतर तू जॉबला लागशील...तुझ लग्नही होइल...मग... राधा__(संशायाने बघत)....मग काय??? मालती__ अहो स्पष्ट बोला ना...बर मीच बोलते... राधु तुला एक स्थळ सांगून आल आहे...मुलगा तुझ्या समीर काकांच्या ओळखीतला आहे...समीर भाऊचा नातलग आहे...चांगल स्थळ आहे..आम्ही सुद्धा ओळखतो मुलाला...पाहिले होते आम्ही नुतनच्या लग्नात...बोलो ही होतो... राधा__(मनात)...सम्या काका...बस
  • Read Free
ती__आणि__तो... - 3
भाग__३ { जागृती धाप टाकत तिच्या खोलीत आली....} राधा__ अग जीरु हो हो काय झाल...पळत का आलीस...?? जागृती__राधुडे अग तुला काही समजल का???? राधा__(आरश्या समोर उभी राहून)....जीरु काय झालाय सांग लवकर ....अग तुला बोले होते ना मी काल मला ...Read Moreला जायचय बोल लवकर... जागृती__ राधू.....मग तू जाऊन ये मग बोलू... राधा__ (तिच्याकडे वळून)....आता बोलशील का...जीरे राग देऊ नकोस हा.... जागृती__ प्लीज ऐकशील का माझ जाऊन ये मग तू आलीस की मला भेट.......नाही तर मी भेटते तुला.....तूू फक्त आलीस कि काँल कर........ राधा__बर बाई....चल निघते मी... जागृती आणि राधा खाली येतात....जागृती तिला नंतर बोलू अस म्हणून घरी जाते... राधा__(पाया पड़त)....आई
  • Read Free
ती__आणि__तो... - 4
भाग__४ {राधा तिच्या खोलीत रडत बसली होती.....} राधा__ निशु तू हे काय केलास...आणि का...माझ्यापासुन सगळ लपवून ठेवलस...लग्न सुद्धा करतोयस तू...इतक्या लवकर ते ही...वेगळ्याच मुलीशी...मला एकदाही सांगाव नाही वाटल का?तुझ्या आई बाबानी जरी तुला फोर्स केला असेल तरी तू एकदा ...Read Moreमला बोला असतास...आपण काय तरी उपाय काढला असत...मला अस वाटतंय कदाचित निशांतच प्रेमच नव्हतं माझ्यावर...सगळ टाइमपास होता....?का आलास माझ्या आयुष्यात....का? राधा हुंदके देऊन रडू लगते...खुप वेळ ती अशीच रडत बसते....अचानक तिच्या नजर समोरून मालती आणि मनोहर यांच्यासोबतचे क्षण तरळत जातात...तीच बालपण तिला आठवत...तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागतात.... राधा__(स्वतःशी बोलत).....राधा काय झालाय तुला??? ५-६ वर्षाच्या प्रेमामुळे २३ वर्ष ज्याणी तुझ्यावर
  • Read Free
ती__आणि__तो... - 5
भाग__५ राधा सुद्धा हॉस्पिटल मधून जरा उशीराच घरी येते....मनोहर आणि ...Read Moreझोपी जातात....राधाला झोप नव्हती येत....म्हणून ती तिच्या बालकनी मध्ये येऊन बसली.....बालकनीमध्ये मंद,गार वारा वाहत होता....खुप शांतता होती...चांदणयाचा प्रकाश पडला होता....आज खुप दिवसांनी ती अशी शांत बसली होती... राधा__अरे अस शांत बसून तरी काय करू मी....हा खुप दिवस झाले गाणीच नव्हते ऐकले....आज इतक भारी वाटतंय लावते जरा सॉन्गस... राधा तिच्या आवडीचे गाण लावते आणि डोळे बंद करून फील करत ती सॉन्ग एकते.... ??????? Hmmm Hmmmm Laa Laa Ha Ha........ गुस्ताख़ नजरों ने देखा है तुमको...... खुशबू फिजा की करे बेकरार हमको..... दिल
  • Read Free
ती__आणि__तो... - 6
भाग__६ राधा हॉस्पिटलमधुन घरी येते...आज ती आल्या आल्याच चिड़चिड़ करत होती..... मालती__ आलीस का....राधू राधा__ ...Read Moreनाहीतर कोन बाबा आहेत का तुझ्या समोर....मी आहे तर मीच असणार ना.... मनोहर__ फुलपाखरा काय झालाय....वैतागतेस का राधा__ सससस सॉरी आई....बाबा मी जरा खोलीत जातेय...दमले मी म्हणून जरा.... {राधा रूममध्ये जाते} मनोहर__ फुलपाखरा.....ऐ फुलपाखरा.....कदाचित खरच दमले ती.... मालती__ हो...मला ही तेच वाटतंय....नाहीतर अशी वैतागत नाही तीं कधी..... मनोहर__ असुदे...होइल ती नीट नंतर.... राधा तिच्या खोलीत जाते....तिची आज नुसती चिड़चिड़ होत होती....का कुणास ठाऊक पण त्या Mr.Potato ला जास्त बोल्याच तिच्या मनाला कुठेतरी
  • Read Free
ती__आणि__तो... - 7
भाग__७ राधाचे रूटीन नेहमी प्रमाणे चालू झाल....रोज सारखी राधा आज सुद्धा हॉस्पिटलला जायला निघाली.... राधा__(कान्हाच्या मुर्तीसमो जोडून).......कान्हा चल निघते आता.....हॉस्पिटलला जायला हव....कान्हा आज ना मला ...Read Moreविचित्र फील होतय रे....म्हणजे...मलाच नाही माहित....आज काहीतरी मला दुखावनार घड़नार आहे अस वाटतंय...आतून वेगळीच भीति वाटतंय....असो...चल निघते मी....माझां आजचा दिवस चांगला जावो...☺️ (राधा खाली येते.....) राधा__आई निघते ग....बाबा गेले का?? मालती__ हो.....बर राधू ऐक जरा.... राधा__ह्म्म्म बोल मालती__ तुला मागे आम्ही ज्या मुला बद्दल बोलो होतो...तर ते उद्या तुला पाहायला येणार आहेत....पन मी आणि यांनी अस ठरवले आहे की तू तयार अशील लग्न या गोष्टीसाठी तरच पुढे जायच....नाहीतर त्यांना आम्ही कलवतो... राधा__ह्म्म्म आज
  • Read Free
ती__आणि__तो... - 8
भाग__८ {सकाळी......} राधा तिच्या खोलीत अजुन बसली होती....तिने खुप विचार केला सगल्यावरच....तेवढ्यात रूममध्ये मनोहर येतात..... मनोहर__(दार नॉक करत)........फुलपाखरा आत येऊ का ग....? राधा__(उठत)........बाबा या ना.... ...Read Moreफुलपाखरा काल काय झाल जास्त दमली होतीस का??? राधा__ ह्म्म्म....बर बाबा बोला काय बोलणार होतात काल....? मनोहर__ आज मुलाकडची माणस येणार आहेत....मी आणि समीर ने सगळी माहिती काढले....मुलगा चांगला आहे....बग तू रेडी अशील तर बोलू....नाहितर मी नकार देतो.... राधा__ बाबा मी खुप विचार केलाय तुम्ही बोलात त्यावर....निशांत त्याच्या आयुष्यात खुप पुढे गेलाय...आणि मी अस एकटी कधिपर्यंत राहणार....लग्न कराव लागनार ना...म्हणून मी मनापासून तयार झालेय...बघुया मुलगा मग ठरवू..... मनोहर__ मी खुप खुश आहे फुलपाखरा good
  • Read Free
ती__आणि__तो... - 9
भाग__९ {सकाळी.....} मनोहर__ अरे वा फुलपाखरा आज घरीच.... राधा__ हो बाबा....आज सुट्टी घेतली.... मनोहर__ का ग राधा__ बाबा अहो साखरपेकर यांच्याकडे जायच आहे ना आज....तारीख ठवायला पण आणि घर बघायला बकीच्याना भेटायला..... मनोहर__ हो बाळा...पन तू ही येणार हे ...Read Moreनव्हतं मला.... मालती__ अहो मला सुमन ताईनी फोन केला की राधू ला पण आना... मनोहर__ बर जा आता दोघी तयार वहां.... राधा__ हो आलेच.... राधा तिच्या खोलीत जाते....मस्त रेड,गोल्डन कलरचा पंजाबी ड्रेस घालते....त्यावर गोल्डन झुमके...दोन्ही हातात रेड बांगड्या....ओठांवर रेड लिपस्टिक....केसांची वेणी घालून ती छान तयार झाली....कान्हाचा निरोप घेतला आणि ती खाली आली.... मनोहर__ वा वा!!!
  • Read Free
ती__आणि__तो... - 10
भाग__१० सकाळी राधा उठली....आजची सकाळ काही वेगळीच जाणवत होती तिला....उठून ती ...Read Moreगेली....थंड गार वारा आज वेगळाच वाटत होता....राधा आज मनोमन खुश होती...त्याच कारण तिला कळत नव्हतं पण तीं आज खुश होती..... राधा__ किती छान फॅमिली आहे ना रणजीतची...सगळे किती आनंदी असतात....त्यांच्या फॅमिली मध्ये फक्त थोडेवेळ राहिले पण तरी किती लागेच जोडली गेली मी त्याच्याशी....एवढे मोठे बिजिनेसमैंन असून राहनिमान अगदी साधा आहे त्यांचा...आणि बबडू तर खुप आवडली मला....?किती गोड आहे तीं.... पण तो mr.Potato......नुसता भांडखोर आहे...बटाटा कुठला...?त्याने जर माझ्याशी पंगा घेतला ना तर....चांगला धड़ा शिकवण मी त्यांला.....समजतो काय स्वतःला....? झाल राधा रणजीत बद्दल बोलायला
  • Read Free
ती__आणि__तो... - 11
भाग__११ सगळे मस्त शॉपिंग करतात....आणि निरोप घेऊन घरी येतात.....घरी आल्यावर राधा बघते तर दार ओपन होत.....म्हणून ती आत जाते तर .....समीर शालिनी आणि वैदेही आलेले ...Read Moreराधा__ आ सम्या काका.....शालू काकू...वैदु??तुम्ही.....(त्यांना मीठी मारून) समीर__ हो तुला सरप्राइज द्यायला अलो.... शालिनी__ हो...दादा आणि ताईला माहित होत....आम्हीच बोलो नका सांगू तुला.... राधा__ बाबा तुम्ही पण... मनोहर__ हो फुलपाखरा.....?? तस सगळे हसू लागतात....खुप गप्पा मारत बसतात....छान जेवन करतात...आणि सगळी मोठी मंडळी खाली बसून कामाच बोलात असतात....राधा अन वैदु तिच्या खोलीत जाउन गप्पा मारत असतात.... ******************************** वैदु__ तायु....जीजू...कड़क दिसतात ग...जमते ह तुमची जोड़ी?.........(फोटो बघून) राधा__ गप पागल....आमच तर जमत पण नाही....अग तुला सांगितले
  • Read Free
ती__आणि__तो... - 12
भाग__ १२ बघता बघता रणजीत राधाचा साखरपुडयाचा दिवस उजाडला.....सगळ्यांची लगबग चालू होती....मोठ्या हॉलवर सगळ आयोजन केल होत...फुलांची ...Read Moreहोती...गाणी वाजत होते....हळूहळू राधाचा सगळा मित्रपरिवार आणि नातेवाईक येऊ लागले....काहीवेळाने रणजीत आणि त्याची फॅमिली आली...राधाच्या घरच्यानी त्यांचे स्वागत केले...!! साखरपुडयात आलेल्या सगळ्या मूली रणजीतकड़े बघतच बसल्या....कारण रणजीत आज अगदीच हैण्डसम दिसत होता.....आज त्याने न्यू डिजाइनची व्हाइट गोल्डन शेरवानी घातली होती....त्यातून त्याची बॉडी चांगली दिसून येत होती....केस सेट केली होती....हातात सोन्याचे ब्रेस्लेट होते...!! *****************************रुता__ जीतू काका....मला राधा काकू कड़े जायच आहे... रणजीत__ रुतु आता नाही....अग काकू येईल बग....थांब न थोड़.... रुता__ नाही आता....? रणजीत__ हो बाबू तू रडू नको थांब....
  • Read Free
ती__आणि__तो... - 13
भाग__१३ आज लग्न होत....सगळे बरोबर मुहूर्तवर जमले....हॉल पाहुने मंडळीनी भरला होता....साखरपेकर फॅमिली समोर बसली होती....रणजीत मंडपात बसून विधि ...Read Moreकरत होता.....काहीवेळाने राधा आली....सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या....रणजीतची ही नजर तिच्यावर गेली....आज तो तिला निरखुन बघत होता... आणि....काय दिसत होती ती अद्भुत...! तिच्या गव्हाळ रंगावर शोभुन दिसेल अशी लाल रंगाची नउवारी साड़ी...! पानीदार डोळे...! हलका मेकअप...! कोरीव भुवया...! नाकामध्ये नाज़ुकशी नथ...! ओठांवर लावलेल लाल रंगाच लिपस्टिक...! दोन भुवयांच्या मधोमध लावलेली चंद्रकोर टिकली...! आहाहा..! डोळ्यात असलेली तीं नशा रणजीतला पुन्हा वेड लावत होती...!?♥️तिला पाहून रणजीतच हॄदय पुन्हा धड़धड़ करू लागल होत...  रणजीत__ (मनात).....का हिला पाहून माझ हृदय धड़धड़तय......का????? आता
  • Read Free
ती__आणि__तो... - 14
भाग__ १४ सकाळी सगळे लवकर उठून मस्त तयार होतात...आज पूजा होती म्हणून....पुजा नीट पार पड़ते....राधाची सगळी मंडळी ...Read Moreआणि जेवन उरकुन घरी जातात....आता रणजीतचे पाहुणे ही परतले होते.....त्यांचा आजचा दिवस सगळा धावपळ करण्यातच गेला....रात्री रणजीत गच्चीवर बसला.... रणजीत__ (मनात)......झाल लग्न...हुशहह..आज खुप दमलो...पण एक प्रश्न मनात मात्र काहूर माजवत आहे....राधा माझ्या आसपास असली की माझ हृदय जोरात का धड़धड़ करू लागत....?? प्रेमाची सुरवात अशीच होते का???...पन आम्ही तर सारखे भांडतो...आणि प्रेम..नाही शक्यच नाही....असो...लग्न झालाय सो माझ कर्तव्य आहे की आता राधाला खुश ठेवायच...आनंदी ठेवायच....मी मनोहर बाबाना तस प्रॉमिस केलाय....ह्म्म्म... तेवढ्यात त्याचा फोन वाजतो.....☎️ रणजीत__? Hello..... विनय__? Hello....जीत...अरे मी
  • Read Free
ती__आणि__तो... - 15
भाग__१५ रोज सारखी सकाळी राधा उठते...तीच अंग थोड़ दुखत होत...म्हणून हळूहळू ती उठली आणि चालत पुढे जाऊ लागली...तिला अचानक गरगरायला लागल तिचा तोल ...Read Moreकी समोरून येऊन रणजीत तिला सावरतो आणि बेडवर बसावतो.... रणजीत__ रेडिओ अग काय करतेस हे..बर नाही वाटत आहे का तुला...डॉक्टरला बोलवु का...चक्कर आली का....काय झाल...? राधा__ ह अरे हो..श्वास तरी घे जरा...काही नाही थोड़ गरगरल मला...आणि अरे तस होणार आता अंग दुखतय म्हणून...अन हो बाय द वे मी सुद्धा डॉक्टरच आहे...सो चील... रणजीत__ ठीके...बर मला सांग काय हवय तुला देतो मी...नाहीतर परत तुम्ही सगळे मलाच बोलणार की तुझी मदत नाही केली....(हळू आवाजात)....तुला आणि काय
  • Read Free
ती__आणि__तो... - 16
भाग__१६ दोघे खोलीत जातात...रणजीत शांतच होता.. पन राधा घाबरतच आत आली...रणजीत जाउन पटकन फ्रेश होऊन आला...राधा बेडवर बसली होती..रणजीतही आला आणि तिच्या ...Read Moreबसला..... रणजीत__ राधा मला आता सगळ खर सांगायचं...का त्या निशांतने तुला मीठी मारली...का लव्ह यू बोला...??? तू त्यांला ओळखतेस अशी का उभी होतीस??? नक्की काय आहे हे?? राधा थोड़ शांत होऊन मग रणजीतला सगळ खर सांगायचं ठरवते... राधा__ रणजीत ते तर सांगेन पन तुला माझां पास्ट आधी सांगते...ऐक.... राधा रणजीतला सगळ सांगते....नकळत तिचे डोळे पाणावतात...कितीतरी वर्ष जे दुःख मनात साठल होत ते आज अश्रुच्या रूपातुन बाहेर निघत होते...पण रणजीतला आतून वाटत होत की,हे लग्न तिला
  • Read Free
ती__आणि__तो... - 17
भाग__१७ सगळे खोलीतुन बाहेर येतात...एकमेकाकड़े बघतात आणि रेवा प्लानला सुरवात करते.... रेवा__ (तिला मस्का लावत)....राधा वहिनी....मेरी प्यारी वहिनी...मेरी ...Read Moreवहिनी.... रणजीत__ (इशारे करून)....अग मुद्दयावर ये ना.... राधा__ काय झाल रेवू...काही काम आहे का... रेवा__ आ वहिनी अग उद्या ना माझ्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे सो मला न्यू ड्रेस घ्यायचा आहे तुझा चॉइस खुप चांगला आहे ना म्हणून तू येतेस का माझ्यासोबत आता... राधा__ आता... रणजीत__ हो जा ना ग..(हळूच)....तेवढच काम होइल... राधा__ आ कसला काम??? रणजीत__ ह रेवूच काम ग... राधा__ आईना सांगून येते तोवर तू माझी बॅग आन... रेवू__ हो... राधा__ (सुमन जवळ येत).....आई...मी सुमन__ हो बाळा
  • Read Free
ती__आणि__तो... - 18
भाग__१८ रणजीत आणि राधा दोघेही मस्त फ्रेश झाले...राधा तिला भेटलेले गिफ्ट्स ओपन करून पाहत होती...रणजीत मोबाईल मध्ये डोक खुपसुन होता...राधाने एक ...Read Moreकरून सगळ्यांचे गिफ्ट्स ओपन करून पाहिले...पण रणजीतच गिफ्ट अजुन ओपन नव्हतं केल...(अस रणजीतला वाटल..?.) रणजीत__ पाहिलेस का गिफ्ट्स...? राधा__ हो...कंटाळ आला आता ओपन करून? रणजीत__ काय काय दिलय मग सगळ्यांनी.... राधा__ (सगळे गिफ्ट्स दाखवत).....आ..रम्या ताई आणि राहुल दादानी मिळून सोन्याचा हा हार दिलाय...अन रेवाने तो वनपीस मी आज घातला होता तो दिलय..अजुन माधवी काकू आणि महेश काकानी पैठणी,ठुशी दिले...अन आई,बाबानी लक्ष्मी हार दिलाय....आजीनी त्यांचे कड़े दिल्यात परंपरागत असलेल्या...खुप आवडल्या मला... रणजीत__ अजुन काय काय
  • Read Free
ती__आणि__तो... - 19
भाग__१९ {सकाळी} सकाळी राधा तीच आवरुन...कान्हाच्या मूर्तीजवळ हात जोडून उभी होती..आणि प्रार्थना करत होती.... राधा__ कान्हा...बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलताच नाही आल...सगळ तस नीट चालू ...Read Moreसोना जी रणजीतच्या आयुष्यात होती ती कुठे आहे? काय झाल तीच?...मला ना हें समजल्याशिवाय चैन नाही पडणार ना...प्लीज कान्हा तू हेल्प कर ना मला...काहीतरी मार्ग दाखवा...आणि रणजीतला सोना बद्दल विचारायची हिम्मत मला दे...कारण त्यांला राग येतो अस विचारल की मग तो चिडला ना कि माझी बोबड़ीच वळते?☹️प्लीज कान्हा तू हेल्प कर ह मल....हम्म चल मी निघते आता...बाय..!!? राधा खाली येते सगळे जण कसली तरी चर्चा करण्यात बिझी होते...राधा ही येऊन खाली
  • Read Free
ती__आणि__तो... - 20
भाग__२० रणजीतला धक्काच बसतो...त्यांला कळत नव्हतं काय बोलू...तोंडातुन एक अक्षर बाहेर नव्हतं निघत...तिचा आवतार वेगळाच झाला होता...सफेद साड़ी,हातात काही नव्हतं..कपाळावर टिकली ही नव्हती...तेजस्वी ...Read Moreनिस्तेज झाला होता...राधाही तिला बघतच बसली....ती दूसरी कोणी नसून सोनाक्षी होती...राधा जिच्यासाठी इकडे आली ती इतक्या लवकर स्वतःच तिच्या समोर उभी होती...सोनाक्षी ही रणजीतला पाहतच बसली...तिला ही काय बोलू कळत नव्हते... रमा__ बघितले ना सुनबाई मुलगीच आहे ही...भूत नाय...बर या खाली नाश्ता झालाय... राजेश__ व्हय या आवरुन... राधा__ हु... सोनाक्षी__ I am sorry....माझ्यामुळे तुम्ही मगाशी घाबरलात..... राधा__ आआ ह ईट्स ओके... Actually I am sorry मी तुम्हला बघून उगाच ओरडले.... सोनाक्षी__ ईट्स फाइन....येते
  • Read Free
ती__आणि__तो... - 21
भाग__२१ रणजीत सगळ्यांना सोनाक्षीबद्दल सांगतो...फक्त त्यांच्या प्रेमाविषयी कोणाला काही बोलात नाही...राधा ही त्यांला तेवढीच साथ देत होती...घरच्यानाही तिच्याबद्दल ऐकून वाइट वाटत होत... महेश__ ह्म्म्म....खरच ...Read Moreवाइट गोष्टी घडल्यात तुझ्यासोबत सोनाक्षी... सदाशिव__ हो...आणि तू इकडेच राहा अगदी बिंदास्त...काय दादा.. महेश__ हो आम्हाला काही हरकत नाही...कायमची राहा आमच्या जवळ तू.. माधवी__ हो खरच चालेल आम्हाला सुमन__ हो ना रम्या__ हो..तू पण आता मस्त राहा हसत खेळत...अजिबात घाबरु नकोस... राहुल__ हो...काही लागल तर बिंदास्त माग... रेवा__ हो आपण खुप मज़्ज़ा करू ह सोनाक्षी__ हम्म..तुम्हा सर्वांचे खरच खुप खुप आभार..तुमच्या सारखी माणस मिळन खुप अवघड असते.. आजी__ बाळा आता आभार नको मानूस...आमच्या
  • Read Free
ती__आणि__तो... - 22
भाग__२२ रात्री १२ वाजता राधाचा फोन वाजला...ती डोळे चोळतच उठली....मोबाइल पाहिला तर स्क्रिनवर विकुड़ी अस नाव दिसल.... राधा?: hello...बोल विकुड़ी.... विक्रम?: सॉरी राधू तुला आता एवढ्या रात्री फोन करतोय....माझ जरा तुझ्याजवळ काम आहे...अग पल्लुच्या घरी आमच समजल आहे...आणि त्यांनी ...Read Moreखुप मारल आहे ग....? राधा?: क़ायsssss......विकुड़ी रडू नकोस अरे.... राधा पटकन उठून बाल्कनीमध्ये येते....आणि विक्रमला धीर देऊ लागते.... राधा?: विकी...आता पुढे क़ाय झाल आहे..तरी म्हंटल मॅडम इतके दिवस कॉन्टैक्ट मध्ये का नाहीत.... विक्रम?: अग मलाही कळत नाही आहे..मी Daddy ना सांगितलेल आहे ते सुद्धा क़ाय करायचा विचार करतायत... राधा?: एक काम करूया...उद्या आपण जाउन पल्लवीच्या घरच्याना समजवू...हम्म...मला तर वाटल नव्हतं
  • Read Free
ती__आणि__तो... - 23
भाग__२३ विक्रमला भेटून राधा खोलीत आली...रणजीत लॅपटॉप वर काम करत होता...मग राधा फ्रेश झाली आणि बाल्कनीमध्ये बसली...तोवर रुता त्यांच्या खोलीत आली... रुता: काकू......(तिच्याजवळ जात) राधा: अरे..बबड्या बोल क़ाय झाल... रुता: (बुक तिच्याकडे देऊन)......काकू मला स्टोली वाचून दाखव ना... रणजीत: ...Read Moreजाउन मम्मा कडून स्टोरी वाचून घे...नाहीतर पप्पाला सांग जा.... रुता: आले जीत काका पप्पा तर आज ऑफिसमध्ये थंबल ना.....आणि मम्मा कितनमध्ये आहे... रणजीत: तू आधी निट बोल...किचन...क़ाय किचन...(रुडली) राधा: रणजीत....शट अप...डोळे क़ाय दाखवतोस तिला...५ वर्षाची आहे ती...घाबरेल ना...रुता...ये बस मी दाखवते वाचून स्टोरी.... रणजीत: भाची माझी पन आहे...मला माहित आहे तिच्याशी कस बोलाव आणि कस नाही...आणि तू खुप दमली अशील
  • Read Free
ती__आणि__तो... - 24
भाग__२४ नेहमी प्रमाणे साखरपेकरांच्या घरी आवरा आवर चालू होती...राधा पन तीच आवरत होती...रणजीत आत फ्रेश होत होता...दोघेही बोलात नव्हते रूममध्ये ...Read Moreहोती...म्हणून राधाने रेडिओवर गाणी लावली...ते ऐकत ती तीच आवरत होती... शरमा गई में हाय हाय,घबरा गयीं में हाय हाय.. शरमा गई में हाय हाय,घबरा गयीं में हाय हाय.. मेरे नसीब में तू है के नही,तेरे नसीब में मै हु के नही.. मेरे नसीब में तू है के नही,तेरे नसीब में मै हु के नही.. ये हम क्या जाने,ये वोही जाने जिसने लिखा सबका नसीब.. मेरे नसीब में तू है के नही,तेरे नसीब में मै हु के
  • Read Free
ती__आणि__तो... - 25
भाग__२५ दुसऱ्या दिवशी रात्री राधा उशीरा घरी आली...सगळे जागे होते पन रणजीत खोलीत झोपला होता...राधाला याच आश्चर्यच वाटल ...Read Moreतिने दुर्लक्ष केले...आणि झोपी गेली....पण रणजीत जागा होता... सकाळी राधा तीच आवरत होती...तेवढ्यात रणजीत ही फ्रेश होऊन आला...रणजीतने राधाकडे पाहिल तिचे डोळे लाल झाले होते...त्यांला वाइट वाटला...पन कालच आठवून तो पुन्हा चिडला आणि स्वतःच आवरायला घेतला...राधाच आवरल तस तीं रूमबाहेर जाऊ लागली...तेवढ्यात रणजीतने तिला आवाज दिला.... रणजीत: राधा..... राधा: हु... रणजीत: हे घे...डिवोर्स पेपर्स.....(पेपर तिच्याकडे देऊन) हे ऐकूनच राधाला रणजीतचा खुप राग आला...डोळ्यात पटकन पाणी साचल...तिने भरलेल्या डोळ्यांनी रणजीतवर एक कटाक्ष टाकला....ते पाहून का कुणास ठाऊक रणजीतच्या हॄदयात जोरात
  • Read Free
ती__आणि__तो... - 26
भाग__२६ राधा तिचा आवरत असते...ती आरशात बघते तर तिला रणजीत दिसतो...ती घाबरते आणि मागे वळून बघते तर तो नसतो...राधा खुप कंफ्यूसड होते...मग ती खाली येते...आणि नाश्ता करायला बस्ते... राधा: आईssss जरा पाणी घेऊन ये ना ग... मालती: आले....(पानी देत)...हम्म ...Read Moreघे... ती वरती बघते तर समोर साड़ी घालून रणजीत उभा होता...आणि तिच्याकडे बघून हसत होता...राधाच्या हतातून ग्लासच खाली पडला...तिने डोळे बंद करून पुन्हा उघडले...तर समोर मालती होत्या... मालती: क़ाय ग क़ाय झाल...अशी का करतेस... राधा: कककक काही नाही...मममम मी जज जाते..हहह हॉस्पिटलमध्ये....बाय....(बहेर पळत) मालती: क़ाय बाई ही पोरगी... ************************ राधा: क़ाय होतय राधा तुला...सारखा रणजीत का दिसतोय मला..बहुतेक भास होतायत...शिई....
  • Read Free
ती__आणि__तो... - 27
भाग__२७ दुपारी १ वाजता राधा मॅडम घरातील आवजाने उठली...तीच डोक खुप दुखत होत..आणि नाही काही आठवत होत??मग तीं डोक धरून खाली आली तर समोर रणजीत,मालती बसले होते... मालती: ...Read Moreका ग बाळा...ये बस... राधा: (डोक धरून).... आई ग माझ डोक खुप दुखतय.... रणजीत: hangover आहे...डोन्ट वरी...आई लिंबु पाणी घेऊन या ना.. मालती: हो आले... राधा: रणजीत...काल मी दारू प्यायले का रे...? रणजीत: हो..वोडका प्यायलीस ते ही ४,५ ग्लास... राधा: बापरे...मी पण कोणत्या नादात प्यायले काय माहित...? रणजीत: (थोड़ हसत)....ह्म्म्म?? राधा: हसतोस काय...माकडा... मालती: (लिंबु पाणी देत)......सोनू काय ग अस बोलतेस जावईना... राधा: सॉरी ग...बर दे
  • Read Free
ती__आणि__तो... - 28
भाग__२८ या दोघाना अस बघून आजजी आणि रेवा हसायला लागल्या...रेवाला तर चान्सच मिळाला रणजीतला चिड़वायचा...रेवाने मुदाम दार ठोकला त्या आवाजाने रणजीत आणि ...Read Moreतन्द्री तुटली समोर अजी आणि रेवाला बघून दोघ पन घाबरले... आजी: क़ाय रंजा...आता आमच्या सारख्या महतारया माणसानी पण खोलीत येताना नॉक करायचा वाटत...? रेवा: क़ाय भाई निदान दार तरी लावून घ्यायचा ना म्हणजे डिस्टर्ब नसत झाल....?? रणजीत: रेवा...गप्प बस्ते का.. आजी: असुदे ग रेवा.. राधा: आजी अस काही नाही आहे...ते...मी म्हणजे आम्ही... आजी: असुदे ग...बर हैं घ्या प्रसाद... राधा: ह्म्म्म.... रेवा: भाई..तुला एक सांगू... रणजीत: क़ाय.... रेवा: नेक्स्ट टाइम पासन दार लवत जा
  • Read Free
ती__आणि__तो... - 29
भाग__२९ रणजीत मस्त तयार होतो...राधा तयारी करायला जनारच होती कि रणजीत तिला अडवतो... रणजीत: र राधा... राधा: हु...बोल ना रणजीत: हे तुझ गिफ्ट.... राधा: anniversary गिफ्ट...वाव thanks.... राधा उघडून पाहते तर त्यात लेवेंडर कलरचा लॉन्ग वनपीस होता...आणि त्यावर सूट ...Read Moreअशी ज्वेलरी होती...राधाला तो वनपीस खुप आवडला... राधा: वाव रणजीत...किती सुंदर आहे...मला खुप आवडला...आता मी हाच घालते.. रणजीत: ह्म्म्म...चालेल.... राधा: एक मिनिट..हे घे...तुझ गिफ्ट... रणजीत: वाव..Thanks... रणजीतसाठी राधाने त्याच्या फेवरेट कलरचा शर्ट,जैकेट आनल होत....त्यांला ही ते खुप आवडला... रणजीत: भारी आहे ग... राधा: ह्म्म्म...बर मी आले तयार होऊन... रणजीत: हम्म्म्म...मी आहे खाली.... काहीवेलाने
  • Read Free
ती__आणि__तो... - 30
भाग__३० सकाळी राधा लवकरच उठली तिची झोप जी मस्त झाली होती...........उठून तिने पडदे उघडले...........रणजीतचा पहाटे डोळा लागला म्हणून तो सोफ्यावर बसून ...Read Moreत्याच्याकडे बघून सारख हसू येत होता............ राधा: (मनात).......ह्म्म्म कसा झोपलाय...काल मी झोपच उडवली त्याची??सॉरी पण क़ाय करू तू किती चिडवत होतास मला आता तर तू माला चिडवनारच नाहीस......आधी सुद्धा तू मला रेडिओ बोलायचा तरी मी गप्प बसले पण आता नाही.....पुन्हा जर अस केलास ना तर ह्यापेक्षा जास्त घाबरवीन...?राधा से पंगा,पड़ेगा महंगा?आहा!!?चला आता स्पीकर उचलून जागेवर ठेवते... सदाशिव: (खालून आवाज देत).........राधाबाई....ओ राधाबाईsssssss.....जरा खाली या..... राधा: अरे बाबा का आवाज देत आहेत.....आता क़ाय करू...अम्म्म तस ही रणजीत
  • Read Free
ती__आणि__तो... - 31
भाग__३१ रणजीत आणि राधा मागे बसतात...........रणजीत तिच्यावर खुप चिडला होता म्हणून तो खिडकीबाहेर डोक घालून बसतो...........राधाला गाढ़ झोप लागते.........तस ती ...Read Moreखांद्यावर डोक ठेवून झोपते........रणजीत घरी सगळ्यांना फोन करून सांगतो तस सगळे निश्चिंत होतात........रणजीत तिच्याकड़े एकटक बघत होता........अगदी लहान मुलासारखी ती झोपली होती........काहीवेलाने दोघा घरी पोहोचतात........राधा गाढ़ झोपली होती रणजीत तिला उठवत होता तरी तिला जाग येत नव्हती...... रणजीत: राधा..... राधा: (शांतच) रणजीत: राधाssssssss.... राधा: अम्म्म गप रे..झोपु दे मला...निघ तू भाडया..(झोपेत) रणजीत: क़ाय ही पोरगी आहे,झोप लागली की कोन बोलवतय भान ही नसत हिला..क़ाय पण बोलते ही....मग तर हिला उठवायला आई आणि काकूला पाठवायलाच
  • Read Free
ती__आणि__तो... - 32
भाग__३२ {सकाळी!!} रणजीत आज खुश होता कारण आज त्यांच प्रेम तो व्यक्त करणार होता...........त्याने जस ठरवलं होत ...Read Moreतो करणार होता........आज आनंदातच तो तयारी करत होता.........त्यांला अस पाहून राधाला मात्र राग येत होता........ रणजीत: (गाणी बोलात)........आँखों से वार कर देना,सीने में प्यार भर देना,आजा ना मेरी बाँहो में और कह दे दिल मे ही रहना,ये गो ये मैना,ह्म्म्म ह्म्म्म... राधा: (मनात).......ह्म्म्म याला भारी गाणी सूचत आहेत,वैलेंटाइन डे आहे तरी मला अजुन विश नाही केल.....नक्की विसरला असणार हा......शीई बाबा?माझ्यासोबच अस का होता......आणि हा गाण म्हंतोय क़ाय तर आँखों से वार कर दे ना म्हणे,मी तर करते रे
  • Read Free
ती__आणि__तो... - 33
भाग__३३ रणजीत त्यांच आवरतो पण राधा अजुन उठली नव्हती.........मग तो तिच्या जवळ जातो ...Read Moreतिचा गोड़ चेहरा बघतच बसतो..........तस त्याला त्यांचे कालचे क्षण अठवतात..........मग तो राधाला घट्ट मीठी मारतो......तशी राधा ओरडत उठते.... राधा: ममम...क़ाय जीत..पुन्हा सुरु झलास... रणजीत: क़ाय करू..माझी बायको आहेच इतकी गोड़...कंट्रोलच नाही होत....? राधा: आम्म...किती वाजलेत..... रणजीत: (घड्याळ बघत).....आ ९ वाजले... राधा: (डोळे उघड़त).....क़ाय...बापरे...उशीर झाला मला... रणजीत: अग हो..हो..जाशील..जरा आरामात आवर.. राधा: ह्म्म्म तू क़ाय झलास तयार...कुचकया....वांगया...मला उठवता नाही येत ना?....आसो आले मी फ्रेश होऊन.. रणजीत: ह्म्म्म...उठवल तरी तू मलाच बोल???‍♂️ राधा- (तोंड वाकडे करून)..........हम्म्म्म? मग राधा फ्रेश होऊन बाहेर येते.......चेंज
  • Read Free
ती__आणि__तो... - 34
भाग__३४ घरातील सगळे रम्याची खुप काळजी घेत होते.........शिवाय राधा ही तिची खुप काळजी घेत होती.......दिवसेंदिवस राधा आणि रणजीतच प्रेम ही वाढत ...Read Moreहोता........ते एकामेकाना वेळ द्यायचे,खुप गप्पा मारायचे,भांडायचे तर खुप पण त्यातूनही नव्याने त्यांच नातं खुलत होता.........राधा आणि रणजीतच्या आयुष्यात आता कुठे खुप आनंद आला होता........असेच महीने गेले..........रम्याला सातवां महीना लागला म्हणून आज घरातच ओटीभरनाचा कार्यक्रम होता..........सगळे मस्त तयारी करत होते....... नेहमी सारखाच आपला रणजीत लवकर तयार होऊन राधाची वाट पाहत होता...........पण मॅडमच क़ाय आजुन आवरेना........? रणजीत: राधा होतय की नाही आवरुन... राधा: (आतून आवाज देत)....दोन मिनिट.... रणजीत: एक तासाआधी पण हेच बोली होतीस.....(गाण
  • Read Free
ती__आणि__तो... - 35
भाग__३५ (काही दिवसांनी) सकाळी राधा घरी येते.......घरात नेहमी सारखी गड़बड़ चालू होती....।राधाला बघून रुता जोरात ओरडू लागली..... रुता: राधा काकूsssss......(तिच्याकडे ...Read Moreराधा: बाळा थांब...जवळ नको येऊ...(मागे सरकुन) रुता: का...काकु क़ाय झाल....? राधा: बाबू मी हॉस्पिटलमधून आले ना..मग माझ्या अंगावर ज्मस आहेत....सॉरी..मी फ्रेश होऊन येते मग तुला घेते चानेन ना...? रुता: हो चानेंन काकू... राधा: तुम्ही सगळे पन लांब थांबा.... रेवा: का ग वहिनी...रोज पन अशीच येतेस ना..मग आज?? राधा: हो ग आता येताना एक सिजरिंग करून आले म्हणून.... रम्या: हा मग बरोबर आहे.... माधवी: बारीक दिसते ना ग आपली राधा... सुमन: हो न ताई.. राधा: आई,काकू अस काही
  • Read Free
ती__आणि__तो... - 36
भाग__३६ हॉस्पिटलमध्ये खुप शांतता होती........आतमध्ये रम्याची डिलीवरी चालू होती........बाहेर राहुल,रणजीत,आणि माधवी बसल्या होत्या...आतमध्ये रम्या ओरडत होती........सगळे बाहेर काळजीत होते.......तेवढ्यात आतून बाळाच्या रड़न्याचा आवाज आला........तस सगळ्यांच लक्ष तिकडे गेल........मग राधा बाहेर ...Read Moreराधा: ये...राहुल दादा अभिनंदन...मुलगा झाला तुम्हाला...? राहुल: खरच,बाप्पा पावला...आणि रम्या कशी आहे?बाळ??? राधा: बाळ आणि ताई दोघे सुखरूप आहेत....नॉर्मल झाल सगळ... माधवी: वा..राधा सगळ सुखरूप पार पाडलेस बघ... राधा: क़ाय काकू तुम्ही..सगळ कान्हाच करून घेतो माझ्याकडून....(हात जोड़त) माधव: मी जाउन बघू का ग...दोघाना.. राधा: हो..जा ना... राहुल: मी घरी कळवतो...आलोच हु.......(फोन लावत) रणजीत: राधुडे..तू ना खुप भारी डॉक्टर आहेस...सगळ निट पार पाडतेस... राधा: कौतुक पूरे...
  • Read Free
ती__आणि__तो... - 37
भाग__३७ राधा वनिता सिस्टरसोबत बाहेर गेली.........रिपोर्ट्स पाहून डॉक्टर शामा ही टेंशनमध्ये आल्या..........रणजीत ही टेंशनमध्ये त्यांच्याकडे पाहू लागला...........मग डॉक्टर शामा बोलू लागल्या....... शामा: बर झाल राधा बाहेर गेली...रणजीत आ तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत.....तुमच्यात काहीही दोष नाही....पण राधाचे रिपोर्ट्स चांगले नाही ...Read Moreरणजीत: क़ायsssss.... शामा: शांत व्हा...बघा राधा आई होऊ शकत नाही अस नाही आहे...खर सांगायच झाल तर रिपोर्ट्स नुसार राधाची योनी खुप वीक आहे...थोड़ सोप सांगायचं तर सपम्स तिच्या योनित येतात eggs पर्यंत पोहोचतात सुद्धा पण तिची योनी वीक असल्यामुळे गर्भ तयार नाही होत..आणि सपम्स नष्ट होतात....जेवढी हवी असते तेवढी तिची योनि strong नाही...म्हणून ती pregnant नाही होऊ शकत आहे.. रणजीत:
  • Read Free
ती__आणि__तो... - 38
भाग__३८ राधा आणि रणजीत दोघेही आजकाल खुप उदास असायचे..........रणजीत ही शांत असायचा.......हे घरातील सगळ्यांच्या लक्षात आल..........रात्री सगळे जेवायला बसले होते.........पण रणजीत खाली नव्हता आला.........राधाही विचारात हरवलेली होती...... महेश: राधाबाई.... राधा: आ हु..क़ाय झाल काका..पोळी हवीय का? महेश: नाही बाळा...मी ...Read Moreम्हणत होतो..जीत कुठे आहे? आजकाल जेवायला खाली येत नाही तो...?अस का??? सदाशिव: हो ग जीत किती दिवस झाले खाली आलाच नाही...जेवन वर,नाश्ता वर...अस का ग? क़ाय झाल आहे का तुमच्यात? आजी: हो ना,आणि चेहरा उतरला आहे ग माझ्या मुलाचा... सुमन: तुमचा काही वाद झाले का? राधा: (मनात)....बापरे...यांना आता क़ाय उत्तर देऊ...कस सांगू...क़ाय सांगू.... आ बाबा..ते र.... राहुल: (मधे बोलात).....क़ाय काका..बाबा
  • Read Free
ती__आणि__तो... - 39
भाग-३९ आज हॉस्पिटलमध्ये राधाला जास्त काम पड़ल......पेशंट्सची बरीच गर्दी होती........कारण डॉक्टर शामा आल्या नवहत्या..............म्हणून त्यांचे पेशंट्स ही राधाच बघत होती.......सगळे पेशंट्स झाले.....तेव्हा राधा जरा तिच्या केबिनमध्ये बसली..... वनिता: डॉक्टर....(नॉक करून) राधा: ह्म्म्म....या सिस्टर..... वनिता: डॉक्टर ते...Dr.शामा यांच्या त्या पेशंट ...Read Moreफाइल तुम्ही पाहिलित का?.....आज त्यांची अपॉइंटमेंट आहे ना म्हणून...... राधा: अरे हो....बर झाल सिस्टर आठवण करून दिलीत.....विसरले होते.....थांबा तुम्ही मीच येते त्यांच्या केबिनमधून फाइल घेऊन..... वनिता: ओके डॉक्टर..... मग राधा डॉक्टर शामा यांच्या कैबिनमध्ये जाते.......तिकडे फाइल भेटते का हे बघू लागते........पण तिला फाइल कुठे सापडत नाही.........डॉक्टर शामाला कॉल केला तरी लागत नव्हता.........मग ती पुन्हा फाइल शोधू लागली......तेवढ्यात तिला फाइल मिळाली......पण
  • Read Free
ती__आणि__तो... - 40
भाग-४० राधाची अवस्था बघून रणजीत खुप घाबरला होता.........त्यांला राधाची खुप काळजी वाटत होती........घरातील सगळे अस्वस्थ होते.......रणजीत तर कंटीन्यू रडत होता.......एक दिवस असाच गेला तरी राधाला शुद्ध आली नाही........पहाटे सगळ्यांचा ...Read Moreलागला......तेवढ्यात राधाच्या वॉर्डमधून वस्तु फेकण्याचा आणि रडायचा आवाज येऊ लागला........त्या अवाजाने सगळे उठले आणि तिच्या वॉर्डजवळ गेले.......तर समोर राधा उभी होती......... राधा शुद्धित आले हे पाहून सगळ्यांना खुप आनंद झाला.........पण ती खुप रडत होती आणि बाजुचे इंजेक्शनस,कैची,ग्लास सगळ फेकत होती.........एका कैचीमुळे तिच्या हाताला जख्म पण झाली होती,हातातून रक्त वाहत होत..........तिच्या डोळ्यात वेगळाच राग होता,खुप दुःख होत.......तिचा हा अवतार सगळ्यांसाठी नवीन होता........ खरच जेव्हा एखादी मूलगी आई होते किंवा
  • Read Free
ती__आणि__तो... - 41
भाग-४१ [सॉरी वाचकहो...काही कारणामुळे मला भाग लिहायला वेळ झाला.....क्षमा असावी......आशा करते हा भाग तुम्हाला आवडेल.....काही चुकल असेल तर समजून घ्या तुमचा स्पोर्ट असाच राहुदे....कमेंट्स नक्की करा....] जेवून झाल्यानंतर राधा स्वतःमध्ये हरवल्या सारखी खेळत बसली होती.........रणजीत तिला एकटक बघत होता........त्याला ...Read Moreराधा वेगळीच भासत होती......ती सुखरुप आहे यातच रणजीत खुश होता......... राधा: ओ साखरपेरकर...ओ साखरपेरकर... राधा लहान मुलासारख करत बोली..... रणजीत: हा बोल न राधा..तुला काही हवाय का? राधा: नाही ओ..मला सांगा माझ घर कुठ आहे? मी क़ाय हॉस्पिटलमधीच राहणार का? रणजीत: आआ ब नाही तू घरी जाणार ना पण बरी झालीस की..तोवर तू माझ्या घरी राहा..हु राधा: का मी तुमच्या
  • Read Free
ती__आणि__तो... - 42
भाग-४२ रणजीत त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला.....सगळे जण रणजीतसोबत एका मुलीला रक्ताने भरलेल्या अवस्थेत पाहुन खुप टेंशनमध्ये आले..... सदाशिव: जीत अरे कोन ही मुलगी..? आणि हीला काय झाल आहे..? राहुल: जीत काय झाल आहे?? सुमन: बाळा कोन ही मुलगी..? ...Read Moreननन नंतर सांगतो मी.. (आवाज देत)....डॉक्टर शामा...डॉक्टर... शामा: हह काय झाल रणजीत.?आहो ही मुलगी कोन..? रणजीत: ड़ड़ डॉक्टर प्लीज हिचयावर उपचार करा लवकर..ही मुलगी माझ्या गाड़ी समोर आली अचानक..मी ते... शामा: ओके ओके कुल तुम्ही शांत वहां.. रमेश$$ रमेश$$ रमेश: यस डॉक्टर.. शामा: याना लवकर वोर्डमध्ये आना.. रमेश: ओके डॉक्टर.. शामा: डोन्ट वरि मी बघते..हम्म..आणि राधा शुद्धिवर नाही आली अजून..तुम्ही
  • Read Free
ती__आणि__तो.. - 43
भाग-४३ {सकाळी} रणजीत: आ राधाssssss (रणजीत काहीस ओरडत म्हणाला....) राधा: काय झाल रे..? (ती वैतागत बोलली....) रणजीत: हे काय आहे?? (तो समोर बोट दाखवत म्हणला....) राधा: कपाट (ती हसत म्हणाली....) रणजीत: अरे देवा मला माहीतच नव्हतं हु..मला वाटल समोर ...Read Moreभट्ट उभी आहे राधा: हम्म बोल काय ते? रणजीत: मी म्हणतोय कपाटमध्ये मला फक्त तुझेच कपड़े का दिसत आहेत..? माझे कपड़े गेले कुठे राधा: अरे एवढाच ना..हे काय या मिनी कपाटा मध्ये आहेत तुझे कपड़े... (ती हात करून म्हणाली....) रणजीत: काय मिनी..मिनी..मिनीssss कपाट..अरे यात माझे कपड़े काय करत आहेत.. (तो कपाट उघडत बोला....) राधा: अरे माझे कपड़े खुप जास्त
  • Read Free
ती__आणि__तो.. - 44
भाग:४४ सगळे रात्री घरी येतात......आणि आपापल्या खोलीत झोपायला जातात......राधा खोलीत येते,कपड़े घेऊन फ्रेश व्हायला जाते.......रणजीत दरवाजाला कड़ी लावून बाथरूममध्ये जातो......राधा शॉवर घेत होती,तो जाऊन तिच्या मानेवर किस करतो......तस राधा मागे वळते..... रणजीत: अरे लाजतेस काय..मीच तर आहे राधा: काय ...Read Moreरणजीत अस डायरेक्ट बाथरूम मध्ये येन बरोबर नाही बाहेर जा ना.. रणजीत: नवरयाला कसली ग लाजतेस..मी तर तुला without कपडयांच कितीदा पाहिलय.. राधा: रणजीत गप्प बस हु... (ती लाजत म्हणाली.....) रणजीत: मगाशी खुप छेड़त होतीस ना मला..आता बग तुला रात्रभर कसा त्रास देतो ते रणजीत राधाला जवळ ओढतो,लगेचच तिच्या ओठांचा ताबा घेतो....त्याचे हाथ तिच्या सर्वांगावर फिरत होते....राधा ही त्याच्या स्पर्शात
  • Read Free
ती__आणि__तो... - 45 - अंतिम भाग
भाग-४५..शेवटचा भाग.. {सहा वर्षानंतर..} राधा आणि रणजीतच्या रूममध्ये खुप गोंधळ चालू होता......राधा हातात दुधाचा ग्लास घेऊन तर रणजीत हातात बॅग घेऊन निर्वीच्या मागे पळत होते......निर्वीला क्लासला जायच नव्हतं आणि दूध ही प्यायच नव्हतं.....दोघेही तिला तयार करायला बघत होते पण ...Read Moreकाही केल्या त्यांच्या हातात येत नव्हती..... राधा: आई ग...दमवल हिने...अग नीरू बस ना आता किती दमवनार मला आणि बाबा ला.... रणजीत: नीरू दमले आई बाबा...प्लीज थांब ना... निर्वी: ओते..तर तुम्ही दोघानी हार मनली ना? राधा: अग मनली नाही मानलित ना अस बोलायच... निर्वी: हो तेच ग आई.. रणजीत: हो मनली हार.... निर्वी: ओके मग ठीक आहे.. पण तरी आई मला
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Love Stories | Pratiksha Wagoskar Books PDF Matrubharti Verified

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Fiction Stories
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Comedy stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Moral Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything

Best Novels of 2023

  • Best Novels of 2023
  • Best Novels of January 2023
  • Best Novels of February 2023
  • Best Novels of March 2023
  • Best Novels of April 2023
  • Best Novels of May 2023
  • Best Novels of June 2023

Best Novels of 2022

  • Best Novels of 2022
  • Best Novels of January 2022
  • Best Novels of February 2022
  • Best Novels of March 2022
  • Best Novels of April 2022
  • Best Novels of May 2022
  • Best Novels of June 2022
  • Best Novels of July 2022
  • Best Novels of August 2022
  • Best Novels of September 2022
  • Best Novels of October 2022
  • Best Novels of November 2022
  • Best Novels of December 2022

Best Novels of 2021

  • Best Novels of 2021
  • Best Novels of January 2021
  • Best Novels of February 2021
  • Best Novels of March 2021
  • Best Novels of April 2021
  • Best Novels of May 2021
  • Best Novels of June 2021
  • Best Novels of July 2021
  • Best Novels of August 2021
  • Best Novels of September 2021
  • Best Novels of October 2021
  • Best Novels of November 2021
  • Best Novels of December 2021
Pratiksha Wagoskar

Pratiksha Wagoskar Matrubharti Verified

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2023,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.