She __ and __ he .. - 43 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो.. - 43

भाग-४३


{सकाळी}


रणजीत: आ राधाssssss

(रणजीत काहीस ओरडत म्हणाला....)


राधा: काय झाल रे..?


(ती वैतागत बोलली....)


रणजीत: हे काय आहे??😤


(तो समोर बोट दाखवत म्हणला....)


राधा: कपाट😂😂


(ती हसत म्हणाली....)


रणजीत: अरे देवा मला माहीतच नव्हतं हु..मला वाटल समोर आलिया भट्ट उभी आहे😏😤😡


राधा: हम्म बोल काय ते? 😏


रणजीत: मी म्हणतोय कपाटमध्ये मला फक्त तुझेच कपड़े का दिसत आहेत..? माझे कपड़े गेले कुठे😡


राधा: अरे एवढाच ना..हे काय या मिनी कपाटा मध्ये आहेत तुझे कपड़े...


(ती हात करून म्हणाली....)


रणजीत: काय मिनी..मिनी..मिनीssss कपाट😡..अरे यात माझे कपड़े काय करत आहेत..


(तो कपाट उघडत बोला....)


राधा: अरे माझे कपड़े खुप जास्त झालेत ना आणि जागाच नाही आपल्या कपाट मध्ये..आता वेगळे वेगळे कपड़े ठेवले की मिळत नाहीत पटकन म्हणून तुझे कपड़े एका यांच्यात आणि माझे एका कपाटमध्ये ठेवले...😁


(ती दांत दाखवत बोलली......)


रणजीत: तू तू दांत दाखवू नकोस हु..तोंड बन्द कर..😤


राधा: अरे चीड़तोयस काय? आहेत न यात तुझे कपड़े घे आता ते...


रणजीत: माझा ब्लू कोट,टाय आणि व्हाइट शर्ट दे त्यातून मला एक अर्जेन्ट मीटिंग आले...


राधा: ओके बॉस..हु हे घे😁


रणजीत: हु..थैंक्यू..


राधा: बाई किती तो राग नाकावर..आज काही खर नाही मग आमच😅😂


(ती त्याला चिडवत म्हणाली....)


रणजीत: हु..आज काहीच खर नाही तुमचा..😚😉


(तो राधाला जवळ ओढ़त बोलतो.....)


राधा: रणजीत सोड ना काय करतोयस हे..


(ती लाजत म्हणाली......)


रणजीत: अग बाई कोणीतरी लाजतय वाटत...


राधा: का मी मुलगी आहे ना मग लाज नाही वाटू शकत का मला??


रणजीत: ओके बाई जे काय लाजायच आहे ते नंतर लाज आधी मला एक किस दे चल..😚


(तो तिच्या जवळ जात म्हणला...)


राधा: रणजीत नको ना कोणीतरी येईल😳


रणजीत: कोणी नाही येत..दे ना फक्त एकच..एकच..


राधा: नको न..


रणजीत: एकच..


राधा: नको न..


रेवा: अग वहिनी दे ना एकच....


(रेवा आत येत म्हणाली....)


राधा: आआआ ररर रेवा ये...


(ती लांब होत बोलली....)


रेवा: नको नको मी जाते..खुप चुकीच्या वेळी आले...😂🤣


रणजीत: हो चुकीच्या वेळीच आलीस थोड़ नंतर आली अस्तीस तर मला एक किस तरी मिळाली असती..


राधा: रणजीत काय बोलतोस हे...


रेवा: बग न वहिनी लाजच नाही भाईला..लहान बहिनीसमोर अस बोलतोस....😂


रणजीत: ए तू आता काही लहान नाही राहिलीस हु,सगळ कळत तुला..पुढे जाउन हेच करणार आहेस तू पण😏


रेवा: गप रे भाई..


रणजीत: का..तुझ्या लग्नाच आता मनावर घ्यायला हव..तू खूपच त्रास द्यायला लागले..तू जर अजुन काही वर्ष घरात रहिलीस ना तर मला माझ्या बायकोला टच पन नाही करता येणार...


रेवा: आआ आईsssss..😫


(ती ओरडतच खाली गेली....)


रणजीत: जा जा पळ खाली..😂


राधा: काय रे तू पन...


रणजीत: ए तू कुठे चाललीस?अजुन आपल बाकी आहे..


(तो तिचा हात पकड़ून म्हणाला....)


राधा: नको ना रणजीत....


रणजीत: ए थांब कुठे चालली..वेडी..खरच यार माझ्याकडे खूपच कमी कपड़े आहेत..🙄😂राधा पळत खाली निघुन गेली......रणजीत हसतच स्वतःच आवरु लागला......राधा कीचनमध्ये गेली आणि रूपासाठी जूस बनवू लागली......तेवढ्यात त्यांच्या घरी काही पाहुणे आले.....


राधा: कोन..?? अरे खानविलकर काका,काकू,सम्राट..या ना...


सम्राट: घरातले नाहीत का वहिनी..?


राधा: आहेत थांब हु...महेश काका,रणजीत,बाबा,आई,काकू,दादा,ताई,रेवा सगळे खाली या...

(ती आवाज देत म्हणली...)


महेश: अरे दिपक कसा आहेस?


दिपक: बस मी मस्त तू..


महेश: एकदम ठीक..


सदाशिव: अरे दीप्ती वहिनी,दीपक बसा न..सम्राट बस.


माधवी: सम्राट काय करतोस मग सध्या..?


सम्राट: काकू मी स्वतःच हॉटेल चालवतो आणि सोबत आमचा बिजिनेस ही बघतो...


सुमन: अरे वा मस्तच्च..


दीप्ती: बाकी तुम्ही सगळे कसे आहात..?


रम्या: एकदम मस्त काकू..


राहुल: आम्ही मस्तच्च..


रणजीत: हो आम्ही ठीक आहोत..


सम्राट: अरे रुता आणि ऋग्वेद दिसत नाहीत..


राधा: ऋग्वेद झोपलाय,आणि रुता स्कुलला गेले..


रेवा: नमस्कार...☺️


दिपक: अरे वा रेवा कशी आहेस..


रेवा: मस्त काका तुम्ही??


दिपक: मस्त


दिप्ती: रेवा काय करतेस मग तू सध्या?


रेवा: आता काही महिन्या आधीच B.COM च लास्ट ईयर संपल...


दिप्ती: अच्छा!! छान😊


दिपक: आता सगळे जमलो आहोत तर मुद्द्यावर येतो...


महेश: मुद्दा???


दिपक: अरे महेश आमच्या सम्राटच्या मनात तुमची रेवा भरले...त्याला रेवासोबत लग्न करायच आहे आणि आमची सुद्धा इच्छा आहे की याचं लग्न वहाव..यावर तुमच काय मत आहे??


सुमन: अग बाई खरच😳


महेश: अरे ही तर आनंदाची गोश्त आहे..पण आम्हाला जरा रेवा सोबत बोलावे लागेल..तिला ही विचार करायला वेळ द्यावा लागेल तेव्हाच आम्ही निर्णय सांगू..शेवटी एकुलती एकच आहे न..


दीप्ती: हो चालेल..


सम्राट: चालेल मला हरकत नाही काका..😊


दिपक: चला येतो आम्ही ...


राधा: काका असच निघालात काहीतरी खाऊंन जा..


दिपक: नको बाळा पुन्हा कधीतरी..


सदाशिव: ठीके..☺️


सम्राट: येतो..☺️


सम्राट आणि त्याचे आई बाबा त्यांच्या घरी निघुन जातात.......मग सगळे जन सम्राटच्या प्रस्तावाचा विचार करतात.......


सदाशिव: काय म्हणन आहे मग तुझ दादा..?


महेश: अरे मला तर सम्राट खुप आवडतो..खुप शांत,गुणी मुलगा आहे..


राहुल: हो सोबतच हुशार ही आहे..


सुमन: हो ना बोलायची पद्धत ही चांगली आहे त्याची..


राधा: हो सगळ्यांशी आदाराने वागतो...


रम्या: हो खरय..


माधवी: हो ना,आणि आपन त्याला चांगल ओळखतोच..


रणजीत: यस..सगळ मैनेज करतो तो एकदम डिसेंट आहे...


रूपा: आ माझ मधे बोलन योग्य नाही पण,रेवा चांगला मुलगा आहे तो मला ही चांगला वाटला..


रूता: अरेर तिचा मत विचारायच सोडून तुमी सगळी तुमची मत मांडताय..लग्न आत्तु करणार आहे की तुम्ही सगळे..


रेवा: हो ना बरोबर बोलिस पिल्लू🙄😅


महेश: सॉरी बाळा..बोल न आता तू..


रेवा: आ ब ते म मला😳


सुमन: हम्म तुला???


रेवा: मला सम्राट आवडला😳


(ती लाजतच बोलली....)


राहुल: ये....😉😁


माधवी: अरे वा देवच पावला...


सुमन: योग्य निर्णय घेतलास बग..


महेश: मनापासून बोलतेस तू..


रेवा: हो बाबा..


सदाशिव: चला मी खानविलकराना कळवतो..लगनाच्या तयारीला लागुया...😁


रणजीत: रेवा या मोमेंटला एक प्रश्न तुला विचारावस वाटतो..


रेवा: कोणता भाई??


रणजीत: मन मे लड्डू फूटा ना😂😂😂अअअअअअअ...


रेवा: अअअअअ भाई😫


रणजीत: नही ग नाही माझी लाड़की पिल्लू..

(तो रेवाला मिठी मारत बोला....)


सुमन: ताई काय झाल डोळ्यात पाणी का??


माधवी: मूली एवढ्या लवकर मोठ्या का होतात ना ग..एवढंस माझ पिल्लू होता आता बग लग्न करतंय😶ती सोडून जाईल तर कस तरी वाटतंय ग मला..


सुमन: कशाला काळजी करताय ताई आपली रेवा येईल भेटायला..आणि अहो मूली असतातच परक्याच धन..ते त्याला द्यायलाच हव ना...


माधवी: हम्म...


रणजीत: रेवासाठी एक गान....अम्म "मेरे दिल का हाल क्या है कहू तुमसे,प्यार इतना पाके मेरे होश है गुम से..जिंदगीभर प्यार मेरा कम नही होगा,पर माँग लोगी कुछ भी तो जान में ले लूंगा.."😂


रेवा: भाई तू ना😏


सुमन: 😂😂😂


राधा:😂😂😂😂


रुपा:😂😂😂


**************************


आज सगळी साखरपेकर मंडळी खानविलकरांकडे जाणार होती लगनाची तारीख काढायला......राधा तयार होऊन रणजीतची वाट पाहत हौती,तो काय तयार नव्हता.....


राधा: जीत आटप न लवकर..


रणजीत: अग हो..हो..चल झाल..


राधा: हम्म झाल..चला आता..


रणजीत: वाव!! You look sooo soo beautiful and Hottt😚

(तो जवळ जात बोला)


राधा: थैंक्यू..आता लांब वहॉ आणि चला..


रणजीत: थांब ग..तू ना राधू लोणच्या सारखी आहेस..


राधा: लोणच🙄


रणजीत: ते कस जेवढ जास्त मूरत अपन ठेवू तेवढ चांगली टेस्ट लागते,तसेच जस जस तुझ वय वाढत आहे तस तस तू उफ्फ्फ हॉट होत चाललेस हु..तुला बघून कोणी ही बोलणार नाही की तू स्वीट २९ ची आहेस..😚


राधा: Hahahaha काहीही हु😂तू पण ३२ चा वाटत नाहीस...इतका हैण्डसम आहेस की उफ्फ्फ काय बोलू...रोज तुला खावस वाटत😚


रणजीत: हो का..चल मग खाऊया एकमेकांना...


रणजीत राधाचा हात धरून तिला भिंतीला टेकवतो......आणि तिच्या मानेवर किस करू लागतो तस ती विरघळते,तिला सगळ विसरुन जायला होता तरीही ती स्वतःला सावरत होती...(कारण राधाची वीकनेस आहे न नेक किस..आणि माझी पण,तस तर बऱ्याच मुलिंची आहे😜) मग रणजीत तिला किस करू लागतो......तिच्या ओठांचा चावा घेऊ लागतो......मग काहीवेळाने राधा त्याला अडवते.....


राधा: अम्म्म रणजीत नको ना..बस झाल..


रणजीत: थांब ना राधा थोड़ अजून...राधा: नको,मग कंट्रोल नाही होत दोघांना ही😳रणजीत: आपण मागून जाऊया बाकीच्याना जाऊदे पुढे..राधा: नको..वेडा आहेस का..चल बर...रणजीत: यार बायको मला कंट्रोल नाही होत आहे आता...😩राधा: कंट्रोल कर माझ्या राजा हु..चल..चल...
(ती त्याला ओढ़त बाहेर घेऊन जाते....)रणजीत: अरे यार..😩सगळे सम्राटच्या घरी जातात........गप्पा मारतात,मग गुरुजीना बोलावून साखरपुडयाची आणि लग्नाची तारीख काढली जाते.......सगळे खुप खुश असतात........पण रणजीत थोड़ा अस्वस्थ झाला होता😜त्याची चलबिचल अवस्था पाहुन राधाला खुप हसायला येत होता😂😂😅बिचारा.......😂क्रमशः
(सो गाइज कसा वाटला आजचा भाग,पुन्हा आपल्या जुन्या राधा रणजीतला पाहुन बर वाटल असेल ना😂राधाने बिचारयाला चांगल अस्वस्थ केला😜आता फक्त काहीच भाग आहेत मग ही स्टोरी संपनार😊सांगतना आनंद तर नाही होत आहे पण काय करणार...आशा करते तुम्ही माझी स्टोरी थोडिशी तरी एन्जॉय केली असेल...😊आणि चांगला स्पोर्ट तर तुम्ही करताच..धन्यवाद,आणि कमेंट करा मला नक्की😊)